en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

Open in Telegram

MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना

Show more
The country is not specifiedThe category is not specified
3 891
Subscribers
+824 hours
-377 days
+2 11430 days
Posts Archive
NEET PG दोन केंद्रांवरील विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षा : वीजपुरवठा खंडित #OnlineExam❌❌❌
NEET PG दोन केंद्रांवरील विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षा : वीजपुरवठा खंडित #OnlineExam❌❌❌

18600 फूट उंचीवर भारतीय लष्कराचे थरारक रेस्क्यू ⭐️लडाखमधील झंस्कार पर्वतरांगेत 18600 फूट उंचीवर एका जखमी गिर्यारोहकाची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. ⭐️ भारतीय लष्कराच्या 2 वैमानिकांनी अतिशय धाडसी मोहीम राबवून हे रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण केले. बर्फाच्छादित आणि धोकादायक उतारावर 'चीतल' हेलिकॉप्टर एकाच स्किडवर लँड करून सैनिकांनी या जखमी गिर्यारोहकाला सुरक्षित बाहेर काढले. @talathifactory2026

पालिका कनिष्ठ अभियंता परीक्षेत घोटाळ्याचा आरोप ⭐️पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता परीक्षेत मोठा घोटाळा झाल्याचा गंभीर आरो
पालिका कनिष्ठ अभियंता परीक्षेत घोटाळ्याचा आरोप ⭐️पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता परीक्षेत मोठा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप शिवसेना नगरसेवक नाना भानगिरे यांनी केला आहे. ⭐️परीक्षेत गैरप्रकार उघडकीस येऊनही पालिका प्रशासनाने 169 जणांना नियमबाह्य नियुक्ती दिल्याचे त्यांनी म्हटले. या घोटाळ्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचा संशय व्यक्त करत ही नियुक्ती रद्द करावी आणि पुन्हा पारदर्शक परीक्षा घ्यावी, अशी मागणी भानगिरे यांनी केली आहे. @talathifactory2026

#PYQ जर्मन सिल्वर म्हणजे तांबे+शिसे+निकेल यांचे मिश्रण
#PYQ जर्मन सिल्वर म्हणजे तांबे+शिसे+निकेल यांचे मिश्रण

जो था अच्छा था ... जो है बेहतर है .... जो मिलेगा बेहतरीन होगा ....!!!!! Team https://t.me/talathifactory2026
जो था अच्छा था ... जो है बेहतर है .... जो मिलेगा बेहतरीन होगा ....!!!!! Team https://t.me/talathifactory2026

🔥PMC JE RE-EXAM🔥 🙏आम्ही आमच्या तलाठी फॅक्टरी कडून सर्व civil अभियंता विद्यार्थी वर्गाला जाहीर आवाहन करतो, की उदया सकाळीच 8 वाजता आपण सर्वांनी PMC MAIN building जवळ जमलेच पाहिजे. ☑️आता हार मानू नका, विजय 100% तुमचाच होणार आहे. 👉जो अन्यायाविरुद्ध लढणार त्याला नक्कीच न्याय भेटणार. 👉तुम्ही शांत बसले तर तुमचा आवाज नक्कीच दाबून टाकला जाणार यात शंका नाही. ☑️सर्वांनी unity दाखवा. फक्त पोपटपंची करून काहीच होणार नाही ground वर उतरायची योग्य वेळ आता आली आहे. 🛑PMC ला 1000% उदया PMC JE EXAM रद्द करावी लागेल. (पण तुम्ही PMC ला आले तर ) Team https://t.me/talathifactory2026

🛑HIGH COURT TYPING TEST........ 🔥सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात ........ 👉शक्यतो मुलांची यावेळी पेपर to screen(पारंपारिक पद्धतीने) skill test होईल. तयारी जोरात करा ☑️ Team https://t.me/talathifactory2026

🙏काही emergency असल्या मुळे आम्ही 2 दिवस प्रश्न/quizzes/चालू घडामोडी घेतले नाही. 📖उदया सोमवार पासुन आता non stop सर्व सुरळीत सुरु होईल. 🔴55-56 दिवस पूर्णपणे झोकून देऊ.( Mpsc गट क पूर्व )☑️ Team https://t.me/talathifactory2026

🛑पुणे महानगरपालिका कनिष्ठ अभियंता भरती रद्द करण्याची विद्यार्थी वर्गाची मागणी रास्त आहे. ☑️ आम्ही सुद्धा या न्यायिक भूमिकेसा
+3
🛑पुणे महानगरपालिका कनिष्ठ अभियंता भरती रद्द करण्याची विद्यार्थी वर्गाची मागणी रास्त आहे. ☑️ आम्ही सुद्धा या न्यायिक भूमिकेसाठी सहमत आहे. 🛑लढू एकजुटीने 👉जिंकू एकजूटीनेच ☑️ Team -@talathifactory2026

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा, २०२६ (Maharashtra Freedom of Religion Act) आगामी २८ ऑगस्ट २०२६ रोजी म्हणजेच रक्षाबंधनानिमित
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा, २०२६ (Maharashtra Freedom of Religion Act) आगामी २८ ऑगस्ट २०२६ रोजी म्हणजेच रक्षाबंधनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात अधिकृतपणे लागू होणार आहे. 🔘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा २०२६' लागू👍 Join 👉 @talathifactory2026

तुकाराम मुंढे साहेब ❤️🫡
तुकाराम मुंढे साहेब ❤️🫡

आरोग्य काळजी घ्या रे 🙏🙏
आरोग्य काळजी घ्या रे 🙏🙏

धर्म वेगवेगळे असले तरी मानवता एक आहे- सरसंघचालक मोहन भागवत 🫡💯
धर्म वेगवेगळे असले तरी मानवता एक आहे- सरसंघचालक मोहन भागवत 🫡💯