ch
Feedback
mpscCurrentinfo🔥

mpscCurrentinfo🔥

前往频道在 Telegram

स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी तील महत्वाच्या facts

显示更多
428
订阅者
-124 小时
+67 天
+530 天
帖子存档
◆ जागतिक आर्थिक मंचाने (WEF) आंध्र प्रदेश सरकारच्या भागीदारीत, ऊर्जा संक्रमण आणि सायबर सुरक्षेवर लक्ष केंद्रित करणारे 'सेंटर फॉर द फोर्थ इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन' (C4IR) स्थापित करण्याची घोषणा केली आहे.

◆ आशियातील सर्वात मोठा नागरी विमान वाहतूक कार्यक्रम, विंग्स इंडिया 2026 तेलंगणा राज्याची राजधानी हैदराबाद येथील बेगमपेट विमानतळावर आयोजित केला जाईल

◆ शेख जोआन बिन हमद अल थानी यांची आशियाई ऑलिंपिक परिषदेच्या (OCA) अध्यक्षपदी निवड झाली आहे. ◆ ICC ने 2026 च्या टी20 विश्वचषकात बांगलादेशऐवजी स्कॉटलंड देशाचा समावेश केला आहे. ◆ 49 व्या आंतरराष्ट्रीय कोलकाता पुस्तक मेळ्यात (2026) अर्जेंटिना देशाची 'फोकस कंट्री' म्हणून निवड करण्यात आली आहे.

💐💐💐💐
+4
💐💐💐💐

मा.उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांचा राजकीय प्रवास
+2
मा.उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांचा राजकीय प्रवास

photo content
+4

महत्त्वपूर्ण आहेत मित्रांनो 👍👍👍👍👍
महत्त्वपूर्ण आहेत मित्रांनो 👍👍👍👍👍

◆ प्रख्यात लेखिका आणि जयपूर साहित्य महोत्सवाच्या (JLF) सह-संस्थापक नमिता गोखले यांना 2026 च्या बनारस साहित्य महोत्सवात प्रतिष्ठित 'भारतेंदू हरिश्चंद्र जीवनगौरव पुरस्कारा'ने सन्मानित केले जाणार आहे.

◆ सिक्कीम पोलिसांना 2026 या वर्षासाठी प्रतिष्ठित राष्ट्रपती पोलिस कलर्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

◆ पंजाब सरकारने जानेवारी 2026 मध्ये ‘मुख्यमंत्री सेहत योजना’ (MMSY) सुरू केली असून, याद्वारे प्रत्येक कुटुंबाला वर्षाला ₹10 लाखांपर्यंतचा मोफत आणि कॅशलेस आरोग्य विमा दिला जाणार आहे.

महत्वाचा लेख.. आयोग जेव्हा अवांतर प्रश्न विचारतो तेव्हा असे लेख महत्वाचे असतात. धन्यवाद 🙏
महत्वाचा लेख.. आयोग जेव्हा अवांतर प्रश्न विचारतो तेव्हा असे लेख महत्वाचे असतात. धन्यवाद 🙏

#Updated Current Eco (DigiSaathi) सेवेचे नाव: डिजीसाथी (DigiSaathi) 👉सुरू करणारी संस्था: National Payments Corporation of In
#Updated Current Eco (DigiSaathi) सेवेचे नाव: डिजीसाथी (DigiSaathi) 👉सुरू करणारी संस्था: National Payments Corporation of India (NPCI) 👉सुरू झाल्याची तारीख: ८ मार्च २०२२ 👉सेवेचा प्रकार: २४x७ (दिवस-रात्र) ग्राहक सहाय्य हेल्पलाइन 👉उद्देश: UPI, कार्ड, नेट बँकिंग व इतर डिजिटल पेमेंट्सशी संबंधित तक्रारी/प्रश्नांचे निरसन 👉सेवा माध्यमे: वेबसाइट, AI-आधारित चॅटबॉट, टोल-फ्री कॉल.

महाराष्ट्रातील पद्म पुरस्कार विजेते 2026
महाराष्ट्रातील पद्म पुरस्कार विजेते 2026

उल्लेखनीय सेवेबद्दल अग्निशमन दलाचे दामोदर वांगड यांचा सन्मान कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिका
उल्लेखनीय सेवेबद्दल अग्निशमन दलाचे दामोदर वांगड यांचा सन्मान कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी दामोदर वांगड यांना अग्निशमन दलातील उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती गुणवंत सेवापदक जाहीर झाले आहे.

केंद्र सरकारने 131 पद्म पुरस्कारांची घोषणा केली [2026] पद्मविभूषण एकुण :- 05 [महाराष्ट्र :- 1] पद्मभूषण एकुण :- 13 [महाराष्ट्
केंद्र सरकारने 131 पद्म पुरस्कारांची घोषणा केली [2026] पद्मविभूषण एकुण :- 05 [महाराष्ट्र :- 1] पद्मभूषण एकुण :- 13 [महाराष्ट्र :- 03] पद्मश्री एकुण :- 113 [महाराष्ट्र :- 11] पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील 15 जणांचा गौरव करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील एकाला ‘पद्मविभूषण’ तीन पद्मभूषण आणि 11 जणांना पद्मश्री पुरस्कार मिळाले आहेत. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र सिंह देओल यांना मरणोत्तर ‘पद्मविभूषण’ पुरस्कार जाहीर झाला.

83वा गोल्डन ग्लोब पुरस्कार 2026 : विजेत्यांची यादी Golden Globe Awards 2026 हा सिनेविश्वातील प्रतिष्ठित पुरस्कार सोहळा 11 जानेवारी 2026 रोजी कॅलिफोर्नियातील बेव्हरली हिल्स याठिकाणी आयोजित करण्यात आला होता.

अंतराळवीर शुभांश शुक्ला यांना अशोक चक्र👆👆💐💐
अंतराळवीर शुभांश शुक्ला यांना अशोक चक्र👆👆💐💐