ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

गणित अभ्यास

गणित अभ्यास

الذهاب إلى القناة على Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام गणित अभ्यास

تُعد قناة गणित अभ्यास (@ganitabhyas) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 37 653 مشتركاً، محتلاً المرتبة 5 020 في فئة التعليم والمرتبة 10 060 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 37 653 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 20 نوفمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 596، وفي آخر 24 ساعة بمقدار -19، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 9.21‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.22‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 3 468 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 1 213 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 20.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 21 نوفمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

37 653
المشتركون
-1924 ساعات
-667 أيام
+59630 أيام
أرشيف المشاركات
नाशिककडून नागपूरला जाणाऱ्या दोन गाड्या एकाच ठिकाणाहून सुटल्या पहिली ताशी ५४ किमी वेगाने सकाळी ९:०० वाजता व दुसरी ताशी ७२ किमी वेगाने सकाळी १०:४० वाजता सुटली तर त्या किती वाजता एकमेकांना भेटतील? (वाशिम जिल्हा पोलीस 2017 )
Anonymous voting
02 سبتمبر 2025, 03:35

संजय आणि मंगेश यांची वये अनुक्रमे १४ वर्षे आणि १० वर्षे आहे. तर आणखी किती वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर ५:४ होईल? (वाशिम जिल्हा पोलीस 2017 )
Anonymous voting
02 سبتمبر 2025, 03:34

एका क्रिकेटरची 10 डावाच्या धावांची सरासरी 32 आहे. त्याने पुढच्या डावात किती धावा काढाव्यात जेणेकरून त्याच्या धावांची सरासरी 4 ने वाढेल.
Anonymous voting
02 سبتمبر 2025, 03:34

एका निवडणुकीत दोन उमेदवार होते. एकूण मतदाराच्या 75% लोकांनी मतदान केले. यापैकी 2% मते अवैध ठरली. एका उमेदवारास 9261 मते मिळाली. जी वैध मतांच्या 75% होती, तर एकुण मतदार किती.
Anonymous voting
02 سبتمبر 2025, 03:34

एक इजिन रोज 8 तास याप्रमाणे रविवार ते शनिवार या आठवड्याभरात 4396000 लीटर पाणी खेचते; तर प्रत्येक तासाला ते किती पाणी खेचते?
Anonymous voting
01 سبتمبر 2025, 22:49

A, B व C अनुक्रमे एक काम 8, 10 व 12 दिवसात पूर्ण करतात. तिघांची एकत्र काम करून 7400 रु. मिळविले, तर B चा वाटा किती?
Anonymous voting
01 سبتمبر 2025, 22:49

एका शिडीचे खालचे टोक भिंतीपासून 5 मिटर अंतरावर जमिनीस टेकलेले असून तिचे वरचे टोक जमिनीपासून 12 मिटर उंचीवर त्याच भिंतीला टेकले आहे. तर त्या शिडीची लांबी किती ? ( Nashik Gramin shipai police 2024 )
Anonymous voting
01 سبتمبر 2025, 22:48

पुढीलपैकी सर्वात लहान अपुर्णांक कोणता ? ( नाशिक ग्रामीण शिपाई पोलीस 2024 )
Anonymous voting
01 سبتمبر 2025, 22:48

एका पिशवीत एक रुपयांची, 5 रुपयाची आणि 10 रुपयांची नाणी 2:3:1 या प्रमाणात आहेत. जर त्या नाण्यांची एकूण रक्कम 540 रुपये असल्यास, त्या पिशवीत 10 रुपयांची किती नाणी आहेत ? ( नाशिक ग्रामीण शिपाई पोलीस 2024 )
Anonymous voting
01 سبتمبر 2025, 22:48

जर एका वर्तुळाची त्रिज्या 28 सेमी आहे, तर त्या वर्तुळाचा परीघ किती ? ( नाशिक ग्रामीण शिपाई पोलीस 2024 )
Anonymous voting
01 سبتمبر 2025, 22:48

एक आगगाडी ताशी 42 किमी वेगाने जाते ती आगगाडी जर 36 किमी वेगाने गेली तर ती निर्धारित ठिकाणी 20 मिनीटे उशीरा पोहोचते, तर गाडीने एकूण किती किमी प्रवास केला?
Anonymous voting
01 سبتمبر 2025, 22:48

💯 जाहिरात कधीही येऊ शकते पुढल्या आठवड्यात किंवा पुढल्या महिन्यात. जास्तीत जास्त एक महिना. 🫵 ऍडमिशन सुरु झाली.. चला लवकर लवकर ऍडमिशन करून घ्या.. 🔰 100% रिझल्ट देणारी टेस्ट सिरीज उपलब्ध... 🔝 आज ऑफरचा शेवटचा दिवस आहे.🔝 🔖 ऑफर फक्त काही तासांसाठी उपलब्ध!
01 سبتمبر 2025, 22:46
02 سبتمبر 2025, ~09:46

🛍 ऑफर ऑफर 🆕 ⭐️ विध्यार्थ्यांच्या प्रचंड मागणी नुसार 🥳 सुफडा साफ GK & GS & चालू घडामोडी 2025 🚨 पोलीस भरती 2014 ते 2024 पर्
🛍 ऑफर ऑफर 🆕 ⭐️ विध्यार्थ्यांच्या प्रचंड मागणी नुसार 🥳 सुफडा साफ GK & GS & चालू घडामोडी 2025 🚨 पोलीस भरती 2014 ते 2024 पर्यंत विचारले 10,000 PYQ प्रश्न वैशिष्ट्ये :- टॉपिक व्हाईस PYQ ✅इतिहास व समाजसुधारक - 200 प्रश्न ✅भूगोल - 250 प्रश्न ✅भारतीय राज्यघटना - 175 प्रश्न ✅पंचायत राज / ग्रामप्रशाशन - 50 प्रश्न ✅सामान्य विज्ञान - 200 प्रश्न ✅विज्ञान व तंत्रज्ञान - 25 प्रश्न ✅भारतीय अर्थवेवस्था - 125 प्रश्न ✅पर्यावरण - 50 प्रश्न ✅कृषिशास्त्र - 100 प्रश्न ✅संगणक व माहिती तंत्रज्ञान - 75 प्रश्न ✅माहिती अधिकार अधिनियम 2005 - 25 प्रश्न ✅सामान्य ज्ञान - 200 प्रश्न ✅चालू घडामोडी 2025 - जानेवारी ते डिसेंबर 2025 भरपूर प्रश्न ✅इतर - भरपूर प्रश्न 🔖 दररोज - 50 प्रश्न सोडवा ते पण महत्वाचे प्रश्न आहेत.. 💡 10,000 प्रश्ना बाहेरील प्रश्न पोलीस भरतीला विचारले जाणार नाही.. 🤝 दररोज फ्री वेळात Quiz सोडवा.कधी Quiz प्रश्न डिलीट होणार नाही 🛒 मोठी ऑफर फक्त 😀 9️⃣9️⃣/-₹ 📌𝐏𝐘𝐐 ला धरून Question चा अभ्यास करा 10,000 Quiz प्रश्न आहेत आणि प्रश्न सुद्धा दर्जेदार आहे... 😞 1 सप्टेंबर 2025 पासून बॅच सुरु 🌐 ऍडमिशन सुरू आहे  - 8999375337 या नंबर वर गुगल पे फोन पे करून WHATSAAP वर  तुमचा नाव आणि मोबाईल नंबर सेंड करा. 👇अधिक माहितीसाठी संपर्क 👇 https://wa.me/918999375337
01 سبتمبر 2025, 22:46
02 سبتمبر 2025, ~09:46

⭕ जाहिरात आली रे... लवकर जॉईन करून बघा 👇👇👇👇👇
01 سبتمبر 2025, 11:14
01 سبتمبر 2025, ~20:37

⭕1382 ला पूर्ण वर्ग करण्यासाठी त्यातून वजा करावी लागणारी सगळ्यात लहान संख्या कोणती 🛑गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
01 سبتمبر 2025, 08:42

⭕ जर साथ ऐवजी चार दिवसांचा एक आठवडा धरला तर सन 2014 साली फेब्रुवारीत महिन्यात एकूण किती आठवडे असतील
Anonymous voting
01 سبتمبر 2025, 08:42

⭕1233 , 729 , 531 आणि 345 चा मसावी किती 🛑गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
01 سبتمبر 2025, 08:42

⭕ घड्याळाचा सेकंद काटा दर 24 तासात किती वेळा पूर्ण फिरतो 🛑गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
01 سبتمبر 2025, 08:42

⭕ सलग तीन संख्यांची सरासरी 15 आहे या तीन संख्यांना तीन ने गुणले असता नव्या संख्यांची सरासरी किती 🛑गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
01 سبتمبر 2025, 08:42

⭕ पोलीस भरती 2025 साठी...⭕ ✅ आजचे 5 प्रश्न दयाचे काय पाहिजे असेल तर एक लाईक नक्की दया.. 👇👇👇👇👇👇👇👇
01 سبتمبر 2025, 08:22