सारथी मराठी व्याकरण by शिवा सर
Open in Telegram
Mpsc आणि इतर सरळ सेवा भरती साठी.. संपूर्ण मराठी व्याकरण आणि शब्दार्थ.. नोट्स, PYQ, इतर चर्चा by शिवा सर
Show moreThe country is not specifiedThe category is not specified
2 232
Subscribers
+1424 hours
+897 days
+16730 days
Posts Archive
मराठी...
ऑफलाईन बॅच क्रमांक 1 आणि 2 दुपारी 3.15 वाजता पेपर आहे...
ऑफलाईन बॅच क्रमांक 1..
आपल्या वेळेत सकाळी क्लास असेल..
ऑफलाईन बॅच क्रमांक 2
आपल्या वेळेत क्लास असेल..
https://www.youtube.com/live/U9_D3YHo-wE?si=wX6Xdv_sue1sKhnQ
सारथी मराठी क्लब
रात्री - 9.45 वाजता
👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
https://www.youtube.com/live/eIhBqMXQVIA?si=cJSoN8QcSXRWm36F
भेटू रात्री - 10 वाजता..
सारथी मराठी क्लब
18 ऑगस्ट रोजी सुरू होणारी मराठी व गणित बॅच.. काही कारणास्तव .. नंतर सुरू करण्यात येणार आहे........
तारीख लवकरच कळवण्यात येईल... 👍👍
तसदी बद्दल क्षमस्व🙏
18 ऑगस्ट रोजी सुरू होणारी मराठी व्याकरण बॅच.. हॉल चे काम सुरू असल्याने.. नंतर सुरू करण्यात येणार आहे.. तारीख नंतर सांगण्यात येईल..
तसदी बद्दल क्षमस्व
Repost from Math with vinod sir(bijalgave sir)
तब्येत खराब असल्याने 15, 16, व 17 ऑगस्ट ..... 3 दिवस सर्व क्लासेस ला सुट्टी असेल
मराठी आणि गणित
याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी
👍👍👍👍🥳
आज सायंकाळी 4.30 ते 5.30 सरळ व्याज सराव पेपर असेल
👍👍👍
5 ते 6 gk/gs लेक्चर असेल
📕📕 महत्त्वाची सूचना 📕📕
⏱ ऑफलाईन बॅच क्रमांक 1..
🖌🖌 नोट्स मध्ये चूक दुरुस्त करून घ्या..
प्रयोजक क्रियापद
उदा..
श्री कृष्ण भीमकरवी जरासंधास मारवितो.
कर्म.. जरासंध करून घ्या
बाईने शिपायाकरवी वह्या आणविल्या.
कर्म.. वह्या करून घ्या
😍😍😍😍😍😍
