en
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Open in Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Show more

📈 Analytical overview of Telegram channel MPSC SIMPLIFIED(official)

Channel MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 33 737 subscribers, ranking 5 619 in the Education category and 12 029 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 33 737 subscribers.

According to the latest data from 01 July, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -8 over the last 30 days and by -13 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 15.91%. Within the first 24 hours after publication, content typically collects 0.84% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 5 369 views. Within the first day, a publication typically gains 282 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 0.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Thanks to the high frequency of updates (latest data received on 02 July, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

33 737
Subscribers
-1324 hours
-127 days
-830 days
Posts Archive
🔲 पुण्यासह महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. 👇Follow Us On This Link link 1👇👇👇 https://www.simplifiedcart.com/simpli
🔲 पुण्यासह महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. 👇Follow Us On This Link link 1👇👇👇 https://www.simplifiedcart.com/simplified-year-book-2022/pid-477301218 link 2 👇👇👇 https://www.mydash101.com/simplifiedbooks

#simplified_Publication चे 🏵 सिम्प्लिफाईड 🎯महाराष्ट्रातील समाजसुधारक सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ ⚫️ आगामी होणाऱ्या सर्व पूर्व व मुख्य परीक्षांसाठी उपयुक्त संदर्भ ग्रंथ 🔘80+ सर्व समाजसुधारकांची परीक्षाभिमुख माहिती 🔘750+ आयोगास सराव प्रश्नांचा समावेश 🔘प्रत्येक घटक-उपघटकांचे सखोल, सर्वसमावेशक परिपूर्ण विश्लेषण 🔘ऐतिहासिक माहितीवर आधारित Simplified Mind Map चा समावेश. ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ ▪️मार्गदर्शक डाॅ. अजित प्रकाश थोरबोले [उपजिल्हाधिकारी] ▪️लेखक अमित देशमुख [PSI. M.A History] नितीन कदम [B.E.Mech] ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 🔳 आजच आपली प्रत राखून ठेवा. ONLINE BOOKING AVAILABLE www.simplifiedcart.com ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 👍Thank You! ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

🔲 आपल्या सिम्प्लिफाईड प्रकाशनाचे अल्पावधीत विद्यार्थी प्रिय ठरलेले ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 🔳 नुकत्याच राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या सु
🔲 आपल्या सिम्प्लिफाईड प्रकाशनाचे अल्पावधीत विद्यार्थी प्रिय ठरलेले ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 🔳 नुकत्याच राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या सुधारित अभ्यासक्रमात नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या समाजसुधारकांचा सखोल विश्लेषणसह समावेश असलेले ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ #simplified_Publication चे 🏵 सिम्प्लिफाईड 🎯महाराष्ट्रातील समाजसुधारक 'सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी' महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध अाहे. ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 🔳 आजच आपली प्रत राखून ठेवा. ONLINE BOOKING AVAILABLE www.simplifiedcart.com ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 👍Thank You! ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

» Simplified Yearbook 2021 All Pages » आगामी राज्यसेवा, संयुक्त गट ब व इतर परीक्षांसाठी उपयुक्त 📍📍Simplified Year Book 2022 सर्वत्र उपलब्ध📍📍 📌» कालावधी - १ जानेवारी ते 31 डिसेंबर २०२१ ऑनलाईन खरेदीसाठी येथे क्लिक करा..

🟪 NASA चा आंतरराष्ट्रीय हवाई आणि अंतराळ कार्यक्रम (IASP) पूर्ण करणारी पहिली भारतीय जानवी डांगेटी. जान्हवी डांगेटी, 19, मूळची आंध्र प्रदेश, हिने अलीकडेच अलाबामा येथील केनेडी स्पेस सेंटरमध्ये NASA चा आंतरराष्ट्रीय हवाई आणि अंतराळ कार्यक्रम (IASP) पूर्ण केला. हे लक्ष्य गाठणारी ती पहिली भारतीय ठरली आहे. IASP कार्यक्रमासाठी जगातील 20 तरुणांची निवड करण्यात आली होती, त्यांना मागे टाकत जान्हवीने हे स्थान मिळवले. ती टीम केनेडीचे मिशन डायरेक्टर बनली आहे, ही खरोखरच देशासाठी अभिमानाची बाब आहे. ते विविध देशांतील 16 लोकांच्या गटाचे नेतृत्व करणार आहेत. या टीमने केवळ एक लघु रॉकेट प्रक्षेपित केले नाही तर ते यशस्वीरित्या उतरवले. हा एक अंतराळवीर कार्यक्रम होता, तो केनेडी स्पेस सेंटरमध्ये आयोजित करण्यात आला होता, त्यात मल्टी-एक्सेस ट्रेनिंग, झिरो ग्रॅव्हिटी आणि अंडरवॉटर रॉकेट लॉन्चचा समावेश होता. त्यांना पहिल्यांदा विमान उडवण्याची संधी मिळाली.

🟪3 जानेवारी, 2022 रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चंदीगड विद्यापीठातील कल्पना चावला सेंटर फॉर रिसर्च इन स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी (KCCRSST) चे उद्घाटन केले. तिन्ही दलातील संरक्षण कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी १० कोटी रुपयांची शिष्यवृत्ती योजनाही त्यांनी जाहीर केली. विद्यार्थ्यांना अंतराळ विज्ञानाचे प्रशिक्षण देणे, कृत्रिम उपग्रहांचा विकास करणे आणि अवकाश संशोधनातील भविष्यातील आव्हानांना तोंड देणे या उद्देशाने या केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. हे अत्याधुनिक केंद्र चंदीगड विद्यापीठ विद्यार्थी उपग्रह (CUSat) साठी ग्राउंड कंट्रोल स्टेशन म्हणून देखील काम करेल. CUSat हा एक नॅनो उपग्रह आहे जो 2022 मध्ये भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनी अंतराळात सोडल्या जाणार्‍या 75 विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या उपग्रहांपैकी एक आहे.

🟪राज्यातील महाविद्यालयेही बंद? आज निर्णय - सत्र परीक्षा ऑनलाइन. करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्यातील शाळांपाठोपाठ महाविद्यालयेही बंद करण्याबाबत कुलगुरू आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मंगळवारच्या बैठकीत मतैक्य झाले. उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांची मान्यता मिळाल्यावर बुधवारी घोषणा केली जाईल. त्यामुळे सत्र परीक्षा ऑनलाइन घेण्यात येणार आहे. करोना रुग्ण वाढल्याने मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुण्यातील शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. करोना प्रसारानुसार, अन्य शहरांमधील शाळाही टप्प्याटप्प्याने बंद केल्या जातील. महाविद्यालयेही बंद करण्याची मागणी पालकांकडून करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठांचे कुलगुरू आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे महाविद्यालये बंद करावी व ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू करण्यावर सर्वाचे एकमत झाले. बुधवारी या संदर्भात अधिकृत घोषणा केली जाईल, असे सामंत यांनी जाहीर केले. सुमारे दीड वर्षांनंतर राज्यातील महाविद्यालये २३ ऑक्टोबरपासून सुरू झाली होती. परंतु, रुग्णसंख्या वाढल्याने महाविद्यालये पुन्हा बंद करण्याशिवाय पर्याय नसल्याचे वरिष्ठांचे म्हणणे आहे. सध्या तरी या महिनाअखेर महाविद्यालये बंद ठेवली जातील. रुग्णसंख्या लक्षात घेता पुढे निर्णय घेतला जाईल. सत्र परीक्षा ऑनलाइन घेण्यावरही बैठकीत चर्चा झाली.

🟪अंडर-19 आशिया कप 2021 क्रिकेटचे विजेतेपद. 🔲 अंडर-19 आशिया कप 2021 क्रिकेटचे विजेतेपद जिंकले. 31 डिसेंबर 2021 रोजी दुबई येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा 9 गडी राखून पराभव केला. ⭕️ ह्या बरोबर ज्युनियर टीम इंडियाने विक्रमी 8व्यांदा अंडर-19 आशिया कपवर कब्जा केला. ⭕️ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 9 गड्यांच्या मोबदल्यात 106 धावा केल्या. पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात डकवर्थ लुईस नियमानुसार सामना 38 षटकांचा करण्यात आला आणि भारतीय संघाने 102 धावांचे सुधारित लक्ष्य 21 षटकात आणि तीन चेंडूत एक गडी गमावून पूर्ण केले. ⭕️ 1989 पासून, अंडर-19 आशिया चषक 9 वेळा खेळला गेला आहे, त्यापैकी भारताने 8 वेळा विजेतेपद पटकावले आहे. 2017 मध्ये अफगाणिस्तानने पाकिस्तानला हरवून आशिया कप जिंकला होता. ⭕️ 2012 मध्ये, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामना टाय झाल्यामुळे ट्रॉफीची वाटणी झाली. 🔲 आशिया चषक विजेते आतापर्यंत ⭕️ १९८९ : भारत ⭕️ २००३ : भारत ⭕️ २०१२ : भारत आणि पाकिस्तान ⭕️ २०१३ : भारत ⭕️ २०१६ : भारत ⭕️ २०१७ : अफगाणिस्तान 🌀२०१८ : भारत 🌀२०१९ : भारत 🌀२०२१ : भारत

🟪'जैवविविधतेचे जनक’ म्हणून ओळखले जाणाऱ्या ई. ओ. विल्सन यांचे दुःखद निधन हार्वर्ड युनिव्हर्सिटीचे माजी जीवशास्त्रज्ञ आणि पुलित्झर पारितोषिक विजेते ई.ओ. विल्सन जे ‘जैवविविधतेचे जनक’ म्हणून ओळखले जातात त्यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.

🔲 पुण्यासह महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. 👇Follow Us On This Link link 1👇👇👇 https://www.simplifiedcart.com/simpli
🔲 पुण्यासह महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. 👇Follow Us On This Link link 1👇👇👇 https://www.simplifiedcart.com/simplified-year-book-2022/pid-477301218 link 2 👇👇👇 https://www.mydash101.com/simplifiedbooks

▪️In Only 2 day's……✌️ 👍Thank You To All…👍
▪️In Only 2 day's……✌️ 👍Thank You To All…👍

🔲 पुण्यासह महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. 👇Follow Us On This Link link 1👇👇👇 https://www.simplifiedcart.com/simpli
🔲 पुण्यासह महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. 👇Follow Us On This Link link 1👇👇👇 https://www.simplifiedcart.com/simplified-year-book-2022/pid-477301218 link 2 👇👇👇 https://www.mydash101.com/simplifiedbooks

» Simplified Yearbook 2022 Sample Copy » आगामी राज्यसेवा, संयुक्त गट ब व इतर परीक्षांसाठी उपयुक्त 📍📍Simplified Year Book 2022 सर्वत्र उपलब्ध📍📍 📌» कालावधी - १ जानेवारी ते 31 डिसेंबर २०२१ ऑनलाईन खरेदीसाठी येथे क्लिक करा..

▪️ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 👉 23 जानेवारी 2022 रोजी होणार आहे. ▪️महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2020 संयुक्त पेपर क्रमांक-1. 👉29 जानेवारी 2022 रोजी होणार आहे. ▪️महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2020 संयुक्त पेपर क्रमांक-2 PSI 👉30 जानेवारी 2022 रोजी होणार आहे.

photo content

photo content
+4

photo content
+9

» Simplified Yearbook 2021 All Pages » आगामी राज्यसेवा, संयुक्त गट ब व इतर परीक्षांसाठी उपयुक्त 📍📍Simplified Year Book 2022 सर्वत्र उपलब्ध📍📍 📌» कालावधी - १ जानेवारी ते 31 डिसेंबर २०२१ ऑनलाईन खरेदीसाठी येथे क्लिक करा..

» Simplified Yearbook 2021 All Pages » आगामी राज्यसेवा, संयुक्त गट ब व इतर परीक्षांसाठी उपयुक्त 📍📍Simplified Year Book 2021 सर्वत्र उपलब्ध📍📍 📌» कालावधी - १ जानेवारी ते 31 डिसेंबर २०२१ ऑनलाईन खरेदीसाठी येथे क्लिक करा..