en
Feedback
सारथी मराठी व्याकरण by शिवा सर

सारथी मराठी व्याकरण by शिवा सर

Open in Telegram

Mpsc आणि इतर सरळ सेवा भरती साठी.. संपूर्ण मराठी व्याकरण आणि शब्दार्थ.. नोट्स, PYQ, इतर चर्चा by शिवा सर

Show more
The country is not specifiedThe category is not specified
2 242
Subscribers
+724 hours
+847 days
+17130 days
Posts Archive
🥰बहुप्रतिक्षित बॅच 🥰 दोन बॅच housefull झाल्यामुळे आता तिसरी बॅच सुरू होत आहे. 👍
🥰बहुप्रतिक्षित बॅच 🥰 दोन बॅच housefull झाल्यामुळे आता तिसरी बॅच सुरू होत आहे. 👍

ऑफलाईन बॅच.. आजच सांगितल आहे.. 👍
ऑफलाईन बॅच.. आजच सांगितल आहे.. 👍

📕शब्द चर्चा... By शिवा सर 🖌 कळसूत्री बाहुले 🖌 बाहुल्यांचे अवयव जसे पाहिजेत तसे फिरावे म्हणून युक्तीने त्यांच्या अंगांत तार
📕शब्द चर्चा... By शिवा सर 🖌 कळसूत्री बाहुले 🖌 बाहुल्यांचे अवयव जसे पाहिजेत तसे फिरावे म्हणून युक्तीने त्यांच्या अंगांत तारा नेलेल्याअसतात, त्या तारांच्या योगाने त्या बाहुल्याला हवे तसे नाचविता येते. यावरून दुसऱ्याच्या हुकुमानुसार बाहुल्याप्रमाणे वागणारी माणसे हा अर्थ. 📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌📍

MPSC राज्यसेवा मुख्य 2019.. ऑनलाईन बॅच 👍👍 D.R.N. - 1
MPSC राज्यसेवा मुख्य 2019.. ऑनलाईन बॅच 👍👍 D.R.N. - 1

तब्बेत ठीक नाही म्हणून आज सारथी क्लब यूट्यूब क्लास होणार नाही

Revision test.. वर्ण विचार.. उत्तरतालिका

ऑनलाईन बॅच होमवर्क 👍👍

ऑफलाईन बॅच.. आजचा भाग👍👍
ऑफलाईन बॅच.. आजचा भाग👍👍

आज झालेला भाग👍👍

सारथी क्लब रात्री 10 वाजता

books and lekhak_231227_180927.pdf

पुस्तक_आणि_लेखक_by_शिवा_सर

Online बॅच.. home work 👍
Online बॅच.. home work 👍

रात्री 10 वाजता भेटू... वर्ण विचार.. revision... भाग - 2

खोद आणखी थोडेसे पाणी असेलच तिथे.. जाग आणखी थोडेसे... यश असेलच तिथे..

ऑनलाईन बॅच.. गृहपाठ

उद्या ऑफलाईन आणि online बॅच ची वर्ण विचार या परीक्षा आहे... सर्व घटक व्यवस्थित वाचून घ्यावा.. प्रत्येक विधानावर प्रश्न असतील... MPSC पॅटर्न Best of luck.. म्हणून आज यूट्यूब वर मराठीचा क्लास होणार नाही.. उद्या पुन्हा रात्री 10 वाजता सारथी club असेल