ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

गणित अभ्यास

गणित अभ्यास

前往频道在 Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

显示更多

📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览

频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 677 名订阅者,在 教育 类别中位列第 5 012,并在 印度 地区排名第 10 050 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 677 名订阅者。

根据 19 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 608,过去 24 小时变化为 -5,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 9.03%。内容发布后 24 小时内通常能获得 3.30% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 401 次浏览,首日通常累积 1 244 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 20。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

凭借高频更新(最新数据采集于 20 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

37 677
订阅者
-524 小时
-507 天
+60830 天
帖子存档
🔖 ऍडमिशन करून घ्या रे जास्त विचार करू नका.... वरील माहिती वाचून घ्या.. 100% फायदा होणारच आणि आम्ही जे सांगितलं ते होणारच....
22 9月 2025, 09:29
23 9月 2025, ~04:05

🛍 ऑफर ऑफर 🆕 ⭐️ विध्यार्थ्यांच्या प्रचंड मागणी नुसार 🥳 सुफडा साफ GK & GS & चालू घडामोडी 2025 🚨 पोलीस भरती 2014 ते 2024 पर्
🛍 ऑफर ऑफर 🆕 ⭐️ विध्यार्थ्यांच्या प्रचंड मागणी नुसार 🥳 सुफडा साफ GK & GS & चालू घडामोडी 2025 🚨 पोलीस भरती 2014 ते 2024 पर्यंत विचारले 10,000 PYQ प्रश्न वैशिष्ट्ये :- टॉपिक व्हाईस PYQ ✅इतिहास व समाजसुधारक - 200 प्रश्न ✅भूगोल - 250 प्रश्न ✅भारतीय राज्यघटना - 175 प्रश्न ✅पंचायत राज / ग्रामप्रशाशन - 50 प्रश्न ✅सामान्य विज्ञान - 200 प्रश्न ✅विज्ञान व तंत्रज्ञान - 25 प्रश्न ✅भारतीय अर्थवेवस्था - 125 प्रश्न ✅पर्यावरण - 50 प्रश्न ✅कृषिशास्त्र - 100 प्रश्न ✅संगणक व माहिती तंत्रज्ञान - 75 प्रश्न ✅माहिती अधिकार अधिनियम 2005 - 25 प्रश्न ✅सामान्य ज्ञान - 200 प्रश्न ✅चालू घडामोडी 2025 - जानेवारी ते डिसेंबर 2025 भरपूर प्रश्न ✅इतर - भरपूर प्रश्न 🔖 दररोज - 50 प्रश्न सोडवा ते पण महत्वाचे प्रश्न आहेत.. 💡 10,000 प्रश्ना बाहेरील प्रश्न पोलीस भरतीला विचारले जाणार नाही.. डेमो बघण्यासाठी क्लिक करा -👇👇 https://t.me/Vardicha_nad_3098/43447 🤝 दररोज फ्री वेळात Quiz सोडवा.कधी Quiz प्रश्न डिलीट होणार नाही 🛒 मोठी ऑफर फक्त 😀 9️⃣9️⃣/-₹ 📌𝐏𝐘𝐐 ला धरून Question चा अभ्यास करा 10,000 Quiz प्रश्न आहेत आणि प्रश्न सुद्धा दर्जेदार आहे... 😞 1 सप्टेंबर 2025 पासून बॅच सुरु झालेली आहे.. 🌐 ऍडमिशन सुरू आहे  - 8999375337 या नंबर वर गुगल पे फोन पे करून WHATSAAP वर  तुमचा नाव आणि मोबाईल नंबर सेंड करा. 👇अधिक माहितीसाठी संपर्क 👇 https://wa.me/918999375337
22 9月 2025, 09:28
23 9月 2025, ~04:05

🍁 प्रश्न सोडवत चला सर्वांनी, आणि प्रश्न आवडल्यास लाईक करत चला.🍁
21 9月 2025, 13:33

👆अत्यंत महत्त्वाचे वयवारी या टॉपिक वर प्रश्न दिलेले आहे सर्वांनी सोडवण्याचे प्रयत्न करा आणि हे प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारले जाणार म्हणजे जाणार लक्षात ठेवा 🤙🤙🤙
21 9月 2025, 08:12

photo content
21 9月 2025, 08:10

20) 10 वर्षापूर्वी चंद्रावतीची आई आपल्या मुली हून चौपट मोठी होती. 10 वर्षानंतर आईचे वय मुली होऊन दुप्पट असेल, तर चंद्रावती चे सध्याचे वय काय❓
Anonymous voting
21 9月 2025, 08:10

photo content
21 9月 2025, 08:10

19) जर गुलजारच्या सध्याच्या वयातून 6 वजा करून शेषफळाला 18 ने भाग दिला तर अनुपचे वय प्राप्त होते, महेश चे वय 5 वर्षे आहे आणि अनुप महेशहून 2 वर्षे लहान आहे, तर गुलजारचे सध्याचे वय काय आहे❓
Anonymous voting
21 9月 2025, 08:10

photo content
21 9月 2025, 08:10

18) A, B आणि C च्या सध्याच्या वयाची बेरीज 90 वर्षे आहे. 6 वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1 : 2 : 3 होते. C चे सध्याचे वय काय❓
Anonymous voting
21 9月 2025, 08:10

photo content
21 9月 2025, 08:10

17) एका व्यक्तीचे वय त्याच्या मुलाच्या वयाच्या तिप्पटीहून 3 वर्ष जास्त आहे, जर 3 वर्षानंतर त्या व्यक्तीचे वय त्याच्या मुलाच्या वयातहून दुपटीहून 10 वर्ष जास्ती असेल, तर मुलाचे सध्याचे वय माहीत करा.
Anonymous voting
21 9月 2025, 08:10

photo content
21 9月 2025, 08:10

16) आईचे वय तिच्या दोन मुलांच्या वयाच्या बेरजेच्या दुपटीपेक्षा 4 वर्षाने कमी आहे, जर दोन मुलांच्या वयातील फरक 4 वर्षे आहे आणि आईचे वय 32 वर्षे असेल तर छोट्या मुलाचे वय किती❓
Anonymous voting
21 9月 2025, 08:10

🚨 पोलीस भरती प्रश्नसंच 🚨 🔖 10,000 PYQ बॅच.. 👉 या बॅच चा बाहेर प्रश्न परीक्षेत विचारले जाणार नाही शंभर टक्के खात्री करून घ्या ⭐️ चला लगेच जॉईन करा....सराव करून घ्या
20 9月 2025, 06:28
22 9月 2025, ~06:47

🛍 ऑफर ऑफर 🆕 ⭐️ विध्यार्थ्यांच्या प्रचंड मागणी नुसार 🥳 सुफडा साफ GK & GS & चालू घडामोडी 2025 🚨 पोलीस भरती 2014 ते 2024 पर्
🛍 ऑफर ऑफर 🆕 ⭐️ विध्यार्थ्यांच्या प्रचंड मागणी नुसार 🥳 सुफडा साफ GK & GS & चालू घडामोडी 2025 🚨 पोलीस भरती 2014 ते 2024 पर्यंत विचारले 10,000 PYQ प्रश्न वैशिष्ट्ये :- टॉपिक व्हाईस PYQ ✅इतिहास व समाजसुधारक - 200 प्रश्न ✅भूगोल - 250 प्रश्न ✅भारतीय राज्यघटना - 175 प्रश्न ✅पंचायत राज / ग्रामप्रशाशन - 50 प्रश्न ✅सामान्य विज्ञान - 200 प्रश्न ✅विज्ञान व तंत्रज्ञान - 25 प्रश्न ✅भारतीय अर्थवेवस्था - 125 प्रश्न ✅पर्यावरण - 50 प्रश्न ✅कृषिशास्त्र - 100 प्रश्न ✅संगणक व माहिती तंत्रज्ञान - 75 प्रश्न ✅माहिती अधिकार अधिनियम 2005 - 25 प्रश्न ✅सामान्य ज्ञान - 200 प्रश्न ✅चालू घडामोडी 2025 - जानेवारी ते डिसेंबर 2025 भरपूर प्रश्न ✅इतर - भरपूर प्रश्न 🔖 दररोज - 50 प्रश्न सोडवा ते पण महत्वाचे प्रश्न आहेत.. 💡 10,000 प्रश्ना बाहेरील प्रश्न पोलीस भरतीला विचारले जाणार नाही.. डेमो बघण्यासाठी क्लिक करा -👇👇 https://t.me/Vardicha_nad_3098/43447 🤝 दररोज फ्री वेळात Quiz सोडवा.कधी Quiz प्रश्न डिलीट होणार नाही 🛒 मोठी ऑफर फक्त 😀 9️⃣9️⃣/-₹ 📌𝐏𝐘𝐐 ला धरून Question चा अभ्यास करा 10,000 Quiz प्रश्न आहेत आणि प्रश्न सुद्धा दर्जेदार आहे... 😞 1 सप्टेंबर 2025 पासून बॅच सुरु झालेली आहे.. 🌐 ऍडमिशन सुरू आहे  - 8999375337 या नंबर वर गुगल पे फोन पे करून WHATSAAP वर  तुमचा नाव आणि मोबाईल नंबर सेंड करा. 👇अधिक माहितीसाठी संपर्क 👇 https://wa.me/918999375337
20 9月 2025, 06:25
22 9月 2025, ~06:47

🚨 पोलीस भरती - 2025 सर्व जिल्हा जागा  👇👇👇👇 https://t.me/Vardicha_nad_3098/43772
20 9月 2025, 05:13
22 9月 2025, ~06:47

photo content
20 9月 2025, 04:43

15) प्रगतीचे आजचे वय तिच्या मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे 15 वर्षानंतर प्रगतीचे वय तिच्या मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल तर आज दोघांच्या वयाची बेरीज किती❓
Anonymous voting
20 9月 2025, 04:43

photo content
20 9月 2025, 04:43