🏆 गणित & बुद्धिमता 🏆
الذهاب إلى القناة على Telegram
♦️ 𝐌𝐏𝐒𝐂 (राज्यसेवा) ♦️ 𝐏𝐒𝐈-𝐒𝐓𝐈-𝐀𝐒𝐎 ♦️ 𝐀𝐠𝐫𝐢𝐜𝐮𝐥𝐭𝐮𝐫𝐞 𝐄𝐱𝐚𝐦 ♦️ आरोग्य भरती ♦️ तलाठी ♦️ग्रामसेवक ♦️ पोलीस भरती 𝐉𝐨𝐢𝐧:- @mpscweb 𝐅𝐨𝐫 𝐩𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧 👇👇👇 संपर्क 👉 @mpscweb08 (𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞𝐫 𝟑𝟕𝟎 𝐤 )
إظهار المزيد7 329
المشتركون
-1124 ساعات
-467 أيام
-14430 أيام
أرشيف المشاركات
7 328
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
📌संरक्षण अधिकारी गट क
महिला व बालविकास विभाग
वेतनश्रेणी S6
आज शेवटचा दिवस आहे फॉर्म भरायचा.
ज्यांना भरायचा आहे त्यांनी फॉर्म भरून घ्या 👍
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
7 328
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
📌रुपाली ताई चाकणकर
गट क 2023 प्रतीक्षा यादी व रिक्त पदे भरण्याबाबत
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
7 328
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
एथिक्स इंटिग्रिटी अँड ॲप्टिट्यूड
डॉ. आशिष जैतपाळ
मराठीमध्ये प्रथमच...
2013 ते 2024 UPSC प्रश्नपत्रिका घटक निहाय व उत्तरांसह
G.S.-4 MPSC 2025
7 328
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
UPSC MPSC मुख्य परीक्षा
सामान्य अध्ययन पेपर पहिला
भारतीय वारसा आणि संस्कृती व इतिहास
2013 ते 2024 UPSC प्रश्नपत्रिका
घटकनिहाय उत्तरांसह
लेखक सुशिल अहिरराव
https://ksagar.com/product/bhartiya-varsa-aani-sanskriti-va-itihas-samanya-adhyayan-paper-1/
एथिक्स इंटिग्रिटी अँड ॲप्टिट्यूड
डॉ. आशिष जैतपाळ
मराठीमध्ये प्रथमच...
2013 ते 2024 UPSC प्रश्नपत्रिका घटक निहाय व उत्तरांसह
G.S.-4
UPSC व MPSC मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन पेपर 4 2025 साठी उपयुक्त...
https://ksagar.com/product/ethics-integrity-and-aptitude/
Ksagar house of book
02024483166 /9923906500
Ksagar book centre
02024453065 /9823121395
🔺महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत
तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध
7 328
💢 गट ब व क 2025 पूर्व परीक्षेसाठी चालू घडामोडी नोट्स ( जून 2024 ते नोव्हेंबर 2025💥
🔴राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 मध्ये आपल्या नोट्स मधून 15 पैकी 12 प्रश्न आले होते.
🔴राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 मध्ये आपल्या नोट्स मधून 15 पैकी 11 प्रश्न आले होते.
🔴2-3 तासात वाचून होतील अश्या मुद्देसूद नोट्स(मागील दीड वर्षाच्या चालू घडामोडींचा समावेश)
🔴नोट्स साठी Msg करा 👇
Telegram id - @currentdose88
💥ऑफर फी फक्त 33 RS 💥
7 328
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन केल्यानंतर सर्वात महत्त्वाचं
रजिस्ट्रेशन आयडी
पासवर्ड
वापरलेला मोबाईल नंबर
हे लिहून ठेवा....
रजिस्ट्रेशन आयडी हरवल्यास
25_roll number
टाका
7 328
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
#aspireteachertips
जर CTET/ TET दोन्ही परीक्षा पास असाल
पण एका परीक्षेमध्ये 90 पेक्षा कमी
आणि एका परीक्षेमध्ये 90 पेक्षा जास्त असं जर असेल तर
च्या परीक्षेमध्ये 90 पेक्षा जास्त आहे तेच सर्टिफिकेट टाका....
( महत्त्वाचे)
7 328
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
❗❗ “पालकांनो, आज घेतलेला निर्णय तुमच्या मुलाचे आयुष्य ठरवणार आहे!” ❗❗
👉आज शिक्षण हा सेवा राहिलेला नाही — ती एक मोठी बाजारपेठ झाली आहे.
या बाजारपेठेत
👉 मोठी नावे विकली जातो आहे.
👉 इंग्रजीचा झगमगाट विकला जात आहे.
👉 आणि पालकांच्या भावनेसोबत थेट सौदा केला जातो आहे.
💰 अव्वाच्या सव्वा फी द्या…
🎨 वेगवेगळे युनिफॉर्म बदला…
📚 महागड्या वह्या-पुस्तकांची यादी घ्या…
♻️उरलेल्या अपयशी आणि अपूर्ण शिक्षण झालेल्या शिक्षकांना कोणतेही प्रशिक्षण न देता नियुक्ती देण्यात आलेल्या शिक्षक तुमच्या पाल्यांना शिकवतो आहे.
❓ पण प्रश्न एकच आहे —
तुमच्या मुलाला खरोखर शिक्षण मिळतेय का?
🎓 सत्य ऐकायला कठीण आहे… पण तेच सत्य आहे!
TAIT 2017, TAIT 2022, TAIT 2025
या कठीण परीक्षांमधून
👉 हुशार
👉 अभ्यासू
👉 कष्टाळू
👉 कृतिशील
👉 हुन्नरी
असे शिक्षक निवडले गेले आहेत.
हेच शिक्षक आज
🏫 जिल्हा परिषद शाळांमध्ये
🏫 शासकीय व अनुदानित शाळांमध्ये
👉 अत्यंत कमी साधनांमध्येही विद्यार्थी घडवत आहेत.
❗ म्हणजे प्रश्न शिक्षकांचा नाही…
❗ प्रश्न आहे आपल्या दुर्लक्षाचा!
🏫 ग्रामस्थांनो, थोडा आरसा दाखवतो…
आज जिल्हा परिषद शाळा मोडकळीस आल्या आहेत कारण
👉 त्या शाळा दुर्लक्षित आहेत
👉 त्या शाळा “आपल्याच” आहेत म्हणून दुर्लक्षित आहेत
🎯 पण लक्षात ठेवा —
इंग्रजी शाळा तुमची फी पाहते,
जिल्हा परिषद शाळा तुमचे भविष्य घडवते.
निरर्थक कामांवर, दिखाव्यावर, राजकारणावर खर्च होणारा निधी
➡️ शाळेच्या भिंतींसाठी वापरा
➡️ वर्गखोल्यांसाठी वापरा
➡️ ग्रंथालय, संगणक, खेळ साहित्य यासाठी वापरा
💡 जे इंग्रजी शाळा कधीच करू शकत नाहीत,
ते जिल्हा परिषद शाळा करू शकतात —
कारण तिथे शिक्षक आहेत, धंदा नाही.
📢 कटू पण सत्य विधान…
🎨 रंगीत कपड्यांनी बुद्धी वाढत नाही.
🗣️ इंग्रजी बोलल्याने माणूस हुशार होत नाही.
👉 ज्ञान, विचार, संस्कार आणि मेहनत —
हेच खरे शिक्षण आहे.
✊ आता शांत बसू नका… निर्णय घ्या!
✔️ आपल्या गावच्या शाळेत मुलाला दाखल करा
✔️ जिल्हा परिषद शाळेबद्दल अभिमान बाळगा
✔️ शिक्षणाला व्यवसाय होऊ देऊ नका
🌱 आज तुम्ही शाळेसाठी उभे राहाल,
तर उद्या तुमचे मूल समाजासाठी उभे राहील!*🌱
7 328
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🔴नवी मुंबई महापालिका गट ब जाहिरात.
👉सहाय्यक आयुक्त 5 जागा
👉महापालिका उपसचिव 1 जागा
👉सहाय्यक विधि अधिकारी 1 जागा
💎एकूण 7 जागा.
👉अर्ज सुरू 5 जानेवारी 2026
👉शेवटची तारीख 4 फेब्रुवारी 2026
👉अर्ज करण्याची लिंक:-
https://www.nmmc.gov.in
7 328
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
+1
◾️ शांती विधेयक .
● अणुऊर्जा क्षेत्रात खासगी गुंतवणुक
𝗝𝗼𝗶𝗻 👉 https://t.me/+PPtCzuYahCpjNWU1
7 328
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
+1
◾️ शांती विधेयक .
● अणुऊर्जा क्षेत्रात खासगी गुंतवणुक
𝗝𝗼𝗶𝗻 👉 https://t.me/+PPtCzuYahCpjNWU1
7 328
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
📌246 नगरपरिषदा & 42 नगरपंचायती यांच्या निवडणुकीचा आज निकाल...
𝗝𝗼𝗶𝗻 👉 https://t.me/+PPtCzuYahCpjNWU1
7 328
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
⏰ आता वेळ खूपच कमी आहे!
🚨 सकाळी 10 वाजता वेबिनार
UPSC MPSC OFFICERS CONCLAVE & WEBINAR
Sunday 21 Dec • 10:00 – 11:00 am
Google Meet joining info
Video call link: https://meet.google.com/uak-cmdr-urx
Or dial: +1 601-589-1114 PIN: 753 451 012#
More phone numbers: https://tel.meet/uak-cmdr-urx?pin=2984583782661
⚠️ फक्त काही तास शिल्लक
✨ live guidance हवी असेल तर 👉 आताच Google Form भरा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
https://forms.gle/aKUww6KBQ22RZfRe7
Telegram Free Resources:
https://t.me/avkinstitute
⚡ 🎯 Serious aspirants only — take action NOW!
7 328
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
नवी मुंबई महापालिका गट ब जाहिरात. Detail Advertisement Administrative Cadre.pdf
