ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

गणित अभ्यास

गणित अभ्यास

前往频道在 Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

显示更多

📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览

频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 679 名订阅者,在 教育 类别中位列第 5 012,并在 印度 地区排名第 10 050 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 679 名订阅者。

根据 19 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 608,过去 24 小时变化为 -5,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 9.03%。内容发布后 24 小时内通常能获得 3.30% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 401 次浏览,首日通常累积 1 244 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 20。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

凭借高频更新(最新数据采集于 20 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

37 679
订阅者
-524 小时
-507 天
+60830 天
帖子存档
पाच क्रमवार सम संख्यांची सरासरी 34 आहे तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती? 1. 2. 3. 4.
Anonymous voting
01 2月, 10:13

सोळा मुलांच्या वयाची सरासरी 16 वर्ष असून.त्यांच्या शिक्षकांचे वय मिळविल्यास सरासरी सतरा वर्ष होते तर शिक्षकांचे वय किती वर्ष असावे?
Anonymous voting
01 2月, 10:13

A या स्थानकावरून B या स्थानाकाकडे जाणारी 1100 m लांबीची आगगाडी ताशी 50 km वेगाने जाते. B कडून A कडे जाणारी 1300 मी. लांबीची आगगाडी ताशी 70 km वेगाने जाते. तर त्या गाड्या परस्परांना किती वेळात ओलांडतील?
Anonymous voting
01 2月, 10:13

ताशी 108 कि.मी. वेगाने जाणारी 400 मी. लांबीची एक रेल्वे बोगदा 30 सेकंदात ओलांडते तर त्या बोगद्याची लांबी किती ?
Anonymous voting
01 2月, 10:13

एक गाडी 15 मिनीटात 5.5 किमी जाते, तर तिचा ताशी वेग किती?
Anonymous voting
01 2月, 10:13

38,75,112,149,?
Anonymous voting
01 2月, 10:12

216:36::729:?
Anonymous voting
01 2月, 10:12

A या स्थानकावरून B या स्थानाकाकडे जाणारी 1100 m लांबीची आगगाडी ताशी 50 km वेगाने जाते. B कडून A कडे जाणारी 1300 मी. लांबीची आगगाडी ताशी 70 km वेगाने जाते. तर त्या गाड्या परस्परांना किती वेळात ओलांडतील?
Anonymous voting
01 2月, 10:12

⭕ ​महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री कोण? ( पोलीस भरतीसाठी 100% हा प्रश्न येणारच )
⭕ ​महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री कोण?  ( पोलीस भरतीसाठी 100% हा प्रश्न येणारच )
01 2月, 06:41
01 2月, ~06:45

​पहिला महिला अंध विश्व कप 2025 विजेता देश कोणता ? ( पोलीस भरतीला हा प्रश्न येणार आहे )
30 1月, 09:55
30 1月, ~21:23

🚨 Quiz सुरु झाली जॉईन करा.... 👇👇 https://t.me/Swapn_khakiche https://t.me/Swapn_khakiche
30 1月, 08:38
30 1月, ~23:32

🚨 Quiz सुरु झाली जॉईन करा.... 👇👇 https://t.me/Swapn_khakiche https://t.me/Swapn_khakiche
29 1月, 23:36
30 1月, ~08:39

‼️ पोलीस भरती टेस्ट 2026 ‼️ 🔴100 दिवस 100 ऑनलाईन टेस्ट 🚨 विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना :- 🔥 आज पर्यंत प्रवेश घेतलेल्य
‼️ पोलीस भरती टेस्ट 2026 ‼️ 🔴100 दिवस 100  ऑनलाईन टेस्ट 🚨 विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना :- 🔥 आज पर्यंत प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना ID व PIN देण्यात आला आहे. 🚨 बरेच विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतली आहे, आपल्या चॅनल वरील जे विध्यार्थी  ऍडमिशन करायचे बाकी असेल त्यांनी लगेच ऍडमिशन करून घ्या 😞 पोलीस भरती परीक्षा एप्रिल मध्ये होऊ शकते. ⭐️सर्वांनी पेपर व्यवस्थित आणि वेळेत सोडवत चला.... 📱 टेस्ट प्रवेश संपर्क:-👇👇 https://wa.me/918999375337 https://wa.me/918999375337
29 1月, 11:14
29 1月, ~22:28

10) 1500 चे 12 टक्के म्हणजे किती? (नाशिक पोलीस 2024)
Anonymous voting
29 1月, 11:13

9) 24 चे 24 टक्के किती येतात? (धुळे पोलीस 2024)
Anonymous voting
29 1月, 11:13

8)2400 पैकी 144 म्हणजे किती टक्के? (मुंबई लोहमार्ग 2024)
Anonymous voting
29 1月, 11:13

7)270 उमेदवारांची परीक्षेला निवड झाली त्यापैकी 252 उमेदवार पास झाले तर पास उमेदवारांची टक्केवारी किती? (SRPF पुणे 2018)
Anonymous voting
29 1月, 11:13

6) राहुलला 150 पैकी 108 गुण मिळाले तर त्याला किती टक्के गुण मिळाले? (धुळे 17 मार्च 2018)
Anonymous voting
29 1月, 11:12

5) एक नाव स्थिर पाण्यात 9.5km/hr वेगाने जाते एक नदी 2.5km/hr वेळाने वाहते तर प्रवाहाच्या दिशेने ती 4 तासात किती अंतर जाईल? (लातूर पोलीस 2024)
Anonymous voting
29 1月, 11:12

4) एका इंजिन बोटीचा प्रवाहाच्या दिशेने 18km/hr वेग व प्रवाहाचा ताशी वेग 2.5किमी/hr आहे तर त्या बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध ताशी वेग किती? (ठाणे पोलीस 2024)
Anonymous voting
29 1月, 11:12