en
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Open in Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Show more

📈 Analytical overview of Telegram channel MPSC SIMPLIFIED(official)

Channel MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 33 732 subscribers, ranking 5 607 in the Education category and 12 022 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 33 732 subscribers.

According to the latest data from 02 July, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -28 over the last 30 days and by -13 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 15.95%. Within the first 24 hours after publication, content typically collects 0.34% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 5 380 views. Within the first day, a publication typically gains 116 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 0.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Thanks to the high frequency of updates (latest data received on 03 July, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

33 732
Subscribers
-1324 hours
-337 days
-2830 days
Posts Archive
#simplified_Publication #Comprehensive_Csat ◼️ 'Comprehensive CSAT SIMPLIFIED 6th Full Updated Edition ✍ डाॅ.अजित प्रकाश थोरब
#simplified_Publication #Comprehensive_Csat ◼️ 'Comprehensive CSAT SIMPLIFIED 6th Full Updated Edition ✍ डाॅ.अजित प्रकाश थोरबोले उपजिल्हाधिकारी ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ◼️ महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क आणि आपली प्रत राखून ठेवा. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🔳👇 ONLINE BOOKING AVAILABLE👇 www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com

🟪जागतिक पोलिओ दिन: 24 ऑक्टोबर. पोलिओ निर्मूलनासंबंधी जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने दरवर्षी 24 ऑक्टोबर या दिवशी जगभरात ‘जागतिक पोलिओ दिन’ पाळला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाशी संलग्न असलेल्या रोग नियंत्रण व प्रतिबंधक केंद्र (CDC) यांनी “डिलिव्हरिंग ऑन ए प्रॉमिस” ही या दिनाची संकल्पना ठरवली आहे. ▪️पार्श्वभूमी रोटरी इंटरनॅशनल या संस्थेच्यावतीने जोनस सॉक यांच्या जयंतीनिमित्त जागतिक पोलिओ दिनाची स्थापना करण्यात आली. जोनस सॉक 1955 साली प्रथम पोलिओ लस शोधून काढणार्‍या संशोधकांच्या चमूचे प्रमुख होते. 1988 साली स्थापना झालेल्या ‘वैश्विक पोलिओ निर्मूलन पुढाकार (GPEI)’ या कार्यक्रमामधून ही लस आणि अल्बर्ट सबिन यांनी विकसित केलेली तोंडावाटे घेण्याची लस देण्यास सुरुवात करण्यात आली होती. ▪️इतर ठळक बाबी. जगात आता फक्त पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या देशांमध्ये पोलिओ आढळला जात आहे.जागतिक आरोग्य संघटनेनी भारताला 2011 साली अधिकृतपणे पोलिओमुक्त देश जाहीर केले होते.जागतिक आरोग्य संघटना (WHO), संयुक्त राष्ट्रसंघ बाल निधी (UNICEF) आणि रोटरी इंटरनॅशनल या संस्था जगभरात पोलिओ निर्मूलन कार्यक्रम राबवितात.

🟪 खेलरत्न अवॉर्ड 2021 पहिल्यांदाच मेजर ध्यानचंद यांच्या नावाने दिला जाणारा खेळातील सर्वोत्तम खेलरत्न पुरस्कार यंदा 11 खेळाडूंना मिळणार नीरज चोप्रा सहित पराओलिम्पिक मद्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या 5 ही खेळाडूंना मिळणार खेलरत्न सोबत मिताली राज,. हॉकी संघाचा गोल कीपर पी आर श्रीजेश यांचा गौरव पहिल्यांदाच फुटबॉल खेळासाठी सुनील छे त्री चा देखील होणार सन्मान ऑलिम्पिक मद्ये कुस्ती प्रकारात रौप्य पदक विजेता रवी दहिया, बॉक्सिंग मद्ये कांस्य पदक विजेती लविलीना बॉर्गोहाईन यांना देखील खेलरत्न पुरस्कार

🏆भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2021
🏆भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2021

सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी २० वा अंक ५ नोव्हेंबर २०२१ पर्यंत उपलब्ध होईल.. » ११ जुलै ते ३१ ऑक्टोबर २०२१ दरम्यानच्या घडाम
सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी २० वा अंक ५ नोव्हेंबर २०२१ पर्यंत उपलब्ध होईल.. » ११ जुलै ते ३१ ऑक्टोबर २०२१ दरम्यानच्या घडामोडींचा समावेश.. » २ जानेवारी २०२२ रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त.. पुढील पुस्तके सर्वत्र उपलब्ध.. » इयरबुक २०२१ : १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२० » १८ वा अंक : १ जानेवारी ते १० मार्च २०२१ » १९ वा अंक : १० मार्च ते १० जुलै २०२१ » २० वा अंक : ११ जुलै ते ३१ ऑक्टोबर २०२१ Buy Online 👇 http://www.simplifiedcart.com/simplified-diary-20th-edition/pid-468459610

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 द्वारे भरावयाच्या एकूण 666 पदांसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 द्वारे भरावयाच्या एकूण 666 पदांसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर परीक्षा दिनांक 26 फेब्रुवारी, 2022 रोजी आयोजित करण्यात येईल.

4153.pdf

✌️महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब मुख्य परीक्षांच्या तारखा जाहीर. 👉 संयुक्त पेपर 1- दिनांक 22 जानेवारी 2022 👉 पोलीस उपनिरीक्षक
✌️महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब मुख्य परीक्षांच्या तारखा जाहीर. 👉 संयुक्त पेपर 1- दिनांक 22 जानेवारी 2022 👉 पोलीस उपनिरीक्षक पेपर 2- दिनांक 29 जानेवारी 2022 👉 सहायक कक्ष अधिकारी पेपर 2- दिनांक 5 फेब्रुवारी 2022 👉 राज्य कर निरीक्षक पेपर 2- 12 फेब्रुवारी 2022

राजपत्रित तांत्रिक सेवा पूर्वपरीक्षा
राजपत्रित तांत्रिक सेवा पूर्वपरीक्षा

#simplified_Publication #Comprehensive_Csat ◼️ 'Comprehensive CSAT SIMPLIFIED 6th Full Updated Edition ✍ डाॅ.अजित प्रकाश थोरब
#simplified_Publication #Comprehensive_Csat ◼️ 'Comprehensive CSAT SIMPLIFIED 6th Full Updated Edition ✍ डाॅ.अजित प्रकाश थोरबोले उपजिल्हाधिकारी ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ◼️ महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क आणि आपली प्रत राखून ठेवा. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🔳👇 ONLINE BOOKING AVAILABLE👇 www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com

महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे.

🟪६७ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्‍कार ‘बार्डो’ चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा पुरस्कार, ‘ताजमाल’ या चित्रपटास नर्गिस दत्त राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार प्रदान करण्यात आला. सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या श्रेणीत ‘आनंदी गोपाळ’ या मराठी सिनेमाला पुरस्कार मिळाला. या सिनेमाला उत्कृष्ट प्रोडक्शन डिझाइनचाही पुरस्कार मिळाला आहे. ‘बार्डो’ चित्रपटातील ‘रान पेटला...’ या गाण्याच्या गायिका सावनी रविंद्र यांना सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार मिळाला. 'ताश्कंद फाईल’ या हिंदी सिनेमासाठी पल्लवी जोशी यांना उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. ‘जक्कल’ या मराठी चित्रपटाला नॉन फिचर फिल्म या श्रेणीत उत्कृष्ट संशोधनात्मक श्रेणीतील पुरस्कार प्रदान करण्यात आला. उत्कृष्ट डेब्यू दिग्दर्शक या श्रेणीमध्ये ‘खिसा’ या चित्रपटाला पुरस्कार मिळाला. स्पेशल मेन्शन या श्रेणीत सत्य घटनेवर आधारित ‘लता भगवान करे’ या मराठी सिनेमात अभिनय करणाऱ्या लता करे यांना पुरस्कार देण्यात आला. याच श्रेणीत ‘पिकासो’ या मराठी सिनेमाला सुद्धा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्रिज्या’ या सिनेमाला उत्कृष्ट ऑडियोग्राफी (साऊंड डिजाइनर) चा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. चित्रपटांवरील उत्कृष्ट समीक्षात्मक पुस्तक या श्रेणीत ‘सिनेमा पाहणारा माणूस’ या पुस्तकाला स्पेशल मेन्शन पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

🟪 भारतीय नोबेल विजेते: 1. रविंद्रनाथ टागोर - 1913 साहित्य 2. सर चंद्रशेखर वेंकट ऊर्फ सी. व्ही. रमण - 1930 भौतिकशास्त्र 3. हरगोविंद खुराणा - 1968 वैद्यकशास्त्र 4. मदर टेरेसा - 1979 शांतता पुरस्कार 5. सुब्रमण्यम चंद्रशेखर - 1983 भौतिकशास्त्र 6. अमर्त्य सेन - 1998 अर्थशास्त्रासाठीचा नोबेल समितीने सुरू केलेला पुरस्कार 7. सर व्ही. एस. नायपॉल - 2001 साहित्य 8.वेंकटरमणन रामकृष्णन - 2009 रसायनशास्त्र 9. कैलाश सत्यार्थी - 2014 - शांतता पुरस्कार (मलाला युसुफजाई यांच्यासह) 10.अभिजीत बॅनर्जी - 2019 - अर्थशास्त्रासाठीचा नोबेल समितीने सुरू केलेला पुरस्कार (एस्थर डुफ्लो यांच्यासह)

#simplified_Publication #Comprehensive_Csat ◼️ 'Comprehensive CSAT SIMPLIFIED 6th Full Updated Edition ✍ डाॅ.अजित प्रकाश थोरब
#simplified_Publication #Comprehensive_Csat ◼️ 'Comprehensive CSAT SIMPLIFIED 6th Full Updated Edition ✍ डाॅ.अजित प्रकाश थोरबोले उपजिल्हाधिकारी ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ◼️लवकरच महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध होत आहे. आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांकडे Pre Booking करा. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ » CSAT ची सर्वसमावेशक 200 गुणांची तयारी » 2013 ते 2020 आयोगाच्या मराठी व इंग्रजी उताय्रांचे सखोल विश्लेषण » सरावासाठी मराठी व इंग्रजीच्या नवीन उताताय्रांचा विश्लेषणासह समावेश » आयोगाच्या धर्तीवर सरावासाठी 400 पेक्षा जास्त उतारे » 2013 ते 2020 आयोगाच्या अंकगणित व बुद्धिमापन चाचणीच्या सर्व प्रश्नांचे घटकनिहाय विश्लेषण » अंकगणित व बुद्धिमापन चाचणीच्या घटकनिहाय सराव प्रशनांचा विश्लेषणासह समावेश. » CSAT चा सराव करण्यास अत्यंत उपयुक्त » तंत्रशुद्ध पद्धतीने प्रश्न सोडविण्याची Simplified Strategy. » कमीत कमी वेळेत प्रश्न सोडविण्यासाठीच्या Ideas » CSAT मध्ये वारंवार होणाऱ्या चुका सुधारण्यासाठी उपयुक्त. » आपल्या राज्यसेवा 2021-22 च्या तयारीला योग्य दिशादर्शक ठरेल. 🔳👇PRE BOOKING AVAILABLE👇 www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com

🟪 NBFC कंपन्यांसाठी सुधारित स्तरनिहाय नियमन (SBR) कार्यचौकट निश्चित भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) देशातील अबँकीय वित्तीय कंपन्यांसाठी (NBFCs) सुधारित स्तरनिहाय नियमन (SBR) कार्यचौकट निश्चित केली आहे. ही मार्गदर्शक तत्त्वे 01 ऑक्टोबर 2022 पासून लागू होतील. स्तरनिहाय नियमनासाठी NBFC कंपन्यांना त्यांच्या आकार, क्रियाकलाप आणि जोखम या घटकांच्या आधारावर पुढीलप्रमाणे चार स्तरांमध्ये विभागले - NBFC-बेस लेयर (NBFC-BL), NBFC-मिडल लेयर (NBFC-ML), NBFC-अप्पर लेयर (NBFC-UL) आणि NBFC-टॉप लेयर (NBFC-TL). ▪️अबँकीय वित्तीय कंपनी (NBFC) विषयी एखादी अबँकीय वित्तीय कंपनी (NBFC) ही ‘कंपनी अधिनियम-1956’ अन्वये पंजीकृत कंपनी असून ती कर्जे व अग्रिम राशींचे व्यवहार; सरकारने किंवा स्थानिक प्राधिकरणाने दिलेले शेअर्स/स्टॉल्स/बाँड्स/डिबेंचर्स/सिक्युरिटीज किंवा त्या प्रकारच्या विपणनक्षम सिक्युरिटीज मिळविणे, लीजिंग, हायर-परचेस, विमा व्यवसाय, चिट व्यवसाय हे व्यवसाय करते, परंतु ह्या व्याख्येत, शेतीबाबत कार्यकृती, औद्योगिक कार्यकृती, कोणत्याही मालाची (सिक्युरिटीज् सोडून) खरेदी किंवा विक्री करणा-या किंवा कोणत्याही सेवा पुरविणा-या किंवा अचल मालमत्तेची खरेदी/विक्री/बांधणी करणा-या संस्थांचा समावेश नाही. एक कंपनी असलेली, आणि एकरकमी किंवा वर्गणीच्या स्वरुपात हप्त्यांमध्ये किंवा अन्य रितीने, कोणत्याही योजनेत किंवा व्यवस्थेने ठेवी स्वीकारणे हा प्रमुख व्यवसाय असलेली एखादी अबँकीय संस्था ही देखील एक अबँकीय वित्तीय कंपनी (रेसिड्युअरी अबँकीय कंपनी) आहे. मुख्य व्यवसाय म्हणून केलेली वित्तीय कार्यकृती म्हणजे, जेव्हा एखाद्या कंपनीचे वित्तीय संपदा हे तिच्या एकूण संपदेच्या 50% पेक्षा जास्त असून, वित्तीय संपदेमधून मिळालेले उत्पन्न हे तिच्या एकूण (सकल) उत्पन्नाच्या 50% पेक्षा जास्त असते. हे दोनही निकष पूर्ण करणा-या कंपनीचे पंजीकरण RBIद्वारे NBFC म्हणून केले जाते. NBFC ह्या कर्ज देतात व गुंतवणुकही करतात, त्यामुळे त्यांच्या कार्यकृती बँकांसारख्याच आहेत. तथापि, ह्या दोनहीमध्ये पुढील फरक आहेत - NBFC डिमांड ठेवी स्वीकारु शकत नाहीत. NBFC ह्या, प्रदान व तडजोड प्रणालीचा एक भाग नसतात आणि त्यांच्यावर काढलेले चेक्स देऊ शकत नाहीत. बँकांना असते त्याप्रमाणे, डिपॉझिट इन्शुअरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनची, डिपॉझिट इन्शुअरन्सची सुविधा, NBFCच्या ठेवीदारांना उपलब्ध नसते. ▪️RBI विषयी भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ही भारतातील केंद्रीय बँकिंग संस्था आहे, जी भारतीय रुपया चलनाचे आर्थिक धोरण नियंत्रित करते. ‘भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम-1934’ च्या उपबंधानुसार ब्रिटिश राजवटीत संस्थेचे दि. 1 एप्रिल 1935 पासून कार्य सुरू झाले. दि. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताच्या स्वातंत्र्यानंतर, RBI चे दि. 1 जानेवारी 1949 रोजी राष्ट्रीयीकरण करण्यात आले. भारतीय रिझर्व बँकेचे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने शैली आणि दृष्टीकोन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘दि प्रॉब्लेम ऑफ रूपी: इट्स ओरीजीन अँड इट्स सोल्यूशन’ या पुस्तकातून घेतले.

🟪 ‘जयनगर-कुर्था रेलमार्ग’ याचे व्यवस्थापन नेपाळ देशाकडे सुपूर्द 22 ऑक्टोबर 2021 रोजी भारताने नेपाळ देशाकडे ‘जयनगर-कुर्था रेलमार्ग’ याचे व्यवस्थापन सुपूर्द केले. नवीन मार्गामुळे दोनही देशांमधील व्यापार आणि वाणिज्य क्रियाकलाप वाढण्याची शक्यता आहे. ▪️ठळक बाबी 34.9 किलोमीटर लांबीचा हा सीमापार मार्ग बिहार राज्यातील जयनगरला नेपाळमधील कुर्था शहराशी जोडतो. हा 68.7 किमी लांबीच्या जयनगर-बिजलपुरा-बर्डीदास रेलमार्गाचा एक भाग आहे. या मार्गात जयनगर, इनारवा, बैदेही, खजुरी आणि नेपाळमधील जनकपूरजवळील कुर्था ही 5 स्थानके आहेत. भारत सरकारच्या अनुदान सहाय्य कार्यक्रमाच्या अंतर्गत 619 कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प पूर्ण केला गेला आहे. ▪️नेपाळ देश नेपाळ हा एक दक्षिण आशियाई देश आहे. हा हिमालय पर्वतराजीमध्ये वसलेला भूपरिवेष्टित देश आहे. उत्तरेला चीन देशाची सीमा असून, इतर सर्व बाजूंना भारत देश आहे. नेपाळ हा आयताक्रुती राष्ट्रध्वज नसलेला जगातला एकमेव देश आहे. काठमांडू हे नेपाळचे राजधानी शहर आहे आणि नेपाळी रुपया हे राष्ट्रीय चलन आहे. उत्तरेला हिमालय पर्वतरांगा असून जगातल्या सर्वोच्च दहा पर्वतशिखरांमधील आठ नेपाळमध्ये आहेत. जगातले सर्वोच्च शिखर म्हणजेच ‘एव्हरेस्ट’ नेपाळमध्ये आहे.