गणित अभ्यास
前往频道在 Telegram
✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍
显示更多📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览
频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 679 名订阅者,在 教育 类别中位列第 5 012,并在 印度 地区排名第 10 050 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 679 名订阅者。
根据 19 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 608,过去 24 小时变化为 -5,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 9.03%。内容发布后 24 小时内通常能获得 3.30% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 401 次浏览,首日通常累积 1 244 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 20。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत..
💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”
凭借高频更新(最新数据采集于 20 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
37 679
订阅者
-524 小时
-507 天
+60830 天
帖子存档
37 679
3) एक बोट स्थिर पाण्यात 15 किमी प्रति तास वेगाने जाते आणि प्रवाहाचा वेग6km/hr असेल तर प्रवाहाच्या दिशेने 84 किमी अंतर जाण्यास बोटीला किती वेळ लागेल? (गडचिरोली पोलीस 2024)
29 1月, 11:12
37 679
2) एका बोटीच्या प्रवाहाच्या दिशेने वेग 42km/hr आहेआणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग33km/hr आहे तर त्या प्रवाहाचा ताशी वेग किती किमी आहे? (अमरावती 2 एप्रिल 2023)
29 1月, 11:12
37 679
1) एका नावेचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग 14km/hr आहे व प्रवाहाचा वेग 4km/hr आहे तर त्या नावेचा प्रवाहाच्या दिशेने वेग किती? (नागपूर कारागृह 2021)
29 1月, 11:12
37 679
4) सुरेश ला 700 पैकी 595 गुण मिळाले तर त्याला किती टक्के गुण मिळाले? (यवतमाळ पोलीस 2 एप्रिल 2023)
29 1月, 11:11
29 1月, ~11:12
37 679
3)75 पैसे हे 3 रुपयाचे शेकडा किती? (छत्रपती संभाजी नगर ग्रामीण 2 एप्रिल 2018)
29 1月, 11:11
29 1月, ~11:12
37 679
6.5 लिटरचे किती% म्हणजे 130 मिली लिटर? (गोंदिया पोलीस 2018)
29 1月, 11:11
29 1月, ~11:12
37 679
Q.ट्रेन 54 km/h वेगाने जाते. 15 सेकंदात किती अंतर पूर्ण होईल?
29 1月, 10:22
37 679
Q.साधे व्याज 3 वर्षांत 450 मिळाले आणि दर 10% आहे. भांडवल किती?
29 1月, 10:22
37 679
Q.एखाद्या संख्येत 40% वाढ केल्यास ती 210 झाली. मूळ संख्या?
29 1月, 10:22
37 679
Q.एका वस्तूची क्रयकिंमत 240 आहे आणि नफा 20% असल्यास विक्री किंमत किती?
29 1月, 10:21
37 679
Q.एका वस्तूची किंमत 800 आहे. त्यावर 10% सूट दिल्यावर 18% GST लावला तर अंतिम किंमत किती?
29 1月, 10:21
