428
订阅者
-124 小时
+67 天
+530 天
帖子存档
#Updated Current
जागतिक कर्करोग दिन
4 फेब्रुवारी..
2026 ची जागतिक कर्करोग दिनाची थीम " युनायटेड बाय युनिक. " आहे.
Eco Current योजना
👉e-NAM (e-National Agriculture Market) योजना
👉सुरुवात: १४ एप्रिल २०१६ ल योजना सुरू केली.
👉कृषी उत्पन्न बाजार समिती ऑनलाईन पद्धतीने एकमेकांना जोडणे हे उद्दिष्ट आहे.
👉घोषवाक्य: एक राष्ट्र, एक बाजार
👉e-NAM योजनेअंतर्गत महाराष्ट्रात सुरुवातीला १३३ कृषी उत्पन्न बाजा
1] 2026-27 या वित्त वर्षासाठी वित्तीय तुटीचे (Fiscal Deficit) लक्ष 4.3 टक्के ठेवण्यात आले आहे. [2025-26 : 4.4%]
2] सरकारने 'फ्युचर्स अँड ऑप्शन्स' (F&O) व्यवहारांवरील करात वाढ "शेअर बाजारातील सट्टेबाजीला लगाम घालण्यासाठी" केली आहे.
◆ पेन्शन निधी नियामक आणि विकास प्राधिकरणाने (PFRDA) प्रायोगिक तत्त्वावर 'NPS आरोग्य पेन्शन योजना' सुरू केली आहे.
◆ उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यातील पाटणा पक्षी अभयारण्य (97 वे) आणि गुजरातमधील कच्छमधील छारी-धांड (98 वे) या दोन नवीन जागांचा रामसर स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.
🔴 अर्थसंकल्प 2026-27 नुसार विविध तूटींचे प्रमाण पुढीलप्रमाणे अपेक्षित आहे -
राजकोषीय तूट - 4.30%
महसुली तूट - 1.50%
प्राथमिक तूट - 0.70%
परिणामकारक महसुली तूट - 0.30%
🔥 अर्थसंकल्प 2026-27 नुसार, शासनाच्या एकूण जमेपैकी सर्वाधिक जमा शासनास कर्जे व दायित्वे (24%) या घटकातून प्राप्त होणे अपेक्षित आहे.
🔴 विविध घटकांपासून शासनास प्राप्त होणारे उत्पन्न उतरत्या क्रमाने पुढील प्रमाणे असेल-
कर्जे व दायित्वे - 24%
आयकर - 21%
महामंडळ कर - 18%
वस्तू व सेवा कर - 15%
केंद्रीय उत्पादन शुल्क - 6%
#Updated Current Eco
सहकार घटक
पुणे जिल्हा सहकारी दूध संघाला दादा चे नाव देण्यात आले सहकार क्षेत्रामध्ये अजितदादांनी दिलेले योगदान खूप मोठे आहे. ((अजित दादा पवार पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ कात्रज पुणे)) असे नाव देण्यात आले. ❤️❤️
महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कृषी संबंधी सहकारी सोसायटी पुणे विभागात आहे व त्यामध्ये दुग्ध उत्पादक संघ यांची संख्या जास्त आहे. महाराष्ट्र मध्ये एकूण सहकारी सोसायटी विचारात घेतल्यास गृहनिर्माण सोसायटी यांची संख्या जास्त आहे व सर्वाधिक कोकण विभागात आहे मुंबईमुळे कारण मुंबईमध्ये गृहनिर्माण सोसायटी यांची संख्या जास्त आहे.
ग्रॅमी पुरस्कार 👆👆◆ "Meditations: The Reflections of His Holiness the Dalai Lama" या पुस्तकासाठी दलाई लामा यांना 'सर्वोत्कृष्ट ऑडिओ बुक, कथन आणि कथाकथन रेकॉर्डिंग' या श्रेणीत ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
+1
अमेरिका परस्पर शुल्क २५ टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत कमी करेल. भारतही अमेरिकेविरुद्धचे त्यांचे शुल्क आणि नॉन-टॅरिफ अडथळे शून्य करण्याच्या दिशेने त्याचप्रमाणे वाटचाल करेल.
#Updated Eco Current
पीएम धन-धान्य कृषी योजनेला (PM Dhan Dhanya Yojana)
योजनेला मंजुरी: 16 July 2025
6 वर्षांच्या कालावधीसाठी आहे.
या योजनेचा प्रारंभ 2025-26 पासून 100 जिल्ह्यांत होणार आहे. ही योजना नीती आयोगाच्या आकांक्षी जिल्हा कार्यक्रमावर आधारित.
या योजनेअंतर्गत 100 जिल्हे विकसित करण्याची तरतूद 2025-26च्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. ही योजना 11 विभागांमधील 36 विद्यमान योजना, इतर राज्य योजना आणि खाजगी क्षेत्रासह स्थानिक भागीदारीद्वारे राबविली जाईल.
भविष्यात होत असलेल्या सर्वच परीक्षांमध्ये यावर प्रश्न विचारला जावु शकतो.
१) उपमुख्यमंत्री हे घटनात्मक पद नाही.
२) एका वेळी कितीही व्यक्ती उपमुख्यमंत्री होवु शकतात.
धन्यवाद 🙏
अर्थसंकल्प 2026/27 यानुसार सर्वाधिक अर्थ मंत्रालय व त्यानंतर संरक्षण मंत्रालय निधी देण्यात आला आहे.
कार्लोस अल्काराझने घडवला इतिहास
ऑस्ट्रेलियातील मेलबर्न पार्क येथे स्पेनच्या कार्लोस अल्काराझने नोवाक जोकोविचचा पराभव करत 2026 च्या ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम सामन्यात विजय मिळवला.
ऑस्ट्रेलियन ओपन जिंकून अल्काराझने 'करिअर ग्रँड स्लॅम' (चारही प्रमुख ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणे) पूर्ण केले. [असा पराक्रम करणारा तो जगातील सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे.]
अर्थसंकल्प 2026 27 मध्ये सर्वाधिक निधी तरतूद प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना या योजनेसाठी केलेली आह
राज्य शासनाने दिलेल्या जागेचा अतिशय उत्तम उपयोग करून कमी कालावधीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अॅडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटरची उत्कृष्ट वास्तू उभारली आहे.
👉 त्यामुळे वकिलांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण अकादमी सुरू झाली आहे.
👉देशातील असा पहिलाच निर्णय आहे.
