गणित अभ्यास
前往频道在 Telegram
✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍
显示更多📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览
频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 679 名订阅者,在 教育 类别中位列第 5 012,并在 印度 地区排名第 10 050 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 679 名订阅者。
根据 19 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 608,过去 24 小时变化为 -5,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 9.03%。内容发布后 24 小时内通常能获得 3.30% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 401 次浏览,首日通常累积 1 244 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 20。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत..
💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”
凭借高频更新(最新数据采集于 20 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
37 679
订阅者
-524 小时
-507 天
+60830 天
帖子存档
37 677
एका क्रिकेटरची 10 डावाच्या धावांची सरासरी 32 आहे. त्याने पुढच्या डावात किती धावा काढाव्यात जेणेकरून त्याच्या धावांची सरासरी 4 ने वाढेल
05 12月 2025, 09:43
37 677
एका वस्तुची किंमत सुरुवातीला 10% ने वाढली व पुन्हा 10% ने वाढली तर वरसूची किंमतीत घट व वाढ किती?
05 12月 2025, 09:43
37 677
अजयचे उत्पन्न किरणच्या उत्पन्नापेक्षा 10% नी जास्त आहे, तर किरणने उत्पन्न अजयच्या उत्पन्नापेक्षा शेकडा कितीने कमी आहे ?
05 12月 2025, 09:43
37 677
प्रश्नचिन्ह च्या जागी येणाऱ्या अक्षर ओळखा.
J, L, N, P, ?
01 12月 2025, 21:45
37 677
खालील अक्षरमालेमध्ये दिलेल्या अक्षरावरून त्यापुढे येणाऱ्या अक्षर ओळखा
अक्षरमाला Y, T, O, J,.....
01 12月 2025, 21:45
37 677
प्रश्नचिन्ह च्या जागी येणारा अक्षर समूह ओळखा
ACE, BDF, CEG, DFH, ?
01 12月 2025, 21:44
37 677
प्रश्नचिन्ह च्या जागी कोणती संख्या येईल?
90, 63, 70, 43, 55, 28, ?, ?
01 12月 2025, 21:44
37 677
अंकांची कोणती जोडी पुढील संख्या मालिका पूर्ण करतो?
224, 197, 168, ...,...,...,101, 80, 65
01 12月 2025, 21:44
37 677
पुढील संख्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडा.
14, 10, 29, 31, 44, 52, 59, ?
01 12月 2025, 21:44
37 677
खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्ह च्या जागी कोणती संख्या येईल?
102, 79, 56, ?, 10
01 12月 2025, 21:44
37 677
खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्ह च्या जागी कोणती संख्या येईल?
2,5,10,17,26
01 12月 2025, 21:44
37 677
सागर तात्यांना म्हणाला," तुमच्या भावाची मुलगी ही माझ्या मामाची भाची आहे" तर सागर तात्यांचा कोण ?
01 12月 2025, 21:31
