en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

Open in Telegram

MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना

Show more
The country is not specifiedThe category is not specified
3 859
Subscribers
+2324 hours
+2817 days
+2 10230 days
Posts Archive
💥V राधा समितीसमोर विविध मागण्या सादर करतांना कुलदीप पाटील यांनी Objective पॅटर्न किंवा Subjective पॅटर्न राहावा यासाठी लोकसेवा आयोगाच्या ऑफिसिअल टेलिग्राम चॅनेल वर थेट विद्यार्थ्यांनकडूनच Objective की Discreptive पॅटर्न असा पोल घेण्यात यावा ही मागणी कुलदीप पाटील यांनी V राधा समितीसमोर केली त्यावर उपस्थित विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटसह एकच भरभराट प्रतिसाद दिला 💞🔥

इथे poll टाकण्याचं कारण असे की, आपण सर्वजण एक परिवार आहोत म्हणून आपली प्रतिक्रिया गरजेची वाटते. आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच आपला चॅनेल खूप कमी कालावधीत Grow झाला. आपली टीम सर्वांची आभारी आहे 🙏🤝

आम्हाला अनेक विद्यार्थ्यांचे Suggestions आले की आपल्या चॅनलचे 'तलाठी फॅक्टरी 2026' हे नाव एकाच Exam ला Target करते. जर आपण आपल्या चॅनेल वर सर्व परीक्षांसाठी उपयुक्त असे अभ्यास साहित्य, अपडेट्स देतो तर आपण आपल्या चॅनेल च्या नावात बदल करावा का?
Anonymous voting

मुलांना आपल्या चॅनेल विषयी नेमकं काय वाटतं? नक्की प्रतिक्रिया द्या 🙏
Anonymous voting

#योजना PM विश्वकर्मा योजनेला 3 वर्षे पूर्ण 17 सप्टेंबर 2023🔥
#योजना PM विश्वकर्मा योजनेला 3 वर्षे पूर्ण 17 सप्टेंबर 2023🔥

आजपासून update सर्व इथेच भेटणार. विद्यार्थी वर्गाला योग्य मार्गदर्शन, योग्य अभ्यासाची दिशा देण्यासाठी एक प्रामाणिक आमचा छोटासा हेतू Team https://t.me/talathifactory2026

☑️☑️☑️☑️☑️

🛑Civil engg ☑️आजपासून मिलिंद राठोड(EA ADMIN ).... पूर्णवेळ आपल्या चॅनेल वर काम करतील. अजून 2 ADMIN सुद्धा याच PLATFORM वर काम करतील ☑️ Team https://t.me/talathifactory2026

Civil इंजिनीरिंग च्या 4 मोठ्या चॅनेल चे सर्व admin आज नाशिक येथे भेटलो...... लवकरच civil engg साठी सुद्धा नवीन काही गोष्टी सुरु होतील. मिलिंद राठोड ☑️ Team https://t.me/talathifactory2026

AnimatedSticker.tgs0.02 KB