Operation ' ऑफलाईन '🔥
Closed channel
MPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या सर्व पूर्व परीक्षा ह्या पूर्वी सारख्या ऑफलाईन पद्धतीनेच झाल्या पाहिजे या मागणीसाठी , एकत्रित प्रयत्न आणि समन्वयासाठी हा ग्रुप तयार करण्यात आलेला आहे. Operation ऑफलाईन 🔥
Show moreThe country is not specifiedThe category is not specified
405
Subscribers
No data24 hours
No data7 days
No data30 days
Posts Archive
Operation ' ऑफलाईन '
MPSC परीक्षा ऑफलाईन'च'...!!!
जास्तीत जास्त retweet कमेंट करून शेअर करा आपली ताकद कळली पाहिजे...👍🤝
🎵 U kutmagan sovg'a - U haqidagi qo'shiq😍
👉Faqat ism va u haqida bir nechta so'z yozing — @MusiqachiAiBot esa 5 daqiqada u haqida qo'shiq tayyorlab beradi.
🎧Natijada — professional darajadagi, faqat sizga tegishli va takrorlanmas qo’shiq tayyor.
Siz kim uchun qo'shiq yaratmoqchisiz👇
माननीय मुख्यमंत्री नी सांगितलं होतं की विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवूनच निर्णय घ्यावा.
त्यासाठी आपण poll ची मागणी केली आहे
जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी retweet करून मागणी करा आपली ताकद दाखवून द्या...🔥
मा. आयोगाने गट अ, ब, क ह्या पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांच्या पूर्व परीक्षा कोणत्या प्रकारे घेतल्या पाहिजे?
परीक्षा देणारे उमेदवार म्हणून तुम्ही तुमचे मत नोंद करा.
सर्व पूर्व परीक्षा ह्या ऑफलाईन पद्धतीनेच झाल्या पाहिजे,
आणि त्यासाठी गरजेचे सर्व प्रयत्न आपण करणार आहोत,
परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होईल.
ग्रुप मेंबर add होत आहेत,
त्यानंतर पुढील दिशा कळवूया 🤝
https://t.me/+3A_x_kLGdkVhNGE1
परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार 🤝
फक्त लढावं लागेल 🔥🔥🔥
जे की स्पर्धा परीक्षा उमेदवार नेहमीच तयार असतात 🔥
12 जुलै ( गट क मुख्य ) पर्यंत ऑफलाईन मुद्दा मार्गी नाही लागला तर,
त्यांनंतर कितीही मोठे आंदोलन करावे लागले तरी मी तुमच्या सोबत रस्त्यावर उतरेन.
- मा. रोहित दादा पवार
Operation ऑफलाईन 🔥
ह्यानंतर पुढील नियोजनासाठी आपण आज रात्री voice chat किंवा ग्रुप चॅट ऑन करूया 🤝
🛑 Guruh adminlari uchun! 🛑
🚫 Spam xabarlar, reklamalar yoki yolg'on xabarlar guruhingizni bulg'ayaptimi?
Botni guruhingizga qo'shib, admin qilib qo'ying — 5 soniyada barcha keraksiz xabarlarni avtomatik tozalaydi 🧹
Endi guruhingiz toza va tinch bo'ladi ✅
