en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe 👈

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

Open in Telegram

MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना

Show more
The country is not specifiedThe category is not specified
3 813
Subscribers
No data24 hours
+5157 days
+2 16630 days
Posts Archive
🙏आम्ही सर्व विद्यार्थी वर्गाला मनापासून एक विंनती करतो की कृपया आपण आपल्यातच फूट पाडू नका. हेच अपेक्षित आहे सर्वाना.आणि सरकारला पण ☑️ 👉काही लोक पेपर पुढे जाईल.अशा नकारात्मक गोष्टी चॅनेल ला टाकून मुलांच्या मनात संभ्रम निर्माण करत आहे. ☑️अरे थोडी तरी लाज बाळगा = मूल खुप tension मध्ये आहे, आधीच शेतकरी पण दुष्काळात आहे. 👉आपण काय बोलतोय =थोडे तरी भान ठेवा. 🙏आज आम्ही सर्व चॅनेल चे एक observations केले. त्यात असे जाणवले विद्यार्थी वर्ग भविष्याच्या चिंतेत आहे आणि classes वाले discount देऊन batch टाकत आहे. 👉काय बोलू =ही वाईट वेळ निघून जाईल. पण माणसं नक्कीच विद्यार्थ्यांच्या लक्षात राहतील (कोण सोबत होते आणि कोण विरोधात होते.) 🙏मित्रांनो 2 ऑक्टोबर चे आंदोलन यशस्वी करा = परिक्षा on time होईल आणि जागा वाढ पण होईल. (तुमची इच्छा असेल तर सरळसेवेसाठी एकाच exam ची मागणी करू शकता= वेळ आणि पैसा वाचेल मुलांचा ) ☑️एकदा विचार करा आणि 2 ऑक्टोबर च्या आंदोलनात नक्की सहभागी व्हा. 🙏अभिजित दिपके बरोबर बोलले = तुम्ही सर्व 25+ आहे तुमचा लढा तुम्हालाच उभा करावा लागेल. 10 लाख मूल आहेत. 1 लाख तर येऊ शकतात ना आपल्या भविष्यासाठी ☑️ जॉईन 👉https://t.me/officersfactory2026

आंदोलना शिवाय पर्याय नाही =💔

पोलीस एक दिवस पिंजऱ्याची गाडी घेऊन दारात उभे राहतील. मग पूर्ण गावा समोर जिथे DI झाल्याची मिरवणूक काढली होती तिथ पेपर फोडल्याची मिरवणूक निघेल. त्यातून वाचायचे असेल तर माफीचा साक्षीदार व्हा. माफीच्या साक्षीदाराला संरक्षण देण्याची जबाबदारी आमची आणी पोलिसांची. ( तसा शब्द मी CID कडून घेतलेला आहे.) ऋषी गांगुर्डे सर
💯✅✅✅🫡

🙄🙄 आयोगातील उपसचिव असलेले अधिकारी दिलीप वाघे यांची भूमिका संशयास्पद असूनही अद्याप आयोगाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई झालेल
🙄🙄 आयोगातील उपसचिव असलेले अधिकारी दिलीप वाघे यांची भूमिका संशयास्पद असूनही अद्याप आयोगाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. आयोगराव जरा मनावर घ्या 🙏🙏

2 ऑक्टोबर 2026 च्या आंदोलना बद्दल बोलतोय =आवाज विद्यार्थ्यांचा 👉 1) या आंदोलनाचे नेतृत्व जरी रोहित दादा कार्य असले तरी तेच 1000% विद्यार्थी हितासाठीच आंदोलन करत आहे (यात कोणीही राजकारण करू नका ) 2) यावेळी फक्त आश्वासन घेऊन आम्ही आंदोलनातुन उठून जाणार नाही. 3) जोपर्यंत शासनाचा निर्णय GR निघत नाही तोपर्यंत तिथेच सर्व विद्यार्थी मित्र संविधानिक मार्गाने आंदोलन करणार. 4) जोपर्यंत mpsc अध्यक्ष सदस्य यांचा राजीनामा होत नाही.तोपर्यन्त आंदोलन सुरूच राहणार. 5) 70 हजार पदभरतीची आतापर्यंत 10 वेळा घोषणा आणि आश्वासन दिली गेली =पण प्रत्येक्षात काहीच झाले नाही =यावेळी mpsc गट क मध्ये लगेच ताबडतोब मागणीपत्र सर्व विभागणी पाठवून link open करावी form भरण्यासाठी. 6) राज्यसेवा/अभियांत्रिकी/कृषी या परिक्षा 2027 पासुन कायम स्वरूपी OBJECTIVE आणि कायम OFFLINE झाल्यावर पाहिजे याचा सुद्धा GR काढा. 7) आतापर्यंत झालेल्या मागील 3 वर्षांच्या सर्व mpsc परीक्षाची चौकशी करा. जे यात सापडतील त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे. 8)अजून एक classes वाल्यांसाठी = exam offline की online, पुन्हा exam objective की descriptive हे तुम्ही ठरवणारे कोण आहेत?? ( OFFLINE सदैव =OBJECTIVE सदैव ही विद्यार्थ्यांची मागणी योग्य AAHE) 9) PMC JE आणि MMRDA JE या दोन परिक्षा लगेच रद्द करण्यात आल्या असा GR काढा 👉पुन्हा याची पारदर्शक फेरपरीक्षा घ्या. 10)रोहित दादा MANAGE होत नाही =म्हणून आम्ही विद्यार्थी वर्ग रोहित दादा सोबत कायम ☑️ (मुलांना आता चांगले/वाईट कळायला लागलेय सर्व.) 🔥70 हजार पदभरती पुढील 6 महिन्यात पूर्ण करा तूर्तास इथेच थांबतो 🙏 जॉईन 👉https://t.me/officersfactory2026

🔥भेटू आज रात्री 10 वाजता WRD JE ☑️ WRD CEA ☑️ 👉UPDATE देतो.🔥 🙏विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी करतोय =इच्छा नसताना update टाकतोय, कारण तुम्ही अभ्यास करावा. ☑️या update चा फायदा सर्वात जास्त =classes वाल्यांना होणार (LIVE+RECORDED) काही तर रात्रीचे येतील YOUTUBE LIVE 😁 जॉईन 👉https://t.me/officersfactory2026

🔥🔥आम्ही आमच्या मतावर ठाम कालपण आजपण उद्यापण =किंचितही आमच्या मनात शंका नाही 🔥हेतू स्पष्ट =विद्यार्थी वर्गाला भक्कम आधार देणे संघर्षाच्या काळात. 👉डरो मत जॉईन 👉@officersfactory2026

🔥प्रत्येक update चा उगम =OFFICERS FACTORY = AUTHENTIC कायम ☑️ 🙏पोलीस भरती पासुन राज्यसेवा पर्यंत सर्व update इथेच =योग्य वेळी आपले update कळतील. जॉईन 👉https://t.me/officersfactory2026

AnimatedSticker.tgs0.24 KB

AnimatedSticker.tgs0.16 KB

Link share करा..... Update 🔥🔥🔥🔥🔥 जॉईन 👉@officersfactory2026

👆👆👆 दुष्काळ जाहीर करण्याचे निकष वाचून घ्या 👍

#BreakingNews ♦️राज्यातील 265 तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर! Join & Share 👉 🖇️@officersfactory2026
#BreakingNews ♦️राज्यातील 265 तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर! Join & Share 👉 🖇️@officersfactory2026

☝️☝️☝️वरील Public Domain वर कोणीही पुरावे अपलोड करू नका, हे कोणाचे आहे माहिती नाही. त्यावर आमचे जवळचे मित्र संदीप जाधव सर हे
☝️☝️☝️वरील Public Domain वर कोणीही पुरावे अपलोड करू नका, हे कोणाचे आहे माहिती नाही. त्यावर आमचे जवळचे मित्र संदीप जाधव सर हे पोलिस कार्यवाही करणार आहेत. कारण त्याची सरांसोबत बोलण्याची पद्धत एकदम गलीच्छ होती. 😡MPSC पेपरफुटी पुरावे Public झाल्यामुळे आरोपी सतर्क होऊन पोलिसांनी पकडल्यानंतर आणि कोर्टात काय काय बोलायचे आहे, याची तयारी आतापासूनच करत आहेत. 💥एकही आरोपी सुटता कामा नये यासाठी आपला प्रयत्न असूद्या 🙏 🫡सध्यातरी पुराव्याच्या बाबतीत आपला कोणावरच विश्वास नाही, त्यामुळं कोणाकडे पुरावे असतील तर फक्त ऋषी गांगर्डेकडे किंवा विश्वासू व्यक्ती कडे जमा करावेत. Join & Share 👉🖇️ @officersfactory2026

राज्यसेवा, अभियांत्रिकी, कृषी परिक्षा 2027 पासुन कशा असायला पाहिजे????
Anonymous voting

पदनाम बदल आरोग्य सहाय्यक या पदनामा ऎवजी आरोग्य निरिक्षक व आरोग्य पर्यवेक्षक या पदनामा ऎवजी विस्तार अधिकारी (आरोग्य) असा शब्दप
पदनाम बदल आरोग्य सहाय्यक या पदनामा ऎवजी आरोग्य निरिक्षक व आरोग्य पर्यवेक्षक या पदनामा ऎवजी विस्तार अधिकारी (आरोग्य) असा शब्दप्रयोग करण्यात यावा.

AnimatedSticker.tgs0.24 KB

😔एकीकडे बाप दुष्काळाने होरपळला आणि दुसरीकडे पोरगा पेपर फुटीच्या कचाट्यात सापडला. 😔दुष्काळाचे भयान वास्तव मराठवाडा विदर्भ तथा संपूर्ण महाराष्ट्रात दिसत आहे, एका बाजूला स्वप्न आणि एका बाजूला जगण्याची भ्रांत...! तरीही सकारात्मक..! 🙏बाप आणि मुलगा दोघांचीही एकच अवस्था =दोघेही संकटात आहेत( शेतकरी आणि स्पर्धा परिक्षा करणारे ) जॉईन 👉