गणित अभ्यास
前往频道在 Telegram
✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍
显示更多📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览
频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 677 名订阅者,在 教育 类别中位列第 5 012,并在 印度 地区排名第 10 050 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 677 名订阅者。
根据 19 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 608,过去 24 小时变化为 -5,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 9.03%。内容发布后 24 小时内通常能获得 3.30% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 401 次浏览,首日通常累积 1 244 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 20。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत..
💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”
凭借高频更新(最新数据采集于 20 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
37 677
订阅者
-524 小时
-507 天
+60830 天
帖子存档
37 663
14) करण चे 8 वर्षानंतरचे वय 8 वर्षांपूर्वीच्या वयाच्या तिप्पट आहे तर आजचे वय किती❓
20 9月 2025, 04:43
37 663
13) मुलगा, आई, वडील यांचे आजची वये अनुक्रमे 10 वर्ष, 30 वर्ष, व 40 वर्षे आहे. तर किती वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3 : 7 : 9 होईल❓
20 9月 2025, 04:43
37 663
12) मुलगी व आई यांच्या 5 वर्षांपूर्वी चे गुणोत्तर 1 : 5 आहे, पण 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2 : 5 होईल, तर मुलीचे आजचे वय किती❓
20 9月 2025, 04:43
37 663
11) वडीलाचे आजचे वय मुलाच्या वयाच्या 4 पट आहे. आणखी 4 वर्षांनी वडिलांचे वय मुलाच्या त्यावेळच्या वयाच्या 3 पट होईल, तर मुलाचे आजचे वय किती❓
20 9月 2025, 04:43
37 663
एका काटकोन त्रिकोणामध्ये काटकोनाशेजारील एक बाजू 36 मीटर लांबीची असून काटकोना लगतच्या दुसऱ्या बाजूपेक्षा कर्णाची लांबी 8 मीटरनी जास्त आहे. तर त्या काटकोन त्रिकोणाच्या कर्णाची लांबी........मीटर आहे.
19 9月 2025, 19:05
37 663
एक वस्तू तिच्या खरेदी किंमतीच्या 10% तोट्याने विकली, जर ती वस्तू 135 रू. जास्त रकमेने विकली असती, तर झालेल्या तोट्याच्या 50% नफा झाला असता, तर त्या वस्तूची खरेदी किंमत.......
19 9月 2025, 19:05
37 663
गेलास शहरात भविष्याचे सूत्र जमवायला
बापाने आटवलेल्या रक्ताची जरा जान ठेव
अडकला जाशील वाईट लोकांच्या संगतीत
लय आस लावून बसलेत घरचे जरा भान ठेव.
महाराष्ट्र पोलीस.....🚨😀
🚨 गणित महासंग्राम 🚨
19 9月 2025, 18:58
37 663
🚨 पोलीस भरती - 2025 सर्व जिल्हा जागा 👇👇👇👇
https://t.me/Vardicha_nad_3098/43772
19 9月 2025, 10:19
37 663
10) वडील व मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 10 : 3 आहे. 9 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 7 : 3 होईल, तर मुलाचे आजचे वय काढा❓
19 9月 2025, 07:50
37 663
9) 'क' आणि 'ड' यांच्या वयाचे गुणोत्तर 8 : 4 आहे. व त्यांच्या वयांची बेरीज 72 आहे तर 'ड' चे 10 वर्षानंतरचे वय काय❓
19 9月 2025, 07:50
37 663
8) 'अ' आणि 'ब' यांच्या वयाचे गुणोत्तर 5 : 8 आहे. व त्यांच्या वयांची बेरीज 65 आहे तर 'ब' चे 4 वर्षानंतरचे वय काय❓
19 9月 2025, 07:50
37 663
1) 'A' आणि 'B' यांच्या वयाचे गुणोत्तर 8 : 5 आहे. व त्यांच्या वयांतील फरक 18 आहे तर 'A' वय काय❓
19 9月 2025, 07:50
