सारथी मराठी व्याकरण by शिवा सर
Open in Telegram
Mpsc आणि इतर सरळ सेवा भरती साठी.. संपूर्ण मराठी व्याकरण आणि शब्दार्थ.. नोट्स, PYQ, इतर चर्चा by शिवा सर
Show moreThe country is not specifiedThe category is not specified
2 242
Subscribers
+724 hours
+847 days
+17130 days
Posts Archive
Repost from Math with vinod sir(bijalgave sir)
⭕️गट क 2026 🔥🔥🔥🔥
🔴प्रशासकीय आणि तांत्रिक संवर्गाचे मागणीपत्र जायला सुरुवात झाली असून ज्याप्रकारे मागणीपत्रे आयोगास सादर केले जात आहेत त्यानुसार प्रशासकीय आणि तांत्रिक पदे मिळून किमान 15 ते 20 हजार पदांची जाहिरात येऊ शकते.🔥🔥
किमान 15 ते 20k
👉जसे जसे मागणीपत्रे जातील तसे आपण आपल्या चॅनेल वर कळवत जाऊ.
जॉईन
https://t.me/vinod_123_b
स्वर संधी.. महत्त्वाचे उदाहरणे
खालील शब्दांचा संधी विग्रह करून संधी नियम लिहा.
सुरासुर
सूर्यास्त
सारासार
वेदान्त
मुळाक्षर
जोडाक्षर
धुळाक्षर
देवालय
दीपावली
कार्यारंभ
कुंभार
झोपाळू
विद्यारंभ
विद्यालय
राजाज्ञा
कवीच्छा
कवींद्र
अभीष्ट
कवीश्वर
महीश
श्रीश
देवीच्छा
पार्वतीच्छा
भानूदय
गुरूत्सव
गुरूक्त
सूक्त
गुरूरु
भूध्दार
भूर्जित
मातृण
हे सर्व वहीत लिहून ठेवावी.. याआधी लिहिल असेल तर लिहू नये..
आणखी उदाहरणे येतील...👍👍👍
Repost from Math with vinod sir(bijalgave sir)
उद्याचे वेळापत्रक
🔴15 एप्रिल बॅच :-
वेळ:- 9 ते 9.45
संख्या
वेळ:- 9.45 ते 10.30
अपूर्णांक पेपर
बिजलगावे सर
🔴 10.30 ते 11.30
मराठी व्याकरण (संधी)
शिवा सर
🔴19 मे बॅच
11.30 ते 1
गणित + सांख्यिकी बक्षीस वितरण
👍👍👍👍👍
उद्या क्लास आहे त्याच जुन्या हॉल ला होतील
Repost from Math with vinod sir(bijalgave sir)
19 मे बॅच
20 पैकी 20 मार्क 28 विद्यार्थी
20 पैकी 19 मार्क 38 विद्यार्थी
🔥🔥🔥🔥🔥 जलवा है हमारा 🔥🔥🔥🥳❤️😍
https://t.me/vinod_123_b
MPSC..
आपण वर्गात असच लिहून घेतलं आहे..
कोणत्या संधींचे उदाहरण आहे ते बघा.. आणि उत्तर काय येईल..👍👍
राज्यसेवा मुख्य : 27 मे 2025
अशा स्वरूपाचे प्रश्न असतात.. वर्गात आज झालेलं आहे
Repost from Math with vinod sir(bijalgave sir)
⭕️वनविभाग पदभरती - 2026
सरळसेवा पदभरती प्रक्रिया-२०२६ करीता वनवृत्तांकडून मागणीपत्र मागविण्यात येत आहे कार्यवाही सुरू आहे ..🔥🔥
जॉइन https://t.me/vinod_123_b
व्यंजन संधी.. आणखी झालं नाही पण.. यात स्वर संधीची उदाहरणे आहेत.. ते पहावी👍
Repost from Math with vinod sir(bijalgave sir)
⭕️स्किल टेस्ट रद्द झाली परंतु पूर्वीप्रमाणे
उमेदवारांकडे
Tax & Clerk परीक्षेचा अर्ज भरण्यापूर्वीच शासनाचे अधिकृत टंकलेखन प्रमाणपत्र (Typing Certificate) असणे अनिवार्य आहे.
👉एकच परीक्षा असेल तर फॉर्म भरतानाच सर्टिफिकेट गरजेचे आहे.
https://t.me/vinod_123_b
offline batch
ऊर्मि शब्द असा लिहावा..
अर्थ: लहर, लाट (उदा. समुद्राची लाट) किंवा मनात अचानक येणारा उत्साह, उमाळा किंवा उत्कट इच्छा
ऑफलाईन बॅच
कुंभ + आर
सुर + असुर
सार + असार
विद्या + आरंभ
राजा + आज्ञा
देव + आज्ञा
विद्या + अर्थी
परीक्षा + अर्थी
भाषा + अंतर
वेश + अंतर
रूप + अंतर
गंगा + अर्पण
देव + अर्पण
मूळ + अक्षर
जोड + अक्षर
कवी + ईश्वर
कवी + इच्छा
देवी + इच्छा
मही + ईश
भानू + उदय
गुरू + उत्सव
सु + उक्त
गुरू + उक्त
मातृ + ऋण
पितृ + ऋण
वरील उदाहरणे वहीत लिहून आणावी
ऑनलाइन बॅच..
पुढील शब्दांची वर्णरचना सांगून त्यात किती वर्ण, किती मात्रा आणि किती जोडाक्षरे आहे ते सांगा.
लक्ष्मीकांत
महाराष्ट्र
राष्ट्राध्यक्ष
श्री कृष्ण जन्माष्टमी
प्रतिज्ञा
धृतराष्ट्र
कृत्रिम
Repost from Math with vinod sir(bijalgave sir)
आज जागे अभावी 100+ मुलांना वापस जावे लागले त्याबद्दल क्षमस्व 🙏🙏
तुफान गर्दी 🔥🔥❤️🥳😍 बॅचच्या पहिल्याच दिवशी
Repost from Math with vinod sir(bijalgave sir)
आजचे वेळापत्रक 19/05/2026
🔴9 ते 10.30
जुनी गणित बॅच
अपूर्णांक
🔴10.30 ते 11.30
मराठी व्याकरण
शिवा डांगे सर
🔴11.30 ते 1
नवीन गणित बॅच
👍👍👍👍
