ar
Feedback
🏆 गणित & बुद्धिमता 🏆

🏆 गणित & बुद्धिमता 🏆

الذهاب إلى القناة على Telegram

♦️ 𝐌𝐏𝐒𝐂 (राज्यसेवा) ♦️ 𝐏𝐒𝐈-𝐒𝐓𝐈-𝐀𝐒𝐎 ♦️ 𝐀𝐠𝐫𝐢𝐜𝐮𝐥𝐭𝐮𝐫𝐞 𝐄𝐱𝐚𝐦 ♦️ आरोग्य भरती ♦️ तलाठी ♦️ग्रामसेवक ♦️ पोलीस भरती 𝐉𝐨𝐢𝐧:- @mpscweb 𝐅𝐨𝐫 𝐩𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧 👇👇👇 संपर्क 👉 @mpscweb08 (𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞𝐫 𝟑𝟕𝟎 𝐤 )

إظهار المزيد
7 385
المشتركون
-224 ساعات
-317 أيام
-12930 أيام
أرشيف المشاركات
शून्य आधारित अर्थसंकल्प राबवणाऱ्या महाराष्ट्रातील पहिल्या संस्थां... पहिले राज्य :- महाराष्ट्र (१९८६ मध्ये डॉ. श्रीकांत जिचकार यांनी पुढाकार घेतला होता) पहिली जिल्हा परिषद :- सातारा पहिले महानगरपालिका :- बृहन्मुंबई महानगरपालिका पहिली /ग्रामपंचायत :- मालेगाव (जि. वाशिम) 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+PPtCzuYahCpjNWU1

+1
📌 MPSC Combine Group_B ♦️ मुख्य परीक्षा अभ्यासक्रम. 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

📢 📢 PW MPSC Wallah ची “VISHWAS DIWAS” ऑफर आली आहे! 💥 या Batches वर आता मिळवा पूर्ण 75% पर्यंत सूट 👨‍⚖️ 🏃‍♂️ आणि आपल्या त
📢 📢 PW MPSC Wallah ची “VISHWAS DIWAS” ऑफर आली आहे!
💥 या Batches वर आता मिळवा पूर्ण 75% पर्यंत सूट 👨‍⚖️ 🏃‍♂️ आणि आपल्या तयारीला द्या योग्य गती 🔥Saksham (सक्षम) 2.0 : MPSC Rajyaseva Foundation 2027 @ 5,999/- Link: 👉 https://physicswallah.onelink.me/ZAZB/swufa3b0 👈 🔥Sangram (संग्राम) : MPSC Combined 2027 Foundation (With Bridge Course) @ 3,499/- Link: 👉 https://physicswallah.onelink.me/ZAZB/685yykpn 👈 🔥Aakrosh (आक्रोश) 2.0 : MPSC Rajyaseva Prelims 2026 Batch @ 1,999/- Link: 👉 https://physicswallah.onelink.me/ZAZB/l3az4wey 👈 🔥Samarthya(सामर्थ्य ) 2.0 : MPSC Combined Prelims 2026 @ 1,999/- Link: 👉 https://physicswallah.onelink.me/ZAZB/hga9nw30 👈
📢 आणि इतकेच नाही, जर हा MH500 Code लावला तर 1000rs पर्यंत Extra Discount मिळवा

♦️ 2027 ची जनगणना पूर्णपणे डिजिटल पद्धतीने.....
♦️ 2027 ची जनगणना पूर्णपणे डिजिटल पद्धतीने.....

👉‘प्रहार’ धोरण जाहीर – भारताने दहशतवादाविरुद्ध शून्य सहनशीलतेचे स्पष्ट धोरण स्वीकारले आहे; हा फक्त देशांतर्गत नव्हे तर जागति
👉‘प्रहार’ धोरण जाहीर – भारताने दहशतवादाविरुद्ध शून्य सहनशीलतेचे स्पष्ट धोरण स्वीकारले आहे; हा फक्त देशांतर्गत नव्हे तर जागतिक प्रश्न मानला आहे. 👉7 आधारस्तंभ (PRAHAAR मॉडेल) Prevention, Response, Aggregating capacities, Human Rights, Attenuating conditions, Aligning international efforts, Recovery या तत्वांवर आधारित सर्वसमावेशक धोरण. @Authenticclub

📌खासदार श्री.राघव चड्डा साहेब जोरदार आणि अप्रतिम... प्रश्न उपस्थित करत आहेत 💥💥💯💯💥🙏🙏 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLz
📌खासदार श्री.राघव चड्डा साहेब जोरदार आणि अप्रतिम... प्रश्न उपस्थित करत आहेत 💥💥💯💯💥🙏🙏 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

🔥🔥लिपिक टंकलेखक वेतन त्रुटी मुद्दा लवकरच अधिवेशनात  पोहोचेल. 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

📌सरळसेवा परीक्षा योजना मा.आयोग लवकरच जाहीर करेल...🫡💥 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

🔥 MPSC Prelims Result OUT! आता फक्त 30 दिवस Mains साठी! तयार आहात का? 🚀 🎯 राज्यसेवा २०२५ मुख्य परीक्षेसंदर्भात आदित्य सरां
🔥 MPSC Prelims Result OUT! आता फक्त 30 दिवस Mains साठी! तयार आहात का? 🚀 🎯 राज्यसेवा २०२५ मुख्य परीक्षेसंदर्भात आदित्य सरांचे महत्वाचे session Important Guidance आता LIVE!
Prelims clear झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्नांची गर्दी असते — 1️⃣ आता नेमकी Strategy काय असावी? 2️⃣ कमी वेळात Mains कसा prepare करायचा? 3️⃣ कुठून सुरुवात करावी?
💡 Aditya Sir यांनी Step-by-Step पूर्ण मार्गदर्शन दिले आहे: 🔽🔽🔽🔽🔽 ✔️ 30 दिवसांची Perfect Mains Strategy 📚 ✔️ Common Mistakes टाळण्याचे मार्ग ⚠️ ✔️ Answer Writing कशी सुधारायची ✍️ ✔️ Time Management आणि Smart Study Plan ⏳ ✔️ सही दिशा + सही strategy + Realistic Guidance 🎯
 ⚠️ हे Guidance तुमचा Attempt वाचवू शकते आणि Rank improve करू शकते! 🎥 सर्व Serious Aspirants साठी MUST WATCH: 👉 https://youtu.be/23furwrG0nM 👉 https://youtu.be/23furwrG0nM 👉 https://youtu.be/23furwrG0nM 💪 आता वेळ वाया घालवू नका… पुढील 30 दिवस तुमचं भविष्य ठरवतील! 🔥 Focus. Discipline. Selection. 🔥

💥 चालू घडामोडी 💥 1 / 3 / 2026 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+3nnq37NNAS5kYmI1
💥 चालू घडामोडी 💥  
1 / 3 / 2026
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+3nnq37NNAS5kYmI1

💥धर्मादाय निकाल लागला आहे 🔥🔥✅ 𝗖𝘂𝘁 𝗢𝗳𝗳 बघून घ्या 𝐉𝐨𝐢𝐧👇 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

✅ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - चर्चेतील मुद्दा 🔸स्थापना -10 जून 1999 🔸संस्थापक - शरद पवार, पी. ए. संगमा, तारिक अन्वर 🔸 चि
✅ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी -  चर्चेतील मुद्दा   🔸स्थापना -10 जून 1999   🔸संस्थापक - शरद पवार, पी. ए. संगमा, तारिक अन्वर   🔸 चिन्ह - घड्याळ    🔸अध्यक्ष -1999 ते 2023 -  शरद पवार    🔸अध्यक्ष - 2023 ते 2026 - अजित पवार    🔸नवीन अध्यक्ष - सुनेत्रा अजित पवार #RSpre2026 #combinedmains2025 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

✅ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - चर्चेतील मुद्दा 🔸स्थापना -10 जून 1999 🔸संस्थापक - शरद पवार, पी. ए. संगमा, तारिक अन्वर 🔸 चि
✅ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी -  चर्चेतील मुद्दा   🔸स्थापना -10 जून 1999   🔸संस्थापक - शरद पवार, पी. ए. संगमा, तारिक अन्वर   🔸 चिन्ह - घड्याळ    🔸अध्यक्ष -1999 ते 2023 -  शरद पवार    🔸अध्यक्ष - 2023 ते 2026 - अजित पवार    🔸नवीन अध्यक्ष - सुनेत्रा अजित पवार #RSpre2026 #combinedmains2025 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

ऐतिहासिक🔥 🔸जम्मू काश्मीर ने पहिल्यांदाच जिंकली रणजी ट्रॉफी..... 🔸फायनल मध्ये कर्नाटक संघाचा पराभव करून ऐतिहासिक विजेतेपद पटकावले... 🔸रणजी ट्रॉफीबद्दल थोडक्यात: • सुरुवात: १९३४-३५ • सर्वात यशस्वी संघ: मुंबई (४२ वेळा विजेते) • मागील विजेता (२०२४-२५): विदर्भ • महत्त्व: ही भारतातील सर्वात मानाची प्रथम श्रेणी (First-class) क्रिकेट स्पर्धा आहे. #RSpre2026 #combinedmains2025 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

📌राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 अर्ज सादर करण्याची लिंक सुरु झाली आहे अर्ज कालावधी - 28 फेब्रुवारी ते 14 मार्च 2026 𝐉𝐨𝐢𝐧👉
📌राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 अर्ज सादर करण्याची लिंक सुरु झाली आहे अर्ज कालावधी - 28 फेब्रुवारी ते 14 मार्च 2026 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

📌महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) व्यवसाय चाचणी जाहीर..👍 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
📌महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) व्यवसाय चाचणी जाहीर..👍 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

लातूरमध्ये नोकरीची संधी उद्या 1 मार्च 2026 रोजी वरील पदांची मुलाखत आहे कोणी गरजवंत व इच्छुक असेल तर त्यांना शेअर करा
लातूरमध्ये नोकरीची संधी उद्या 1 मार्च 2026 रोजी वरील पदांची मुलाखत आहे कोणी गरजवंत व इच्छुक असेल तर त्यांना शेअर करा

🚨 पोलीस भरती - 272 प्रश्नपत्रिका संच 🚨 ◾️नवीन आवृत्ती 2025 ◾️महाराष्ट्र पोलीस भरती 2024 मध्ये घेतलेल्या सर्वाधिक 105 प्रश्नपत्रिकांचा समावेश ◾️गणित बुद्धिमत्ता स्पष्टीकरण सहित
सॅम्पल PDF एकदा नक्की पहा
🛒 ऑनलाइन खरेदी साठी https://amzn.in/d/07bjmSD3

🏆 गणित & बुद्धिमता 🏆 - إحصائيات وتحليلات قناة تيليجرام @mpscweb