en
Feedback
वस्ताद अभिप्राय | Vastad Reviews 💯🙏

वस्ताद अभिप्राय | Vastad Reviews 💯🙏

Open in Telegram

या मध्ये आमच्या विविध कोर्सेस वरील विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया टाकणार आहोत.

Show more
The country is not specifiedThe category is not specified
345
Subscribers
+224 hours
+27 days
+430 days
Posts Archive
Daily Targets चा फायदा..
Daily Targets चा फायदा..

Rajyaseva Prelims Mentorship Batch Review
Rajyaseva Prelims Mentorship Batch Review

Combine Prelims Mentorship Batch Review ✨
Combine Prelims Mentorship Batch Review ✨

Combine Mains Mentorship Batch Review✨
Combine Mains Mentorship Batch Review✨

गेल्या 2 वर्षात बॅचेस घेत असल्यापासून खूप चांगल्या प्रतिक्रिया/स्तुती/फीडबॅक चे msgs जसे इतर telegram channel वर आपण बघतोच त्या प्रमाणे येत असतात.परंतु आज पर्यंत एकदा ही आम्ही त्याचे screenshot कधीही ग्रुप वर शेअर केले नाहीत.खरच काही काही फीडबॅक हे खूप समाधान,आनंद देणारे असतात.आम्हाला ही चॅनल वर टाकावेसे वाटतात.परंतु तस करन म्हणजे स्वतःचच स्वतः च्या तोंडून कौतुक केल्यासारखं वाटत म्हणून चॅनल सुरू केलं त्या वेळीच ठरवलेल की असे फीडबॅक चे screenshot शेअर करायचे नाहीत. अर्थात जे शेअर करतात त्यांच्यावर अजिबात टीका करण्याचा हेतू नाही,तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि उलट ते वाचून आम्हाला ही आनंद होतो❤️ असे screenshot न टाकण्या मागच आणखी एक कारण म्हणजे,ते screenshots किती खरे आहेत हे सिद्ध होऊ शकत नाही..कारण त्यात नाव ही दाखवता येत नाही... फीडबॅक चा एक ही स्क्रीनशॉट चॅनल वर न शेअर करता ही इतके विक्रमी admission झाले ते फक्त आणि फक्त youtube चे लेक्चर्स बघून किंवा तुमच्या सारख्याच विद्यार्थ्यांनी इतरांना सांगून आम्हाला मदत केली म्हणूनच...❤️ उलट सांगायला अभिमान वाटतो की गेल्या 2 वर्षात आता पर्यंत हजारो विद्यार्थ्यानी आपल्या विविध बॅचेस घेतल्या आणि आपला क्लास हा अख्ख्या MPSC मध्ये एकमेव क्लास आहे जो कोर्स कंटेंट न आवडल्यास एक ही प्रश्न न विचारता पूर्ण पैसे परत करतो... आता पर्यंत केवळ 7-8 विद्यार्थी असे आहेत ज्यांनी पैसे परत घेतले,तेही त्यांना प्रत्येक पर्याय विश्लेषण देणारी बॅच हवी होती म्हणून.त्यातील 4 जणांनी refund वेळ निघून गेल्यावर 2 दिवसांनी msg केलेत...तरीही आम्ही पूर्ण रक्कम परत केली आहे..कारण स्वतः विद्यार्थी असताना एक एक रुपये जपून महिन्याला आम्हीही वापरले आहेत...त्यामुळे तुम्हाला जर फायदा होत नसेल तर तुमचे पैसे घेऊन ते समाधान आम्हाला मिळणार नाही... असो... यावेळी गट ब पूर्व मध्ये सुद्धा आपल्या PYQ Batch च्या 1201+ विद्यार्थ्यांपैकी बरेच जणांनी 70+ तर खूप साऱ्या जणांना 60+ गुण आलेत. त्यांच्या फीडबॅक च्या MSGs मधून मिळणार समाधान हे शब्दात मांडण्यापलीकडचे...❤️ पहिल्यांदाच असा Screenshot With Proof upload करण्याचा एकमेव उद्देश म्हणजे कपिलच,त्याच्या मेहनतीचं कौतुक❤️ आणि तुम्हाला ही प्रेरणा🔥 - संपूर्ण वस्ताद परिवार मंडळी...