गणित अभ्यास
前往频道在 Telegram
✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍
显示更多📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览
频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 653 名订阅者,在 教育 类别中位列第 5 020,并在 印度 地区排名第 10 060 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 653 名订阅者。
根据 20 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 596,过去 24 小时变化为 -19,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 9.21%。内容发布后 24 小时内通常能获得 3.22% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 468 次浏览,首日通常累积 1 213 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 20。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत..
💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”
凭借高频更新(最新数据采集于 21 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
37 653
订阅者
-1924 小时
-667 天
+59630 天
帖子存档
37 647
नाशिककडून नागपूरला जाणाऱ्या दोन गाड्या एकाच ठिकाणाहून सुटल्या पहिली ताशी ५४ किमी वेगाने सकाळी ९:०० वाजता व दुसरी ताशी ७२ किमी वेगाने सकाळी १०:४० वाजता सुटली तर त्या किती वाजता एकमेकांना भेटतील?
(वाशिम जिल्हा पोलीस 2017 )
02 9月 2025, 03:35
37 647
संजय आणि मंगेश यांची वये अनुक्रमे १४ वर्षे आणि १० वर्षे आहे. तर आणखी किती वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर ५:४ होईल?
(वाशिम जिल्हा पोलीस 2017 )
02 9月 2025, 03:34
37 647
एका क्रिकेटरची 10 डावाच्या धावांची सरासरी 32 आहे. त्याने पुढच्या डावात किती धावा काढाव्यात जेणेकरून त्याच्या धावांची सरासरी 4 ने वाढेल.
02 9月 2025, 03:34
37 647
एका निवडणुकीत दोन उमेदवार होते. एकूण मतदाराच्या 75% लोकांनी मतदान केले. यापैकी 2% मते अवैध ठरली. एका उमेदवारास 9261 मते मिळाली. जी वैध मतांच्या 75% होती, तर एकुण मतदार किती.
02 9月 2025, 03:34
37 647
एक इजिन रोज 8 तास याप्रमाणे रविवार ते शनिवार या आठवड्याभरात 4396000 लीटर पाणी खेचते; तर प्रत्येक तासाला ते किती पाणी खेचते?
01 9月 2025, 22:49
37 647
A, B व C अनुक्रमे एक काम 8, 10 व 12 दिवसात पूर्ण करतात. तिघांची एकत्र काम करून 7400 रु. मिळविले, तर B चा वाटा किती?
01 9月 2025, 22:49
37 647
एका शिडीचे खालचे टोक भिंतीपासून 5 मिटर अंतरावर जमिनीस टेकलेले असून तिचे वरचे टोक जमिनीपासून 12 मिटर उंचीवर त्याच भिंतीला टेकले आहे. तर त्या शिडीची लांबी किती ?
( Nashik Gramin shipai police 2024 )
01 9月 2025, 22:48
37 647
पुढीलपैकी सर्वात लहान अपुर्णांक कोणता ?
( नाशिक ग्रामीण शिपाई पोलीस 2024 )
01 9月 2025, 22:48
37 647
एका पिशवीत एक रुपयांची, 5 रुपयाची आणि 10 रुपयांची नाणी 2:3:1 या प्रमाणात आहेत. जर त्या नाण्यांची एकूण रक्कम 540 रुपये असल्यास, त्या पिशवीत 10 रुपयांची किती नाणी आहेत ?
( नाशिक ग्रामीण शिपाई पोलीस 2024 )
01 9月 2025, 22:48
37 647
जर एका वर्तुळाची त्रिज्या 28 सेमी आहे, तर त्या वर्तुळाचा परीघ किती ?
( नाशिक ग्रामीण शिपाई पोलीस 2024 )
01 9月 2025, 22:48
37 647
एक आगगाडी ताशी 42 किमी वेगाने जाते ती आगगाडी जर 36 किमी वेगाने गेली तर ती निर्धारित ठिकाणी 20 मिनीटे उशीरा पोहोचते, तर गाडीने एकूण किती किमी प्रवास केला?
01 9月 2025, 22:48
37 647
💯 जाहिरात कधीही येऊ शकते पुढल्या आठवड्यात किंवा पुढल्या महिन्यात. जास्तीत जास्त एक महिना.
🫵 ऍडमिशन सुरु झाली.. चला लवकर लवकर ऍडमिशन करून घ्या..
🔰 100% रिझल्ट देणारी टेस्ट सिरीज उपलब्ध...
🔝 आज ऑफरचा शेवटचा दिवस आहे.🔝
🔖 ऑफर फक्त काही तासांसाठी उपलब्ध!
01 9月 2025, 22:46
02 9月 2025, ~09:46
37 647
🛍 ऑफर ऑफर 🆕
⭐️ विध्यार्थ्यांच्या प्रचंड मागणी नुसार
🥳 सुफडा साफ GK & GS & चालू घडामोडी 2025
🚨 पोलीस भरती 2014 ते 2024 पर्यंत विचारले 10,000 PYQ प्रश्न
वैशिष्ट्ये :- टॉपिक व्हाईस PYQ
✅इतिहास व समाजसुधारक - 200 प्रश्न
✅भूगोल - 250 प्रश्न
✅भारतीय राज्यघटना - 175 प्रश्न
✅पंचायत राज / ग्रामप्रशाशन - 50 प्रश्न
✅सामान्य विज्ञान - 200 प्रश्न
✅विज्ञान व तंत्रज्ञान - 25 प्रश्न
✅भारतीय अर्थवेवस्था - 125 प्रश्न
✅पर्यावरण - 50 प्रश्न
✅कृषिशास्त्र - 100 प्रश्न
✅संगणक व माहिती तंत्रज्ञान - 75 प्रश्न
✅माहिती अधिकार अधिनियम 2005 - 25 प्रश्न
✅सामान्य ज्ञान - 200 प्रश्न
✅चालू घडामोडी 2025 - जानेवारी ते डिसेंबर 2025 भरपूर प्रश्न
✅इतर - भरपूर प्रश्न
🔖 दररोज - 50 प्रश्न सोडवा ते पण महत्वाचे प्रश्न आहेत..
💡 10,000 प्रश्ना बाहेरील प्रश्न पोलीस भरतीला विचारले जाणार नाही..
🤝 दररोज फ्री वेळात Quiz सोडवा.कधी Quiz प्रश्न डिलीट होणार नाही
🛒 मोठी ऑफर फक्त 😀 9️⃣9️⃣/-₹
📌𝐏𝐘𝐐 ला धरून Question चा अभ्यास करा 10,000 Quiz प्रश्न आहेत आणि प्रश्न सुद्धा दर्जेदार आहे...
😞 1 सप्टेंबर 2025 पासून बॅच सुरु
🌐 ऍडमिशन सुरू आहे - 8999375337 या नंबर वर गुगल पे फोन पे करून WHATSAAP वर तुमचा नाव आणि मोबाईल नंबर सेंड करा.
👇अधिक माहितीसाठी संपर्क 👇
https://wa.me/918999375337
01 9月 2025, 22:46
02 9月 2025, ~09:46
37 647
⭕1382 ला पूर्ण वर्ग करण्यासाठी त्यातून वजा करावी लागणारी सगळ्यात लहान संख्या कोणती
🛑गणित महासंग्राम 🛑
01 9月 2025, 08:42
37 647
⭕ जर साथ ऐवजी चार दिवसांचा एक आठवडा धरला तर सन 2014 साली फेब्रुवारीत महिन्यात एकूण किती आठवडे असतील
01 9月 2025, 08:42
37 647
⭕1233 , 729 , 531 आणि 345 चा मसावी किती
🛑गणित महासंग्राम 🛑
01 9月 2025, 08:42
37 647
⭕ घड्याळाचा सेकंद काटा दर 24 तासात किती वेळा पूर्ण फिरतो
🛑गणित महासंग्राम 🛑
01 9月 2025, 08:42
37 647
⭕ सलग तीन संख्यांची सरासरी 15 आहे या तीन संख्यांना तीन ने गुणले असता नव्या संख्यांची सरासरी किती
🛑गणित महासंग्राम 🛑
01 9月 2025, 08:42
37 647
⭕ पोलीस भरती 2025 साठी...⭕
✅ आजचे 5 प्रश्न दयाचे काय पाहिजे असेल तर एक लाईक नक्की दया..
👇👇👇👇👇👇👇👇
01 9月 2025, 08:22
