1 480
Subscribers
-224 hours
-107 days
-11730 days
Posts Archive
आजची Test
Open for All आहे.
तुम्ही टेस्ट series enroll केली नसेल तरीही सोडवू शकता. View demo मध्ये Test चेक करा. ✍
All the Best. 🎉
परीक्षा 29 जुलै लाच होईल..... हे गृहीत धरून अभ्यास करा.
जोपर्यंत कामगार विभागाकडून स्पष्टीकरण येत नाही तोपर्यंत 29 जुलै हीच परीक्षा तारीख आहे.
अभ्यासात खंड पडता कामा नये. ✍
उद्या सकाळी 10 वाजता संपूर्ण Syllabus वर Test होईल.
15- मराठी प्रश्न
15- English
15- Gk/GS
15- Math-Reasoning
60- कामगार कायदे ✍
व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाची परिस्थिती संहिता, २०२० Part 5 Upload zale ahe ✍️
📍Playstore App Link: https://play.google.com/store/apps/details?id=com.xkrkbi.nifyjh,
📍Telegram Link: https://t.me/anonymousmpscaspirant,
व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाची परिस्थिती संहिता, २०२० Part 4 Upload zale ahe ✍️
व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाची परिस्थिती संहिता, २०२० Part 3 Upload zale ahe ✍️
व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाची परिस्थिती संहिता, २०२० Part 2 Upload zale ahe ✍️
व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाची परिस्थिती संहिता, २०२० Part 1 Upload zale ahe ✍️
स्पर्धेत पुढं राहण्याचा फायदा घेता आला पाहिजे. 😎
#THEians ❤️
#feedbacks 🏆
सामाजिक सुरक्षा संहिता उर्वरित लेक्चर्स आदरणीय Guru Sir लवकरच घेतील.
तसेच व्यावसायिक सुरक्षा संहितेचे रेकॉर्डिंग चालू झाले आहे.... लवकरच ते सुद्धा उपलब्ध करून देण्यात येईल. ✍
#करूनच_दाखवणार 💪😎
Hello all,
फॉर्म ची संख्या 33 हजार जरी असली तरी परीक्षेला हजर राहणाऱ्यांची संख्या ही कमी असेल. 25 हजार च्या आसपास विद्यार्थी पेपर देतील. Interestingly, किती विद्यार्थी सिरीयसली अभ्यास करत आहेत? माझ्या मते 1000 ते 1500 विद्यार्थी मन लाऊन अभ्यास करत असतील.... कदाचित त्याहीपेक्षा कमी...मग तुमची स्पर्धा ही फक्त त्या विद्यार्थ्यांशी आहे. S-13 pay-scale चे पद आहे. आत्तापर्यंत ज्यांनी नीट अभ्यास केला आहे... त्यांनी दुनियादारी बाजूला ठेवून अभ्यासात सातत्य ठेवा. यश नक्कीच तुमच्या पदरात पडेल. अभ्यासिकेत बसून जर अभ्यास होत नसेल तर आपण कुठेतरी चुकतोय ह्याचं भान ठेवा. आपल्याला ह्या चक्रव्यूहातून लवकर बाहेर पडायचं हे लक्ष्यात असू द्या. ✍
“कोशिश कर, हल निकलेगा आज नहीं तो, कल निकलेगा. अर्जुन के तीर सा सध मरूस्थल से भी जल निकलेगा…”
महाराष्ट्र दकुान ेव आस्थापना (रोजगार िनयंत्रण व सवेे च्या अटी) कायदा, २०१७ Lecture upload झाले आहे. ✍️
📍Playstore App Link: https://play.google.com/store/apps/details?id=com.xkrkbi.nifyjh,
📍Telegram Link: https://t.me/anonymousmpscaspirant,
📍Practice Test on Laptop: https://Theacademy.akamai.net.in
Q.20
Correct answer: option 3
Note: MCQ Test आणि नोट्स मधील एखाद्या फॅक्ट्स मध्ये फरक असेल तर नोट्स मधील data बरोबर पकडा.
