𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
Open in Telegram
MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना
Show moreThe country is not specifiedThe category is not specified
3 852
Subscribers
+824 hours
+3977 days
+2 07630 days
Posts Archive
3 850
🛑On record बोलतोय आम्ही...
👉हे cut करू नका..... टेलिग्राम admin ने आहे तसे समोर चालवा (OFFICERS FACTORY बोलते)
🔥3 जानेवारी..... MPSC गट क नजारा देखणे लायक होगा.(जागाच जागा )
☑️Non technical तर दिवाळी साजरी करणारच आहे
☑️सोबतच Technical च्या पोरांनी पण दसरा साजरा करा.
जॉईन 👉@officersfactory2026
वाहत्या गंगेत हात धुवून चालले जा.
3 850
रोहित दादा सारख्या चांगल्या नेत्यांची साथ आणि विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा यामुळे लवकरच एक एक गोष्ट मुलांच्या बाजूने मार्गी लागेल, यात काहीच शंका नाही 🫡🔥🔥🔥✌️✌️
तसेच येणाऱ्या काळात जागाही मोठ्या प्रमाणात येतील 🤝💪💪
Join & Share 👉🖇️
@officersfactory2026
अधिक दर्जेदार, अधिक विश्वसनीय ✍️
3 850
धप्पा 🔥🔥
PSI पद भरतीची परीक्षा ही Combine मुख्य परीक्षा मधून वेगळी होणार आहे.....🔥🔥🔥🔥
कायदे येतील का नाही?.. हे समजू शकले नाही ...🙏
बघू काय होतंय 😊
अजून बऱ्यापैकी चांगल्या न्यूज आहेत पण त्या सध्या शेअर करता येत नाहीत...💐💐💐
Join & Share 👉 🖇️
@officersfactory2026
3 850
धप्पा 🔥🔥
PSI पद भरतीची परीक्षा ही Combine मधून वेगळी होणार आहे.....🔥🔥🔥🔥
कायदे येतील का नाही?.. हे समजू शकले नाही ...🙏
बघू काय होतंय 😊
अजून बऱ्यापैकी चांगल्या न्यूज आहेत पण त्या सध्या शेअर करता येत नाहीत...💐💐💐
Join & Share 👉 🖇️
@officersfactory2026
3 850
Update तर आपण देणारच आहे. पण सोबतच आपण अभ्यास पण सुरु करायचा का???
3 850
🌺 कर्मवीर भाऊराव पाटील जयंती विशेष 🌺
कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म २२ सप्टेंबर १८८७ रोजी कुंभोज, जि. कोल्हापूर येथे झाला. ते महाराष्ट्रातील थोर शिक्षणतज्ज्ञ, समाजसुधारक आणि रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक होते.
📚 परीक्षाभिमुख महत्त्वाची माहिती
🔹 पूर्ण नाव: भाऊराव पायगोंडा पाटील
🔹 जन्म: २२ सप्टेंबर १८८७
🔹 जन्मस्थळ: कुंभोज, जि. कोल्हापूर
🔹 मृत्यू: ९ मे १९५९
🔹 प्रमुख कार्यक्षेत्र: शिक्षण व सामाजिक सुधारणा
🔹 रयत शिक्षण संस्था स्थापना: १९१९, काले (ता. कराड, जि. सातारा)
🔹 लोकप्रिय उपाधी: कर्मवीर
🔹 शैक्षणिक तत्त्व: “कमवा आणि शिका”
🔹 ध्येय: ग्रामीण व गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे
🔹 भारत सरकारचा पद्मभूषण पुरस्कार: १९५९
🎯 MPSC / सरळसेवा VIMP “कमवा आणि शिका” ही संकल्पना आणि रयत शिक्षण संस्थेची स्थापना हे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याशी संबंधित अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आहेतJoin & Share 👉🖇️ @officersfactory2026 अधिक दर्जेदार, अधिक विश्वसनीय ✍️
3 850
ज्यांचा विश्वास आहे त्यांच्यासाठी = बाकी लोकांनी ignore केले तरी चालेल.
☑️प्रामाणिक मुलांनी सोबत सोबत अभ्यास पण करावा यासाठीच आमचा हा प्रयत्न =No फेकाफेकी
3 850
🔥🔥update
☑️स्थापत्य अभियंता =PWD+****
मोठा धमाका...... 3 जानेवारी त्योहार की तयारी करो लाला
जॉईन 👉@officersfactory2026
3 850
🛑विद्यार्थी मित्रांनो आजवर तुम्ही खूप reels star लोकांना मोठे केले = तर आता तुम्हाला विसरून गेले.
🙏आपल्यातीलच सामान्य लोकांना पण मोठे करा =सामान्य लोक वाईट वेळेत सावलीप्रमाणे सोबत राहतील.
👉Moral of the story= OFFICERS FACTORY या चॅनेल ला पण महाराष्ट्रातील गावागावात घराघरात पोहचवा.आम्ही कायम आपल्या सोबत राहू.
👉याचे कारण आम्ही स्वतः अपयश,अपमान, वाईट वेळ स्पर्धा परीक्षा क्षेत्रात जवळून बघितले आहे.
🛑मुलांना योग्य मार्गदर्शन देणे = त्यांचा time वाचवणे हाच मुख्य उद्देश आमचा.
☑️कायम विद्यार्थी वर्गासाठी एक पाऊल आम्ही पुढे राहू 🙏
Join & share 👉@officersfactory2026
3 850
🔥रोहित दादा =जे येतील त्यांच्या सह आणि जे येणार नाही त्यांच्या शिवाय
🙏पण आता थांबायचे नाही = OFFICERS FACTORY आंदोलनात भाग घेणार नक्कीच
🔥आम्ही येतोय दादा☑️
🛑टीप= कृपया reel star लोकांनी आले नाही तरी चालेल. Formality साठी येऊ नका(व्यापारी लोकांनो)
🙏हा विषय विद्यार्थी मित्रांच्या जीवन मरणाचा आहे=येथे येऊन तुम्ही stunt करू नको. ही विंनती
👉समजने वाले को इशारा काफी है.
जॉईन 👉@officersfactory2026
3 850
🙏परवानगी दिली तर चांगलेच आहे = यातच तुमच्या मनाचा मोठेपणा आहे.
☑️नाहीतर आम्हाला साम दाम दंड भेद वापरून न्यायासाठी लढावेच लागेल.
😭दुष्काळाने तिकडे सर्व संपले आहे =MPSC पेपरफुटी मुळे आमचे पण संपले आहे.
👉त्यामुळे आम्ही यावेळी = फक्त आश्वासान नाही, तर निर्णय झाल्याशिवाय उठणार नाही.
🔥जंतर मंतर चा विषय माहिती आहे सर्वाना ☑️
🛑युवकांच्या गळ्यातील ताईत =
👉RAGA =राहुल गांधी
👉RP= रोहित पवार
🔥हे दोघे हटणार नाही =मुलांच्या मनावर राज्य करत राहणार ❤️
👉आम्हीपण येतोय =तुम्हीपण या (सोबत लढू =सोबत जिंकू)
जॉईन 👉@officersfactory2026
जॉईन 👉
3 850
Repost from 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
🔥रोहित दादा =एक ही दिल कितने बार जितोगे.
☑️तुम्ही वाईट वेळेत आमच्यासोबत =2029 ला आम्ही पण तुमच्यासोबत.
👉MPSC करणारे पोरं =सर्व विसरतात, फक्त वाईट काळात सोबत असणाऱ्या लोकांना आयुष्य भर विसरत नाही.... त्यातलाच तू एक रोहित दादा.
जॉईन 👉@officersfactory2026
3 850
🙏मुंढे साहेब शेवटची इच्छा आहे. स्पर्धा परिक्षा करणाऱ्या विद्यार्थी वर्गाची
☑️एकदा फक्त MPSC आयोगाचे अध्यक्ष व्हा.
👉MPSC सुतासारखी सरळ होईल=यात काहीच शंका नाही.
☑️MPSC वरचा विश्वास पुन्हा तसाच पाहिजे =त्यासाठी एकच माणूस तुकाराम मुंढे साहेब 🔥
😔अनेक MOTIVATIONAL reels star अधिकारी आम्ही जवळून बघितले=त्यांच्या फक्त तोंडात बळ आहे, काम मात्र शून्य☑️
🔥एकमेव मुंढे साहेब आहेत =विद्यार्थ्यांना न्याय देऊ शकतात (6 महिन्यात मेगा भरती पूर्ण करू शकतात)
🙏गणपती बाप्पा जाता जाता एकच मागतो =मुंढे साहेबांना MPSC चे अध्यक्ष करून जा.
(पुढचा गणपती कुटुंबासोबत असेल मग आम्ही )
जॉईन 👉
3 850
🔥🔥🔥एक मोठी update देणार..
🔥पण आंदोलन यशस्वी झाल्यावर देणार...
🔥माहिती आहे आम्हाला= फक्त एकदा cross verify करुद्या ☑️
🛑OFFICERS FACTORY =विद्यार्थी हित शेवटपर्यंत 🙏
जॉईन 👉@officersfactory2026
