en
Feedback
वस्ताद अभिप्राय | Vastad Reviews 💯🙏

वस्ताद अभिप्राय | Vastad Reviews 💯🙏

Open in Telegram

या मध्ये आमच्या विविध कोर्सेस वरील विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया टाकणार आहोत.

Show more
The country is not specifiedThe category is not specified
345
Subscribers
+224 hours
+27 days
+430 days
Posts Archive
वस्ताद मेंटॉरशिप चे विद्यार्थी प्रथमेश पाटील सर यांची संयुक्त गट ब मुख्य 25 मध्ये SR पदी निवड (RANK 36) झाली आहे...🔥🔥 शब्दा
वस्ताद मेंटॉरशिप चे विद्यार्थी प्रथमेश पाटील सर यांची संयुक्त गट ब मुख्य 25 मध्ये SR पदी निवड (RANK 36) झाली आहे...🔥🔥 शब्दात मावू शकत नाही इतक प्रचंड समाधान🤞🤞🤞❤️ एक गोष्ट इथे प्रामाणिकपणे सांगावीशी वाटते "आम्ही फक्त पंखांना बळ दिलं, पण आकाशात उंच भरारी मारण्याचं खरं कसब आणि श्रेय सरांचं स्वतःचंच आहे!"💯🔥🕊 https://t.me/mpscvastadreviews/73?single https://t.me/mpscvastadreviews/73?single https://t.me/mpscvastadreviews/73?single

ज्यावेळी आयोगाच्या यादीत आपले नाव येते आणि पूर्व परीक्षा उत्तीर्ण होते, त्यावेळी स्वतःवर निर्माण होणारा आत्मविश्वास काही औरच
ज्यावेळी आयोगाच्या यादीत आपले नाव येते आणि पूर्व परीक्षा उत्तीर्ण होते, त्यावेळी स्वतःवर निर्माण होणारा आत्मविश्वास काही औरच असतो! 🤞🔥 सतत ४० च्या खाली अडकणारा स्कोअर PYQ बॅचच्या योग्य दृष्टीकोनाने थेट ५८ ते ६० पर्यंत पोहोचतो आणि त्याचे रूपांतर निकालात होते, हे बघून मनस्वी समाधान वाटते; हीच आमच्या मेहनतीची खरी पोचपावती आहे! 🎯✨

आपल्या वस्ताद मेंटॉरशिप च्या विद्यार्थीनी पल्लवी खंदारे मॅडम यांची 2025 च्या निकालात STI पदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनं
+1
आपल्या वस्ताद मेंटॉरशिप च्या विद्यार्थीनी पल्लवी खंदारे मॅडम यांची 2025 च्या निकालात STI पदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन 🤞🩷 "सकारात्मक दृष्टिकोन आणि अखंड मेहनत असेल, तर यशाचे शिखर गाठणे कधीच अशक्य नसते." तुमच्या या यशाचे सर्वात मोठे श्रेय तुमच्यातील अफाट सकारात्मकतेला आणि प्रचंड संयमाला जाते. अजून ही आठवतेय,जेव्हा जेव्हा तुमच्या शंका तुम्ही घेऊन यायच्या तेव्हा कितीही दडपण असलं तरी कायम हसरा भाव आणि सकारात्मक दृष्टिकोन तुमचा असायचा..तुम्ही संपूर्ण प्रवासात तुम्ही जो सकारात्मक दृष्टिकोन ठेवलात, तोच आज तुम्हाला या पदापर्यंत घेऊन आला आहे मॅडम.💯 आमचे काम केवळ मार्गदर्शकाचे होते; योग्य दिशा दाखवण्याचे होते. पण त्या वाटेवर अहोरात्र कष्ट करणे, स्वतःवरचा विश्वास ढळू न देणे आणि अखेर विजय खेचून आणणे हे सर्वस्वी तुमच्या मेहनतीचे फळ आहे. तुमचा हा प्रवास आमच्या इतर सर्व विद्यार्थ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल. आपल्या पुढील शासकीय सेवेसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 🌟 https://t.me/mpscvastadreviews/66?single https://t.me/mpscvastadreviews/66?single https://t.me/mpscvastadreviews/66?single

आजच्या निकालात पुन्हा एकदा निवड.. खरच जिद्दीला आणि मेहनतीला सलाम🫡🫡 #STI ❤️🤞
+1
आजच्या निकालात पुन्हा एकदा निवड.. खरच जिद्दीला आणि मेहनतीला सलाम🫡🫡 #STI ❤️🤞

पूर्वीच महसूल सहायक आणि कर सहायक निवड झाल्या नंतर चा अर्पिता मॅडम चा अभिप्राय
+2
पूर्वीच महसूल सहायक आणि कर सहायक निवड झाल्या नंतर चा अर्पिता मॅडम चा अभिप्राय

कोल्हापूर च्या अर्पिता मॅडम 2025 सुरुवाती पासून मुख्य मेंटॉरशिप 24,पूर्व मेंटॉरशिप 25 आणि आता मुख्य मेंटॉरशिप 25 पासून सतत संपर्कात आहेत... प्रचंड मेहनती ,जिद्दी व्यक्तिमत्व.. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी पूर्व व मुख्य असे दोन्ही टप्पे यशस्वीरीत्या पार केले—तेही Open Female Rank 13 मिळवत कर सहायक पदी निवड झाली. यावर्षीच्या गट ब पूर्व परीक्षेत त्यांनी 60 गुण, तर गट क पूर्व परीक्षेत 70 गुण मिळवले आहेत. या यशामागच गमक म्हणजे प्रत्येक वेळी झालेल्या चुकावर सखोल चर्चा करतात आणि त्यातून योग्य बोध घेत अभ्यासात सुधारणा करतात..योग्य दिशेत मेहनत घेतात.. याच सातत्यपूर्ण योग्य दिशेत होणाऱ्या मेहनती च्या जोरावर गट ब 2025 च्या निकालातून त्या आज STI पदी विराजमान झाल्या आहेत...❤️🤞 पूर्व,मुख्य च्या प्रत्येक निकालात त्यांना आलेलं यश हे सर्वस्वी त्यांचं,त्यांच्या मेहनतीच आहे..परंतु काही असतात अवलिये...मनाचा मोठेपणा खूप असतो त्यांच्याकडे... स्वतः च्या मेहनतीच आपल्याला काही कारण नसताना श्रेय देऊन जातात..आणि किती नाही म्हटल तरी आपण सुद्धा नकळत थोड्यावेळ का होईना ढगात जातोच😁🙏🙏 प्रत्येक टप्प्यावर येणारे मॅडम चे msgs नक्कीच आम्हाला सुद्धा प्रेरणा देणारे असायचे.. ते सुरुवातीपासून तुमच्यासोबत शेअर करत आहोत...❤️🤞 नक्कीच सर्वांसाठी प्रेरणास्रोत....!!

काल दिवसभर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांच्या खूपच सुंदर आणि मनस्पर्शी शुभेच्छा आल्या... हा खरोखर तुमचा मोठेपणा आणि तुमचं प्रेम आहे! ❤️ या सर्व शुभेच्छांमध्ये एक संदेश विशेष मनाला स्पर्श करून गेला.तो होता आपल्या मेंटॉरशिपची माजी विद्यार्थिनी, स्वप्नाली पाटील मॅडम यांचा. गेल्या ३ वर्षांहून अधिक काळ मॅडम संपर्कात आहेत. सरळसेवेतून पुण्यात 'तलाठी' म्हणून झालेली निवड असो, त्यानंतर 'राज्यकर निरीक्षक' (STI) पद असो, किंवा आता राज्यसेवा २०२४ मधून 'सहायक प्रकल्प अधिकारी' म्हणून मिळालेले यश असो... त्यांचा हा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. लग्न झाल्यानंतर संयुक्त कुटुंबात राहून, संसाराची संपूर्ण जबाबदारी सांभाळत त्यांनी हे यश संपादन केले आहे. त्यांच्या या प्रवासात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले त्यांचे पती आणि सासरचे मंडळी यांचेही विशेष कौतुक! आज गृहिणी असलेल्या आणि अधिकारी होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या असंख्य महिलांसाठी स्वप्नाली मॅडम खरोखरच एक आशास्थान आणि प्रेरणास्रोत बनल्या आहेत. नेहमी सांगतो त्याप्रमाणे इथेही नमूद करेल की आम्ही मेंटॉरशिप मध्ये फक्त मार्गदर्शन,अडचणी दूर केल्या बाकी सर्व मेहनत आणि श्रेय सर्वस्वी मॅडमचेच..! गेल्या वर्षभरात फारसा संपर्क नसतानाही, त्यांनी काल आठवणीने पाठवलेला हा संदेश पाहून मन भरून आले. या संपूर्ण प्रवासात जर आपण खऱ्या अर्थाने काही कमावले असेल, तर ते म्हणजे विद्यार्थ्यांचे हे निस्सीम प्रेम आणि विश्वास! खर म्हणजे मॅडमने संदेशात थोडं जास्तच कौतुक केलंय,हा त्यांचा मोठेपणा आहे. त्यामुळे कालपासून हा स्क्रीनशॉट ग्रुपवर शेअर करावा की नाही, असा विचार मनात घोळत होता. गेली ३ वर्ष अनुभवातून शिकलेल्या गोष्टी विद्यार्थ्यांना शिकवत असताना, गेल्या ३-४ महिन्यांचा काळ सोडला तर आम्ही कधीही विद्यार्थ्यांचे बॅच रिव्ह्यू ग्रुपवर शेअर केले नव्हते. त्यामागे एक अगदी साधे आणि प्रामाणिक कारण होते— जर उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशात आम्ही वाटेकरी आहोत हे मिरवत असू, तर अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या अपयशाची,दुःखाची आणि प्रवासाची जबाबदारीही कोणाची?त्यात सुद्धा आपण वाटेकरी नाही का??? 'त्यांना हवे असलेले यश मिळवून देण्यात आपण कुठे कमी पडलो का?' हा प्रश्न स्वतःला विचारावासा वाटतो.असो..त्यामुळे प्रतिक्रिया आणि असे msgs ग्रुप वर कधीही टाकत नसे.. परंतु, गेल्या ३ वर्षांपासून प्रत्येक बॅचवर 'No Questions Asked Full Refund Guarantee💯' ही हमी देऊन सुद्धा, विद्यार्थ्यांना मात्र बॅच च्या अशा यशस्वी प्रतिक्रियातून मार्गदर्शनाचे स्वरूप किंवा बॅच चा खरच फायदा होईल?याचे आकलन करायचे असते, हे सातत्याने जाणवले. म्हणूनच, केवळ नवीन विद्यार्थ्यांना आमच्या कामावर विश्वास बसावा आणि यशस्वी विद्यार्थ्यांच्या संघर्षातून प्रेरणा मिळावी, यासाठीच अशा प्रतिक्रिया आणि संदेश चॅनलवर अशात शेअर करत आहोत. तरीही, अशा पोस्टमुळे ज्यांचा अभ्यासाचा मौल्यवान वेळ दवडत असेल, त्यांची आम्ही मनापासून क्षमा मागतो. 🙏✨ तुमचा विश्वास आणि हे नाते असेच कायम राहो!❤️ https://t.me/mpscvastadreviews/4?single

तुम्हा सर्वांना सांगण्यात अत्यंत आनंद होत आहे की आपल्या 'वस्ताद' परिवाराच्या विद्यार्थिनी अंकिता तिवारी ह्यांनी 'कर सहायक २०२४' (Tax Assistant 2024) परीक्षेत संपूर्ण राज्यात मुलींमध्ये प्रथम (Rank 1) येण्याचा ऐतिहासिक पराक्रम केलेला आहे..अंकिता मॅडम ने मिळवलेले हे यश खरोखरच अद्भूत आणि संपूर्ण 'वस्ताद' परिवाराची मान अभिमानाने उंच करणारे आहे! मॅडम ची मेहनत ही समुद्रासारखी अथांग होती,आम्ही फक्त या प्रवासात त्या भरकटू न देता,काय अभ्यासायचे यापेक्षा 'काय टाळायचे' आणि 'कसे नियोजन करायचे', ह्याचे मार्गदर्शन करुन त्यांना किनाऱ्यापर्यंत लवकर पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले❤️🤞 या उत्तुंग यशाचे मुख्य मानकरी अंकिताची जिद्द, तिची अहोरात्र मेहनत आणि तिच्या आई-वडिलांचे अथांग कष्ट व त्याग आहेत. पालकांचा विश्वास आणि अंकिताचे सातत्य याशिवाय हे यश शक्यच नव्हते. तिने घेतलेल्या परिश्रमांना आमचा मानाचा मुजरा! पुढील भावी वाटचालीसाठी आणि प्रशासकीय सेवेतील यशस्वी कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा! अशीच उत्तरोत्तर उंच शिखरे पादाक्रांत करत राहा! 💐🚀 https://t.me/mpscvastadreviews/66?single https://t.me/mpscvastadreviews/76?single https://t.me/mpscvastadreviews/73?single

खरच..मुलांच्या कष्टाला फळ मिळतंय हे बघितलं की मन भारावून जात...☘🤞 https://t.me/mpscvastadreviews/4?single
+1
खरच..मुलांच्या कष्टाला फळ मिळतंय हे बघितलं की मन भारावून जात...☘🤞 https://t.me/mpscvastadreviews/4?single

गट ब पूर्व २६ च्या परीक्षेत इतका अवघड पेपर असतानाही मेंटॉरशिपची विद्यार्थीनी प्रीती मॅडम यांनी तब्बल ६७.७५ गुण मिळवले आहेत. म
गट ब पूर्व २६ च्या परीक्षेत इतका अवघड पेपर असतानाही मेंटॉरशिपची विद्यार्थीनी प्रीती मॅडम यांनी तब्बल ६७.७५ गुण मिळवले आहेत. मॅडम, तुमची जिद्द, मेहनत आणि योग्य दिशा या त्रिसूत्रीमुळेच हे सार्थ यश मिळाले आहे. MPSC च्या कोणत्याही परीक्षेत ज्यावेळी आपण Cut-off पेक्षा इतक्या चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होतो, त्यावेळी जो स्वतःवरचा आत्मविश्वास तयार होतो त्याला तोड नसते... आणि हाच आत्मविश्वास थेट पद मिळेपर्यंत सोबत राहतो! खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी उदंड शुभेच्छा!❤️

संयुक्त पूर्व 26 मेंटॉरशिप बॅच च्या विद्यार्थीनी सोनाली मॅडम नी संयुक्त गट ब पूर्व मध्ये तब्बल 64 गुण घेतले आहेत.. त्यांची आप
+1
संयुक्त पूर्व 26 मेंटॉरशिप बॅच च्या विद्यार्थीनी सोनाली मॅडम नी संयुक्त गट ब पूर्व मध्ये तब्बल 64 गुण घेतले आहेत.. त्यांची आपल्या बॅच बद्दल आलेली प्रतिक्रिया नक्कीच आम्हाला ऊर्जा देणारी आहे❤️🤞 एक गोष्ट मात्र नक्की की आमचे मार्गदर्शन हे केवळ एका ठिणगीसारखे होते, पण त्या ठिणगीचे रूपांतर यशाच्या जाज्वल्य प्रकाशात करण्याचं खरं कसब मॅडम नी अहोरात्र घेतलेल्या कष्टांमध्ये आहे..💯💯

संयुक्त पूर्व 26 मेंटॉरशिप बॅच चे विद्यार्थी राजेंद्र गागे सरानी संयुक्त गट ब पूर्व मध्ये तब्बल 67 गुण घेतले आहेत.. त्यांची ब
संयुक्त पूर्व 26 मेंटॉरशिप बॅच चे विद्यार्थी राजेंद्र गागे सरानी संयुक्त गट ब पूर्व मध्ये तब्बल 67 गुण घेतले आहेत.. त्यांची बॅच बद्दल आलेली प्रतिक्रिया❤️🤞 एक गोष्ट इथे प्रामाणिकपणे सांगावीशी वाटते "आम्ही फक्त पंखांना बळ दिलं, पण आकाशात उंच भरारी मारण्याचं खरं कसब आणि श्रेय सरांचं स्वतःचंच आहे!"💯🔥🕊

राज्यसेवा PYQ बॅच प्रतिक्रिया..
राज्यसेवा PYQ बॅच प्रतिक्रिया..

वस्ताद विद्यार्थ्यांचे अशा प्रतिक्रिया वाचून किती नाही म्हटल तरी,स्वतः च काही श्रेय नाही हे माहित असून सुद्धा ढगात गेल्या सार
+3
वस्ताद विद्यार्थ्यांचे अशा प्रतिक्रिया वाचून किती नाही म्हटल तरी,स्वतः च काही श्रेय नाही हे माहित असून सुद्धा ढगात गेल्या सारखं होत🤞❤️❤️

खरच..काही काही प्रतिक्रिया वाचल्याकी मन भारावून जात...☘🤞 https://t.me/mpscvastadreviews/4?single
खरच..काही काही प्रतिक्रिया वाचल्याकी मन भारावून जात...☘🤞 https://t.me/mpscvastadreviews/4?single

असे बरेच Msgs आले आज☘... आजचा दिवस सार्थकी ठरला❤️
+3
असे बरेच Msgs आले आज☘... आजचा दिवस सार्थकी ठरला❤️

गट क मुख्य 24 मेंटॉरशिप च्या आणखी 2 वस्ताद विद्यार्थांची महसूल सहायक पदी निवड... आकांक्षा मॅडम आणि माधुरी मॅडम दोघींचं मनापास
+1
गट क मुख्य 24 मेंटॉरशिप च्या आणखी 2 वस्ताद विद्यार्थांची महसूल सहायक पदी निवड...
आकांक्षा मॅडम आणि माधुरी मॅडम दोघींचं मनापासून अभिनंदन...✨🚨

Mains Mentorship बॅच चे वस्ताद विद्यार्थी आशुतोष कांबळे सरांची PWD धाराशिव महसूल सहायक पदी निवड झाल्या बद्दल खूप खूप अभिनंदन.
Mains Mentorship बॅच चे वस्ताद विद्यार्थी आशुतोष कांबळे सरांची PWD धाराशिव महसूल सहायक पदी निवड झाल्या बद्दल खूप खूप अभिनंदन..😊❤️