𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
Open in Telegram
MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना
Show moreThe country is not specifiedThe category is not specified
3 860
Subscribers
+824 hours
+1357 days
+2 11030 days
Posts Archive
3 860
Point 3. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर पदसंख्येत वाढ होणार नाही?
Ponit 4. एकच उत्तरतालिका ?
कहना क्या चाहते हो 😇
3 860
#CurrentBooster 🎯
🫡 व्लादिमीर पुतीन यांना तमिळ साहित्यकृती ‘तिरुक्कुरल’ भेट...!!
🤝 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना तमिळ साहित्यकृती ‘तिरुक्कुरल’ च्या रशियन भाषेतील अनुवादाची प्रत भेट दिली.
📖 तिरुक्कुरल : महत्त्वाची माहिती
👉 लेखक — संत-कवी तिरुवल्लुवर
👉 भाषा — तमिळ
👉 कालखंड — 2,000 ते 2,500 वर्षे जुना ग्रंथ
Join & Share 👉 🖇️
@talathifactory2026
3 860
✍️ #CurrentBooster
⏩हे पण लक्षात घ्या - जोड्या लावा मध्ये विचारलं जाते हे
◾15 वी - जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका 2023
◾16 वी - काझान, रशिया 2024
◾17 वी - रिओ दि जानेरो, ब्राझील 2025
◾18 वी - नवी दिल्ली, भारत - 12-13 सप्टेंबर 2026
@talathifactory2026
3 860
#CurrentBooster
🟡 ब्रिक्स 2026: नवी दिल्ली घोषणापत्र एकमताने मंजूर
◾18 व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी
◾दिनांक -12 सप्टेंबर 2026
◾ठिकाण - भारत मंडपम, नवी दिल्ली
◾परिषद दिनांक - 12 ते 13 सप्टेंबर 2026
◾️नवी दिल्ली घोषणापत्र 2026 एकमताने स्वीकारण्यात आले आहे"
◾घोषणपत्र : एकूण 45 पाने, 140 मुद्दे
◾विषय - दहशतवाद, जागतिक प्रशासन, व्यापार, ऊर्जा सुरक्षा, संघर्ष प्रतिबंध, महिला सक्षमीकरण, आंतरराष्ट्रीय वित्तीय सहकार्य
Join & Share 👉🖇️
@talathifactory2026
3 860
💭 “Thinking should become your capital asset, no matter whatever ups and downs you come across in your life.”
— Dr. A. P. J. Abdul Kalam Sir 🇮🇳
“तुमचा सर्वात मोठा भांडवलाचा स्रोत म्हणजे तुमची विचार करण्याची क्षमता. परिस्थिती कितीही बदलली, चढ-उतार कितीही आले, तरी सकारात्मक आणि योग्य विचार करण्याची ताकद तुमच्याकडे असेल तर तुम्ही पुढे जाऊ शकता.”
🔥 विचार मोठे ठेवा • मेहनत सातत्याने करा • ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवा!
Join & Share 👉🖇️
@talathifactory2026
3 860
त्या आई वडिलांसाठी फक्त एकच करायच की कधीच आयुष्यात हार मानू नका ... कारण ते आशा लावून आहेत की एक दिवस आपला मुलगा मुलगी समाजात आपलं नाव मोठे करणार आहे म्हणून ... कारण प्रत्येक आई बापाने आपल्याला जिंकण्यासाठी आणि त्याहुनी महत्वाचे म्हणजे लढण्यासाठी तयार केलेलं आहे ... ना की हार मानण्यासाठी ☺️🙏
लढा बिनधास्त फक्त त्या आई वडिलांसाठी ❤️❤️
Join & Share 👉🖇️
@talathifactory2026
3 860
https://youtu.be/FN_WEutVs7c?si=ePs_LdQlvtsvWYyl
कांगणे मास्तरणे अखेर माफी मागितली ,
😎😎😎इथून पुढेही लक्षात ठेवा मास्तर विद्यार्थ्यांबद्दल एकही अपशब्द बोलू नका.
3 860
महाराष्ट्रातील MPSC गट ब, गट क ( तलाठी/ AMVI/ Tax Asst./Clerk), पोलीस भरती, वनरक्षक, इतर स्पर्धा परिक्षा करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन आणि परिक्षाभिमुख माहिती जसे - Quizzes/PYQ/ सर्व विषय NOTES/चालु घडामोडी Updates आता एकाच ठिकाणी मिळेल.
Join & Share 👉 🖇️
https://t.me/talathifactory2026
3 860
आपण दिलेल्या poll नुसार आपण इथे आपल्या चॅनेल वर अभ्यासाच्याच गोष्टी देऊ. निश्चिंत राहा👍👍🤝
3 860
पोलिस भरती जनता गोंधळून जावू नका. सध्या तरी असच आहे.
आधी ग्राउंड 🤾, नंतर लेखी ✍️
Join & Share 👉 🖇️
@talathifactory2026
