🏆 गणित & बुद्धिमता 🏆
前往频道在 Telegram
♦️ 𝐌𝐏𝐒𝐂 (राज्यसेवा) ♦️ 𝐏𝐒𝐈-𝐒𝐓𝐈-𝐀𝐒𝐎 ♦️ 𝐀𝐠𝐫𝐢𝐜𝐮𝐥𝐭𝐮𝐫𝐞 𝐄𝐱𝐚𝐦 ♦️ आरोग्य भरती ♦️ तलाठी ♦️ग्रामसेवक ♦️ पोलीस भरती 𝐉𝐨𝐢𝐧:- @mpscweb 𝐅𝐨𝐫 𝐩𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧 👇👇👇 संपर्क 👉 @mpscweb08 (𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞𝐫 𝟑𝟕𝟎 𝐤 )
显示更多7 385
订阅者
-224 小时
-317 天
-12930 天
帖子存档
7 383
Repost from 🎯 𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗦𝗧𝗥𝗔 🎯
✅शून्य आधारित अर्थसंकल्प राबवणाऱ्या महाराष्ट्रातील पहिल्या संस्थां...
पहिले राज्य :- महाराष्ट्र (१९८६ मध्ये डॉ. श्रीकांत जिचकार यांनी पुढाकार घेतला होता)
पहिली जिल्हा परिषद :- सातारा
पहिले महानगरपालिका :- बृहन्मुंबई महानगरपालिका
पहिली /ग्रामपंचायत :- मालेगाव (जि. वाशिम)
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+PPtCzuYahCpjNWU1
7 383
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
📌 MPSC Combine Group_B
♦️ मुख्य परीक्षा अभ्यासक्रम.
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 383
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
📢 📢 PW MPSC Wallah ची “VISHWAS DIWAS” ऑफर आली आहे!💥 या Batches वर आता मिळवा पूर्ण 75% पर्यंत सूट 👨⚖️ 🏃♂️ आणि आपल्या तयारीला द्या योग्य गती 🔥Saksham (सक्षम) 2.0 : MPSC Rajyaseva Foundation 2027 @ 5,999/- Link: 👉 https://physicswallah.onelink.me/ZAZB/swufa3b0 👈 🔥Sangram (संग्राम) : MPSC Combined 2027 Foundation (With Bridge Course) @ 3,499/- Link: 👉 https://physicswallah.onelink.me/ZAZB/685yykpn 👈 🔥Aakrosh (आक्रोश) 2.0 : MPSC Rajyaseva Prelims 2026 Batch @ 1,999/- Link: 👉 https://physicswallah.onelink.me/ZAZB/l3az4wey 👈 🔥Samarthya(सामर्थ्य ) 2.0 : MPSC Combined Prelims 2026 @ 1,999/- Link: 👉 https://physicswallah.onelink.me/ZAZB/hga9nw30 👈
📢 आणि इतकेच नाही, जर हा MH500 Code लावला तर 1000rs पर्यंत Extra Discount मिळवा
7 383
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
👉‘प्रहार’ धोरण जाहीर – भारताने दहशतवादाविरुद्ध शून्य सहनशीलतेचे स्पष्ट धोरण स्वीकारले आहे; हा फक्त देशांतर्गत नव्हे तर जागतिक प्रश्न मानला आहे.
👉7 आधारस्तंभ (PRAHAAR मॉडेल)
Prevention, Response, Aggregating capacities, Human Rights, Attenuating conditions, Aligning international efforts, Recovery
या तत्वांवर आधारित सर्वसमावेशक धोरण.
@Authenticclub
7 383
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
📌खासदार श्री.राघव चड्डा साहेब जोरदार आणि अप्रतिम... प्रश्न उपस्थित करत आहेत
💥💥💯💯💥🙏🙏
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 383
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
🔥🔥लिपिक टंकलेखक वेतन त्रुटी मुद्दा लवकरच अधिवेशनात पोहोचेल.
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 383
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
📌सरळसेवा परीक्षा योजना मा.आयोग लवकरच जाहीर करेल...🫡💥
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 383
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
🔥 MPSC Prelims Result OUT! आता फक्त 30 दिवस Mains साठी! तयार आहात का? 🚀
🎯 राज्यसेवा २०२५ मुख्य परीक्षेसंदर्भात आदित्य सरांचे महत्वाचे session Important Guidance आता LIVE!
Prelims clear झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्नांची गर्दी असते — 1️⃣ आता नेमकी Strategy काय असावी? 2️⃣ कमी वेळात Mains कसा prepare करायचा? 3️⃣ कुठून सुरुवात करावी?
💡 Aditya Sir यांनी Step-by-Step पूर्ण मार्गदर्शन दिले आहे: 🔽🔽🔽🔽🔽 ✔️ 30 दिवसांची Perfect Mains Strategy 📚 ✔️ Common Mistakes टाळण्याचे मार्ग ⚠️ ✔️ Answer Writing कशी सुधारायची ✍️ ✔️ Time Management आणि Smart Study Plan ⏳ ✔️ सही दिशा + सही strategy + Realistic Guidance 🎯 ⚠️ हे Guidance तुमचा Attempt वाचवू शकते आणि Rank improve करू शकते! 🎥 सर्व Serious Aspirants साठी MUST WATCH: 👉 https://youtu.be/23furwrG0nM 👉 https://youtu.be/23furwrG0nM 👉 https://youtu.be/23furwrG0nM 💪 आता वेळ वाया घालवू नका… पुढील 30 दिवस तुमचं भविष्य ठरवतील! 🔥 Focus. Discipline. Selection. 🔥
7 383
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
💥 चालू घडामोडी 💥
1 / 3 / 2026𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+3nnq37NNAS5kYmI1
7 383
💥धर्मादाय निकाल लागला आहे 🔥🔥✅
𝗖𝘂𝘁 𝗢𝗳𝗳 बघून घ्या
𝐉𝐨𝐢𝐧👇
https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 383
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
✅ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - चर्चेतील मुद्दा
🔸स्थापना -10 जून 1999
🔸संस्थापक - शरद पवार, पी. ए. संगमा, तारिक अन्वर
🔸 चिन्ह - घड्याळ
🔸अध्यक्ष -1999 ते 2023 - शरद पवार
🔸अध्यक्ष - 2023 ते 2026 - अजित पवार
🔸नवीन अध्यक्ष - सुनेत्रा अजित पवार
#RSpre2026
#combinedmains2025
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 383
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
✅ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - चर्चेतील मुद्दा
🔸स्थापना -10 जून 1999
🔸संस्थापक - शरद पवार, पी. ए. संगमा, तारिक अन्वर
🔸 चिन्ह - घड्याळ
🔸अध्यक्ष -1999 ते 2023 - शरद पवार
🔸अध्यक्ष - 2023 ते 2026 - अजित पवार
🔸नवीन अध्यक्ष - सुनेत्रा अजित पवार
#RSpre2026
#combinedmains2025
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 383
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
✅ ऐतिहासिक🔥
🔸जम्मू काश्मीर ने पहिल्यांदाच जिंकली रणजी ट्रॉफी.....
🔸फायनल मध्ये कर्नाटक संघाचा पराभव करून ऐतिहासिक विजेतेपद पटकावले...
🔸रणजी ट्रॉफीबद्दल थोडक्यात:
• सुरुवात: १९३४-३५
• सर्वात यशस्वी संघ: मुंबई (४२ वेळा विजेते)
• मागील विजेता (२०२४-२५): विदर्भ
• महत्त्व: ही भारतातील सर्वात मानाची प्रथम श्रेणी (First-class) क्रिकेट स्पर्धा आहे.
#RSpre2026
#combinedmains2025
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 383
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
📌राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 अर्ज सादर करण्याची लिंक सुरु झाली आहे
अर्ज कालावधी - 28 फेब्रुवारी ते 14 मार्च 2026
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 383
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
📌महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC)
व्यवसाय चाचणी जाहीर..👍
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 383
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
लातूरमध्ये नोकरीची संधी उद्या 1 मार्च 2026 रोजी वरील पदांची मुलाखत आहे कोणी गरजवंत व इच्छुक असेल तर त्यांना शेअर करा
7 383
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🚨 पोलीस भरती - 272 प्रश्नपत्रिका संच 🚨
◾️नवीन आवृत्ती 2025
◾️महाराष्ट्र पोलीस भरती 2024 मध्ये घेतलेल्या सर्वाधिक 105 प्रश्नपत्रिकांचा समावेश
◾️गणित बुद्धिमत्ता स्पष्टीकरण सहित
सॅम्पल PDF एकदा नक्की पहा🛒 ऑनलाइन खरेदी साठी https://amzn.in/d/07bjmSD3
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
