en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

Open in Telegram

MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना

Show more
The country is not specifiedThe category is not specified
3 895
Subscribers
+2324 hours
+697 days
+2 11630 days
Posts Archive
आज आमच्या तलाठी फॅक्टरी टीम ने Polity विषयासाठी मागील 4-5 वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे analysis केले असता, आमच्या खालील काही गोष्टी लक्षात आल्या. ज्यावर आपण सर्वांनी काम करावं आणि आपले 15 प्रश्न Fix करावेत.👍👍🎯🤝
💎💎Combine C पूर्व साठी Polity विषय ची A to Z strategy 💎💎🧰
Save करून ठेवा
💡Polity विषयासाठी काही topics याआधी दिलेले आहेत. म्हणून जाणीवपूर्वक  काही chapters इथ नमूद केलेले नाहीत. ते सुद्धा महत्वपूर्ण आहेत पण परीक्षेच्या दृष्टीने खालील chapters वर जास्त प्रश्न आलेले आहेत.त्यामुळे ते पहिले करून घ्या. आपल्या दररोजच्या प्रश्नातून prediction चा अंदाज येतो. 👉प्रत्येक परीक्षेत Polity च्या फक्त कलमांवर 3-4 प्रश्न आलेले दिसतात. त्यात 1-2 प्रश्न थेट कलम ओळखा म्हणून तर इतर 2-3 प्रश्नातील विधानात कलमे दिसतात. त्यामुळे कलमे तोंडपाठ असू द्या. 👉 घटना दुरुस्तीचा अभ्यास करताना सर्वच्या सर्व घटनादुरुस्ती करण्यापेक्षा ज्यावेळी आपण प्रस्तावना,मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे, मूलभूत कर्तव्ये,आणीबाणी,घटनादुरुस्ती इ आणि खाली दिलेले महत्वाचे इतर topics मधील घटनादुरुस्ती वारंवार आलेल्या दिसतात.त्यासाठी वेगळे काही करायची गरज नाही तर वरील महत्वाचे topics करता वेळीच चांगल्या करून ठेवा. आयोगाने आता पर्यंत विचारलेल्या महत्वाचे घटनादुरुस्ती चे प्रश्न आपण वर घेतले आहे आणि त्याखाली एक notes image पण दिलेली आहे, ती तोंडपाठ करा. 👉Polity हा विषय एकदा करून ठेवून देण्यासारखा नाही. यात असलेले Facts, Articles या मुळे जितकी जास्त revision तितकी जास्त accuracy. या विषयाला वारंवार बघत राहणे हाच यात एकमेव उपाय आहे. 👉Most Imp : आयोगाचे सर्व PYQ सोडवून सोडवून तोंडपाठ करणे, यासाठीच आपली PYQs मोहीम सुरू आहे. 👉Books : एम. लक्ष्मीकांत सर / रंजन कोळंबे सर / विशाल लोंढे सर              👉पंचायत राज हा घटक तुलनात्मक दृष्ट्या अभ्यास केल्यास जास्त लक्षात राहते ✅ PYQ analysis वरून खालील काही महत्वाचे chapters शेवटी देत आहोत. 1. घटनेची निर्मिती : रचना,समित्या,विविध देशाकडून घेण्यात आलेली वैशिष्ठ ,घटना विषयी इतर लोकांनी केलेली टिपण्णी etc 2. प्रस्तावना : त्यातील शब्दांचा क्रम, घटनादुरुस्ती नी add केलेले शब्द, त्याशी संबंधित खटले etc 3. संघराज्य : भाषिक पुनर्रचना साठीचे आयोग ,नवीन राज्याचं निर्मिती 4.मुलभूत हक्क : संकल्पना आणि कलम , writs संकल्पना 5. मार्गदर्शक तत्वे : कलमे त्याशी संबंधित घटनादुरुस्ती, त्यावर झालेली टिका टिपण्णी,etc 6. मुलभूत कर्तव्य : याच्याशी 2 संबंधित घटनादुरुस्ती आणि समिती 7. घटनादुरुस्ती : पद्धत, खटले, महत्वाच्या दुरुस्त्या, बहुमताचे प्रकार 8. राज्य विधिमंडळ: राज्यपाल- मंत्रिमंडळ यांचे संबंध, कलमे, विधानसभा, विधानपरिषद , राज्याचा महाधिवक्ता etc 9. उच्च न्यायालय : न्यायाधीश पात्रता , कलमे , प्राधिलेख अधिकार etc 10. राज्य लोकसेवा आयोग : कलमे, सदस्य पात्रता, etc 11. पंचायत राज : विविध समित्या , 73 आणि 74 घटना दुरुस्ती , ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हापरिषद etc Join 👉🖇️https://t.me/talathifactory2026

👆🏻 वरील दोन्ही प्रश्नावरून PYQs कसे repeat होतात, याचा अंदाज येतो.
Note:PYQ's चे महत्व लक्षात घ्यावे
@talathifactory2026

आजचा topic: मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ 🎯

उद्यापासून रात्रीचा 9.30-10.30 PM हा fix time असेल ☑️

आज आम्ही prelim+mains वर पूर्ण वेळ analysis केले आहे.आमचे सर्व mpsc गट ब/mpsc गट क चे मित्र सोबत बसून सर्व plan केला आहे. तुम्ही फक्त विश्वास ठेवा. फक्त prelim =60+ नाही. तर mains सुद्धा 150+ कसे जाता येईल यासाठी शर्तीचे प्रयत्न करणार आपण Team https://t.me/talathifactory2026

👉हे दोन्ही vote करा याप्रमाणे उद्यापासून schedule असेल. 🔥 बाकी दिवसभराची पण काही imp update असेल तर आपण रात्री टाकत जाऊ ☑️फक्त दिवसभर telegram चॅनेल बघून काही होणार नाही.(टेलिग्राम चा use पण आपण कामापुरता करणार, सर्व update पण रात्री आपल्या चॅनेल ला टाकत जाऊ.) चालेल आम्हाला ❤️ चालणार नाही 🙏 वरील emoji use करा

संध्याकाळी आपण जे subjectwise/chapterwise pyq series सुरु केली आहे त्याचा timing काय ठेवायचा.
Anonymous voting

सकाळचा Current affairs booster dose साठी time काय ठेवायचा.
Anonymous voting