en
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Open in Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Show more

📈 Analytical overview of Telegram channel MPSC SIMPLIFIED(official)

Channel MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 33 761 subscribers, ranking 5 600 in the Education category and 12 002 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 33 761 subscribers.

According to the latest data from 29 June, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by 45 over the last 30 days and by 2 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 18.99%. Within the first 24 hours after publication, content typically collects 1.00% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 6 412 views. Within the first day, a publication typically gains 337 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 0.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Thanks to the high frequency of updates (latest data received on 30 June, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

33 761
Subscribers
+224 hours
-67 days
+4530 days
Posts Archive
#sample_copy 🟪 सिम्प्लिफाईड "महाराष्ट्रातील समाजसुधारक" या संदर्भ ग्रंथाची Sample Copy ✌️अल्पावधीतच सर्वाधिक विद्यार्थीप्रिय ठरलेले… ✌️ परीक्षाभिमुख माहितीचा खजाना असलेले… ✌️ विद्यार्थीप्रियतेमुळे समाजसुधारक या घटकावरील Best Seller असलेला एकमेव संदर्भ ग्रंथ… ✌️ परीक्षाभिमुख नवनवीन घटकांचे सखोल विश्लेषण असणारे… ✌️ सिम्प्लिफाईड "महाराष्ट्रातील समाजसुधारक" सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी हा संदर्भ ग्रंथ लवकरच प्रकाशित होत आहे. ▪️ तरी आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क साधून आपली प्रत आजच राखून ठेवा. 🟪 द्वितीय आवृतीत समाविष्ट घटक:- ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 📍40+ व्यक्तीविशेष - संक्षिप्त स्वरूपात 📍महाराष्ट्राचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान 📍परीक्षाभिमुख ऎतिहासिक वनलाइनर 📍आयोगाच्या सर्व नवीन प्रश्नांचा समावेश 📍परीक्षाभिमुख सराव प्रश्नांचा समावेश 👉 आपण ह्या संदर्भ ग्रंथाच ONLINE पद्धतीने Link 1 👇👇👇👇 https://www.mydash101.com/SimplifiedBooks/simplified-samaj-sudharak-2022/4554305778 Link 2 👇👇👇👇 https://www.simplifiedcart.com

🔳 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. आजच आपली प्रत राखून ठेवा.
🔳 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. आजच आपली प्रत राखून ठेवा.

photo content

photo content
+4

#Answer_Key 🟪 खात्यांतर्गत फौजदार पूर्व परीक्षा 2021 ✌️प्रथम उत्तरतालिका

लघुटंकलेखक(इंग्रजी), गट क संवर्गातील एकूण 39 पदांच्या भरतीकरिता जाहिरात (क्रमांक 44/2022) प्रसिद्ध करण्यात आली आहे.

लघुटंकलेखक(मराठी), गट क संवर्गातील एकूण 52 पदांच्या भरतीकरिता जाहिरात (क्रमांक 43/2022) प्रसिद्ध करण्यात आली आहे.

निम्न श्रेणी लघुलेखक(मराठी), गट ब, अराजपत्रित संवर्गातील एकूण 55 पदांच्या भरतीकरिता जाहिरात ( क्रमांक 41/2022) प्रसिद्ध करण्यात आली आहे.

निम्न श्रेणी लघुलेखक(इंग्रजी), गट ब, अराजपत्रित संवर्गातील एकूण 45 पदांच्या भरतीकरिता जाहिरात ( क्रमांक 42/2022) प्रसिद्ध करण्यात आली आहे.

उच्च श्रेणी लघुलेखक(इंग्रजी), गट ब, अराजपत्रित संवर्गातील एकूण 30 पदांच्या भरतीकरिता जाहिरात ( क्रमांक 40/2022) प्रसिद्ध करण्यात आली आहे.

उच्च श्रेणी लघुलेखक(मराठी), गट ब, अराजपत्रित संवर्गातील एकूण 32 पदांच्या भरतीकरिता जाहिरात ( क्रमांक 39/2022) प्रसिद्ध करण्यात आली आहे.

🔰Simplified कृषि शास्त्र 🔰 » *वैशिष्टये -* 1) आयोगाच्या अद्ययावत अभ्यासक्रमावर आधारित पुस्तक 2) अभ्यासक्रमातील घटकांनुसार म
🔰Simplified कृषि शास्त्र 🔰 » *वैशिष्टये -* 1) आयोगाच्या अद्ययावत अभ्यासक्रमावर आधारित पुस्तक 2) अभ्यासक्रमातील घटकांनुसार मुद्देनिहाय मांडणी 3) राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर 1 आणि पेपर 4 मधील कृषी घटकांचे सविस्तर विश्लेषण 4) आयोगाच्या मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमधील तसेच इतर अपेक्षित प्रश्नांचा समावेश. » लेखक : स्वाती थोरात M.Sc. (Agri), L.L.B. सहायक राज्यकर आयुक्त » संकल्पना : डॉ. अजित थोरबोले (उपजिल्हाधिकारी) Buy Online Publication Online store 👇👇👇👇👇👇 https://www.simplifiedcart.com 👉आजच आपली प्रत राखून ठेवा. 👉आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा.

🟧सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 22 वा ━━━━━━━༺༻━━━━ महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाला आहे. आजच आपल्या जवळच्या विक्रेत्या
🟧सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 22 वा ━━━━━━━༺༻━━━━ महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाला आहे. आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा. आपली प्रत राखून ठेवा. ━━━━━━━༺༻━━━ » कालावधी - १ जानेवारी ते 5 मार्च दरम्यानच्या घडामोडी किंमत - ₹१२० ━━━━━━━༺༻━━━━ ▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले 📱 9423333181 | 8788639688 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● Buy Online 👇आवश्य भेट द्या -👇 www.simplifiedcart.com

❇️ लेफ्टनंट जनरल मनोज कुमार कटियार यांची मिलिटरी ऑपरेशन्सचे पुढील डी.जी. म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ◆ लेफ्टनंट जनरल मनोज
❇️ लेफ्टनंट जनरल मनोज कुमार कटियार यांची मिलिटरी ऑपरेशन्सचे पुढील डी.जी. म्हणून नियुक्ती करण्यात आली आहेलेफ्टनंट जनरल मनोज कुमार कटियार यांची लष्करी ऑपरेशन्सचे पुढील महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.  ◆ 1 मे रोजी ते नवीन कार्यालयाचा पदभार स्वीकारणार आहेत. ◆ लेफ्टनंट जनरल कटियार हे सध्या 1 कॉर्प्सचे जनरल ऑफिसर कमांडिंग आहेत. ◆ एक स्ट्राइक फॉर्मेशन पाकिस्तान आणि चीन या दोन्हींविरुद्ध आक्षेपार्ह कारवायांसाठी जबाबदार आहे.  ◆ ते लष्कराच्या मुख्यालयात डायरेक्टर ऑफ जनरल स्टाफ ड्युटी म्हणून नियुक्त झाले होते. संकलन : निलेश वाघमारे