en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Open in Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Show more

📈 Analytical overview of Telegram channel MPSC SIMPLIFIED(official)

Channel MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 34 294 subscribers, ranking 5 571 in the Education category and 11 258 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 34 294 subscribers.

According to the latest data from 12 November, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by 35 over the last 30 days and by 24 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 10.13%. Within the first 24 hours after publication, content typically collects 5.39% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 3 473 views. Within the first day, a publication typically gains 1 850 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 0.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
“simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified”

Thanks to the high frequency of updates (latest data received on 13 November, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

34 294
Subscribers
+2424 hours
+317 days
+3530 days
Posts Archive
🔰Simplified कृषिशास्त्र 🔰 » *वैशिष्टये -* 1) आयोगाच्या अद्ययावत अभ्यासक्रमावर आधारित पुस्तक 2) अभ्यासक्रमातील घटकांनुसार मु
🔰Simplified कृषिशास्त्र 🔰 » *वैशिष्टये -* 1) आयोगाच्या अद्ययावत अभ्यासक्रमावर आधारित पुस्तक 2) अभ्यासक्रमातील घटकांनुसार मुद्देनिहाय मांडणी 3) राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर 1 आणि पेपर 4 मधील कृषी घटकांचे सविस्तर विश्लेषण 4) आयोगाच्या मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमधील तसेच इतर अपेक्षित प्रश्नांचा समावेश. 5) भारताच्या व महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवालानुसार अद्ययावत आकडेवारी. *लेखिका* *स्वाती थोरात* *M.Sc. (Agri), L.L.B.* *सहायक राज्यकर आयुक्त* *संकल्पना* *डॉ. अजित थोरबोले* *(उपजिल्हाधिकारी)* *‼️पुढील लिंकवर क्लिक करून आजच आपली प्रत नोंदवा‼️* 👇👇👇👇👇👇 www.simplifiedcart.com https://www.ksagaronline.com/krushishastra-swati-thorat-simplified-publication.html महाराष्ट्रात सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध !

Repost from MPSC Mantra
🟥 चालू घडामोडी डायरी अंक 27 व 28 वा 🔲 1 जानेवारी 2023 ते 15 मे 2023 दरम्यानच्या घडामोडींचा समावेश » चालू घडामोडी साठी one stop solutation » शासकीय आणि विश्वसनीय संदर्भाचा वापर » प्रत्येक घडामोडीचा सखोल आढावा Buy Now Simplified Publication Online Store 👇👇👇 Https://www.simplifiedcart.com सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध आगामी सर्व परीक्षेसाठी उपयुक्त

photo content
+1

👉SIMPLIFIED चालू घडामोडी डायरी अंक 28 👉 SIMPLIFIED चालू घडामोडी डायरी अंक 27 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे.... !!!!! #simplified #simplicity #mpsc #mpscexam #2023 #current_affairs #currentaffairs #currentaffairsquiz #current #exam#tcs #Ibps #tcsIbps 🟥 चालू घडामोडी डायरी अंक 27 व 28 वा 🔲 1 जानेवारी 2023 ते 15 मे 2023 दरम्यानच्या घडामोडींचा समावेश » चालू घडामोडी साठी one stop solutation » शासकीय आणि विश्वसनीय संदर्भाचा वापर » प्रत्येक घडामोडीचा सखोल आढावा Buy Now Simplified Publication Online Store 👇👇👇 Https://www.simplifiedcart.com सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध आगामी सर्व परीक्षेसाठी उपयुक्त

Repost from MPSC Mantra
🟥 चालू घडामोडी डायरी अंक 27 व 28 वा 🔲 1 जानेवारी 2023 ते 15 मे 2023 दरम्यानच्या घडामोडींचा समावेश » चालू घडामोडी साठी one stop solutation » शासकीय आणि विश्वसनीय संदर्भाचा वापर » प्रत्येक घडामोडीचा सखोल आढावा Buy Now Simplified Publication Online Store 👇👇👇 Https://www.simplifiedcart.com सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध आगामी सर्व परीक्षेसाठी उपयुक्त

photo content
+1

#sample_copy 🟪 सिम्प्लिफाईड "महाराष्ट्रातील समाजसुधारक" या संदर्भ ग्रंथाची Sample Copy ✌️अल्पावधीतच सर्वाधिक विद्यार्थीप्रिय ठरलेले… ✌️ परीक्षाभिमुख माहितीचा खजाना असलेले… ✌️ विद्यार्थीप्रियतेमुळे समाजसुधारक या घटकावरील Best Seller असलेला एकमेव संदर्भ ग्रंथ… ✌️ परीक्षाभिमुख नवनवीन घटकांचे सखोल विश्लेषण असणारे… ✌️ सिम्प्लिफाईड "महाराष्ट्रातील समाजसुधारक" सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी हा संदर्भ ग्रंथ लवकरच प्रकाशित होत आहे. ▪️ तरी आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क साधून आपली प्रत आजच राखून ठेवा. 🟪 द्वितीय आवृतीत समाविष्ट घटक:- ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 📍40+ व्यक्तीविशेष - संक्षिप्त स्वरूपात 📍महाराष्ट्राचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान 📍परीक्षाभिमुख ऎतिहासिक वनलाइनर 📍आयोगाच्या सर्व नवीन प्रश्नांचा समावेश 📍परीक्षाभिमुख सराव प्रश्नांचा समावेश 👉 आपण ह्या संदर्भ ग्रंथाच ONLINE पद्धतीने Link 1 👇👇👇👇 https://www.mydash101.com/SimplifiedBooks/simplified-samaj-sudharak-2022/4554305778 Link 2 👇👇👇👇 https://www.simplifiedcart.com

✌️अल्पावधीतच सर्वाधिक विद्यार्थीप्रिय ठरलेले… ✌️ परीक्षाभिमुख माहितीचा खजाना असलेले… ✌️ विद्यार्थीप्रियतेमुळे समाजसुधारक या घ
✌️अल्पावधीतच सर्वाधिक विद्यार्थीप्रिय ठरलेले… ✌️ परीक्षाभिमुख माहितीचा खजाना असलेले… ✌️ विद्यार्थीप्रियतेमुळे समाजसुधारक या घटकावरील Best Seller असलेला एकमेव संदर्भ ग्रंथ… ✌️ परीक्षाभिमुख नवनवीन घटकांचे सखोल विश्लेषण असणारे… ✌️ सिम्प्लिफाईड "महाराष्ट्रातील समाजसुधारक" सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी हा संदर्भ ग्रंथ लवकरच प्रकाशित होत आहे. ▪️ तरी आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क साधून आपली प्रत आजच राखून ठेवा. 👉 आपण ह्या संदर्भ ग्रंथाच ONLINE पद्धतीने https://www.mydash101.com/SimplifiedBooks/simplified-samaj-sudharak-2022/4554305778 https://bit.ly/SamajSudharak 👆आपल्या वेबसाईट वरती Pre Booking देखील करू शकता. Thank You!

Repost from MPSC Mantra
🟥 चालू घडामोडी डायरी अंक 27 व 28 वा 🔲 1 जानेवारी 2023 ते 15 मे 2023 दरम्यानच्या घडामोडींचा समावेश » चालू घडामोडी साठी one stop solutation » शासकीय आणि विश्वसनीय संदर्भाचा वापर » प्रत्येक घडामोडीचा सखोल आढावा Buy Now Simplified Publication Online Store 👇👇👇 Https://www.simplifiedcart.com सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध

जा.क्र.०८४/२०२२ कनिष्ठ भूवैज्ञानिक,भूविज्ञान व खनिकर्म संचालनालय, गट ब संवर्गाची गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7339 http://mpsc.gov.in/downloadFile/english/7340

जा.क्र.013/2023 महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2022 व जा.क्र.014/2023 महाराष्ट्र विद्युत-यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2022 च्या अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7337 http://mpsc.gov.in/downloadFile/english/7338

जा.क्र.047/2022 ग्रंथपाल, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरण मुंबई, गट-ब संवर्गाच्या मुलाखती दि.13 जुलै 2023 रोजी आयोगाच्या नवी
जा.क्र.047/2022 ग्रंथपाल, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरण मुंबई, गट-ब संवर्गाच्या मुलाखती दि.13 जुलै 2023 रोजी आयोगाच्या नवी मुंबई येथील कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत.

जा.क्र.040/2017 महाराष्ट्र शिक्षण सेवा (प्रशासन शाखा) गट ब मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2017-जिल्हा तांत्रिक सेवेतील उमेदवारांच्या दि.12 ते 14 व दि. 18 ते 20 जुलै 2023 या कालावधीत आयोजित मुलाखतींचा सुधारित कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7335

जा.क्र.053/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022-राज्यकर निरीक्षक व दुय्यम निबंधक (श्रेणी-1)/मुद्रांक निरीक्
+1
जा.क्र.053/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022-राज्यकर निरीक्षक व दुय्यम निबंधक (श्रेणी-1)/मुद्रांक निरीक्षक संवर्गाचे निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7331 http://mpsc.gov.in/downloadFile/english/7333

सहायक सरकारी अभियोक्ता,सामान्य राज्यसेवा, गट-अ संवर्गाच्या परीक्षेचा सुधारित अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7330

जा.क्र.40/2017 महाराष्ट्र शिक्षण सेवा (प्रशासन शाखा)गट ब मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-2017 करिता दिनांक 11 ते 14 जुलै 202
जा.क्र.40/2017 महाराष्ट्र शिक्षण सेवा (प्रशासन शाखा)गट ब मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-2017 करिता दिनांक 11 ते 14 जुलै 2023 या कालावधीत आयोजित मुलाखती प्रशासकीय कारणास्तव दिनांक 12 ते 14 जुलै 2023 या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे.

🔸संपूर्ण महाराष्ट्रभर घरपोच पार्सल सुविधा उपलब्ध 🔸UPSC/MPSC/PSI/STI/ASO कम्बाईन पूर्व आणि मुख्य परीक्षा टेस्ट सिरीज उपलब्ध
🔸संपूर्ण महाराष्ट्रभर घरपोच पार्सल सुविधा उपलब्ध 🔸UPSC/MPSC/PSI/STI/ASO कम्बाईन पूर्व आणि मुख्य परीक्षा टेस्ट सिरीज उपलब्ध 🔸दिल्ली पुणे नामवंत क्लासेस नोट्स व सराव पेपर आमच्याकडे उपलब्ध 🔸IMP Notes PDF इत्यादी.. आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी आमच्यासोबत खालील टेलिग्राम चैनल मार्फत जॉईन व्हा Telegram chanel :- Cmzeroxpune 🔸तुम्ही आम्हाला तुमच्याकडील PDF खालील टेलिग्राम आयडीला सेंड करू शकता ते आपणास घरपोच पाठवल्या जातील Telegram ID Bhisesantosh 📍📍📍IMP :- पुण्याचे विद्यार्थी अभ्यास करतात त्यांना अभ्यासिकेमध्ये सुद्धा फ्री मध्ये डिलिव्हरी दिली जाईल (कर्वेनगर बालाजी नगर पुणे विद्यापीठ या एरिया सुद्धा फ्री मध्ये डिलिव्हरी दिली जाईल) अधिक माहितीसाठी संपर्क 98 6001 6970 https://wa.me/+919860016970

जा.क्र.053/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022-सहायक कक्ष अधिकारी संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

photo content