ch
Feedback
🏆 गणित & बुद्धिमता 🏆

🏆 गणित & बुद्धिमता 🏆

前往频道在 Telegram

♦️ 𝐌𝐏𝐒𝐂 (राज्यसेवा) ♦️ 𝐏𝐒𝐈-𝐒𝐓𝐈-𝐀𝐒𝐎 ♦️ 𝐀𝐠𝐫𝐢𝐜𝐮𝐥𝐭𝐮𝐫𝐞 𝐄𝐱𝐚𝐦 ♦️ आरोग्य भरती ♦️ तलाठी ♦️ग्रामसेवक ♦️ पोलीस भरती 𝐉𝐨𝐢𝐧:- @mpscweb 𝐅𝐨𝐫 𝐩𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧 👇👇👇 संपर्क 👉 @mpscweb08 (𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞𝐫 𝟑𝟕𝟎 𝐤 )

显示更多
7 329
订阅者
-1124 小时
-467
-14430
帖子存档
📌संरक्षण अधिकारी गट क महिला व बालविकास विभाग वेतनश्रेणी S6 आज शेवटचा दिवस आहे फॉर्म भरायचा. ज्यांना भरायचा आहे त्यांनी फॉर्म भरून घ्या 👍 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1

📌रुपाली ताई चाकणकर गट क 2023 प्रतीक्षा यादी व रिक्त पदे भरण्याबाबत 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
📌रुपाली ताई चाकणकर गट क 2023 प्रतीक्षा यादी व रिक्त पदे भरण्याबाबत 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1

एथिक्स इंटिग्रिटी अँड ॲप्टिट्यूड डॉ. आशिष जैतपाळ मराठीमध्ये प्रथमच... 2013 ते 2024 UPSC प्रश्नपत्रिका घटक निहाय व उत्तरांसह G.S.-4 MPSC 2025

UPSC MPSC मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन पेपर पहिला भारतीय वारसा आणि संस्कृती व इतिहास 2013 ते 2024 UPSC प्रश्नपत्रिका घटकनिहाय
UPSC MPSC मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन पेपर पहिला भारतीय वारसा आणि संस्कृती व इतिहास 2013 ते 2024 UPSC प्रश्नपत्रिका घटकनिहाय उत्तरांसह लेखक सुशिल अहिरराव https://ksagar.com/product/bhartiya-varsa-aani-sanskriti-va-itihas-samanya-adhyayan-paper-1/ एथिक्स इंटिग्रिटी अँड ॲप्टिट्यूड डॉ. आशिष जैतपाळ मराठीमध्ये प्रथमच... 2013 ते 2024 UPSC प्रश्नपत्रिका घटक निहाय व उत्तरांसह G.S.-4 UPSC व MPSC मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन पेपर 4 2025 साठी उपयुक्त... https://ksagar.com/product/ethics-integrity-and-aptitude/ Ksagar house of book 02024483166 /9923906500 Ksagar book centre 02024453065 /9823121395 🔺महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध

💢 गट ब व क 2025 पूर्व परीक्षेसाठी चालू घडामोडी नोट्स ( जून 2024 ते नोव्हेंबर 2025💥 🔴राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 मध्ये आपल्या नोट्स मधून 15 पैकी 12 प्रश्न आले होते. 🔴राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 मध्ये आपल्या नोट्स मधून 15 पैकी 11 प्रश्न आले होते. 🔴2-3 तासात  वाचून होतील अश्या मुद्देसूद नोट्स(मागील दीड वर्षाच्या चालू घडामोडींचा समावेश) 🔴नोट्स साठी Msg करा 👇 Telegram id - @currentdose88 💥ऑफर फी फक्त 33 RS 💥

खूप खूप धन्यवाद माननीय महिला आयोग अध्यक्ष 🙏🙏🙏
+1
खूप खूप धन्यवाद माननीय महिला आयोग अध्यक्ष 🙏🙏🙏

♦️#TAIT 2025 स्वप्रमाणपत्र पूर्ण करणेबाबत सूचना..

पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन केल्यानंतर सर्वात महत्त्वाचं रजिस्ट्रेशन आयडी पासवर्ड वापरलेला मोबाईल नंबर हे लिहून ठेवा.... रजिस्ट्रेशन आयडी हरवल्यास 25_roll number टाका

#aspireteachertips जर CTET/ TET दोन्ही परीक्षा पास असाल पण एका परीक्षेमध्ये 90 पेक्षा कमी आणि एका परीक्षेमध्ये 90 पेक्षा जास्त असं जर असेल तर च्या परीक्षेमध्ये 90 पेक्षा जास्त आहे तेच सर्टिफिकेट टाका.... ( महत्त्वाचे)

❗❗ “पालकांनो, आज घेतलेला निर्णय तुमच्या मुलाचे आयुष्य ठरवणार आहे!” ❗❗ 👉आज शिक्षण हा सेवा राहिलेला नाही — ती एक मोठी बाजारपेठ झाली आहे. या बाजारपेठेत 👉 मोठी नावे विकली जातो आहे. 👉 इंग्रजीचा झगमगाट विकला जात आहे. 👉 आणि पालकांच्या भावनेसोबत थेट सौदा केला जातो आहे. 💰 अव्वाच्या सव्वा फी द्या… 🎨 वेगवेगळे युनिफॉर्म बदला… 📚 महागड्या वह्या-पुस्तकांची यादी घ्या… ♻️उरलेल्या अपयशी आणि अपूर्ण शिक्षण झालेल्या शिक्षकांना कोणतेही प्रशिक्षण न देता नियुक्ती देण्यात आलेल्या शिक्षक तुमच्या पाल्यांना शिकवतो आहे. ❓ पण प्रश्न एकच आहे — तुमच्या मुलाला खरोखर शिक्षण मिळतेय का? 🎓 सत्य ऐकायला कठीण आहे… पण तेच सत्य आहे! TAIT 2017, TAIT 2022, TAIT 2025 या कठीण परीक्षांमधून 👉 हुशार 👉 अभ्यासू 👉 कष्टाळू 👉 कृतिशील 👉 हुन्नरी असे शिक्षक निवडले गेले आहेत. हेच शिक्षक आज 🏫 जिल्हा परिषद शाळांमध्ये 🏫 शासकीय व अनुदानित शाळांमध्ये 👉 अत्यंत कमी साधनांमध्येही विद्यार्थी घडवत आहेत. ❗ म्हणजे प्रश्न शिक्षकांचा नाही… ❗ प्रश्न आहे आपल्या दुर्लक्षाचा! 🏫 ग्रामस्थांनो, थोडा आरसा दाखवतो… आज जिल्हा परिषद शाळा मोडकळीस आल्या आहेत कारण 👉 त्या शाळा दुर्लक्षित आहेत 👉 त्या शाळा “आपल्याच” आहेत म्हणून दुर्लक्षित आहेत 🎯 पण लक्षात ठेवा — इंग्रजी शाळा तुमची फी पाहते, जिल्हा परिषद शाळा तुमचे भविष्य घडवते. निरर्थक कामांवर, दिखाव्यावर, राजकारणावर खर्च होणारा निधी ➡️ शाळेच्या भिंतींसाठी वापरा ➡️ वर्गखोल्यांसाठी वापरा ➡️ ग्रंथालय, संगणक, खेळ साहित्य यासाठी वापरा 💡 जे इंग्रजी शाळा कधीच करू शकत नाहीत, ते जिल्हा परिषद शाळा करू शकतात — कारण तिथे शिक्षक आहेत, धंदा नाही. 📢 कटू पण सत्य विधान… 🎨 रंगीत कपड्यांनी बुद्धी वाढत नाही. 🗣️ इंग्रजी बोलल्याने माणूस हुशार होत नाही. 👉 ज्ञान, विचार, संस्कार आणि मेहनत — हेच खरे शिक्षण आहे. ✊ आता शांत बसू नका… निर्णय घ्या! ✔️ आपल्या गावच्या शाळेत मुलाला दाखल करा ✔️ जिल्हा परिषद शाळेबद्दल अभिमान बाळगा ✔️ शिक्षणाला व्यवसाय होऊ देऊ नका 🌱 आज तुम्ही शाळेसाठी उभे राहाल, तर उद्या तुमचे मूल समाजासाठी उभे राहील!*🌱

🔴नवी मुंबई महापालिका गट ब जाहिरात. 👉सहाय्यक आयुक्त 5 जागा 👉महापालिका उपसचिव 1 जागा 👉सहाय्यक विधि अधिकारी 1 जागा 💎एकूण 7 जागा. 👉अर्ज सुरू 5 जानेवारी 2026 👉शेवटची तारीख  4 फेब्रुवारी 2026 👉अर्ज करण्याची लिंक:- https://www.nmmc.gov.in

◾️ शांती विधेयक . ● अणुऊर्जा क्षेत्रात खासगी गुंतवणुक 𝗝𝗼𝗶𝗻 👉 https://t.me/+PPtCzuYahCpjNWU1
+1
◾️ शांती विधेयक . ● अणुऊर्जा क्षेत्रात खासगी गुंतवणुक 𝗝𝗼𝗶𝗻 👉 https://t.me/+PPtCzuYahCpjNWU1

◾️ शांती विधेयक . ● अणुऊर्जा क्षेत्रात खासगी गुंतवणुक 𝗝𝗼𝗶𝗻 👉 https://t.me/+PPtCzuYahCpjNWU1
+1
◾️ शांती विधेयक . ● अणुऊर्जा क्षेत्रात खासगी गुंतवणुक 𝗝𝗼𝗶𝗻 👉 https://t.me/+PPtCzuYahCpjNWU1

📌246 नगरपरिषदा & 42 नगरपंचायती यांच्या निवडणुकीचा आज निकाल... 𝗝𝗼𝗶𝗻 👉 https://t.me/+PPtCzuYahCpjNWU1
📌246 नगरपरिषदा & 42 नगरपंचायती यांच्या निवडणुकीचा आज निकाल... 𝗝𝗼𝗶𝗻 👉 https://t.me/+PPtCzuYahCpjNWU1

⏰ आता वेळ खूपच कमी आहे! 🚨 सकाळी 10 वाजता वेबिनार UPSC MPSC OFFICERS CONCLAVE & WEBINAR Sunday 21 Dec • 10:00 – 11:00 am Goog
⏰ आता वेळ खूपच कमी आहे! 🚨 सकाळी 10 वाजता वेबिनार UPSC MPSC OFFICERS CONCLAVE & WEBINAR Sunday 21 Dec • 10:00 – 11:00 am Google Meet joining info Video call link: https://meet.google.com/uak-cmdr-urx Or dial: +1 601-589-1114 PIN: 753 451 012# More phone numbers: https://tel.meet/uak-cmdr-urx?pin=2984583782661 ⚠️ फक्त काही तास शिल्लक ✨ live guidance हवी असेल तर 👉 आताच Google Form भरा 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 https://forms.gle/aKUww6KBQ22RZfRe7 Telegram Free Resources: https://t.me/avkinstitute ⚡ 🎯 Serious aspirants only — take action NOW!

नवी मुंबई महापालिका गट ब जाहिरात. Detail Advertisement Administrative Cadre.pdf