ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

गणित अभ्यास

गणित अभ्यास

前往频道在 Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

显示更多

📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览

频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 679 名订阅者,在 教育 类别中位列第 5 012,并在 印度 地区排名第 10 050 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 679 名订阅者。

根据 19 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 608,过去 24 小时变化为 -5,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 9.03%。内容发布后 24 小时内通常能获得 3.30% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 401 次浏览,首日通常累积 1 244 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 20。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

凭借高频更新(最新数据采集于 20 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

37 679
订阅者
-524 小时
-507 天
+60830 天
帖子存档
1/0.02) म्हणजे किती ?
Anonymous voting
01 12月 2025, 21:31

समान क्षमतेचे 2 पाईप वापरून एक पाण्याची टाकी 46 मिनिटांत भरली जाऊ शकते. जर त्याच क्षमतेचे 28 पाईप वापरले तर पाण्याची टाकी किती मिनिटांत भरली जाईल?
Anonymous voting
01 12月 2025, 21:31

खालीलपैकी विसंगत ओळखा.
Anonymous voting
01 12月 2025, 21:31

एक हेक्टर' म्हणजे किती चौ. मीटर ?
Anonymous voting
01 12月 2025, 21:31

📌 हे लक्ष्यात ठेवाच.. आंतराष्ट्रीय अंक रोमन अंक 1 I 2 II 3 III 4 IV 5 V 6 VI 7 VII 8 VIII 9 IX 10 X 20 XX 30 XXX 40 XL 50 L 100 C 500 D 1000 M जॉईन = @police_bharti_and_mpsc
01 12月 2025, 21:22

Q. कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ❓
Q. कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ❓
01 12月 2025, 03:30
01 12月 2025, ~06:03

गणितावरचे प्रश्न झाले आज भरपूर 😁☝️
30 11月 2025, 21:20

M ही एक विषम संख्या आहे तर यांच्यापूर्वीची आठवी समसंख्या कोणती?
Anonymous voting
30 11月 2025, 21:20

x ही विषम संख्या असल्यास खालीलपैकी कोणती संख्या समसंख्या असेल?
Anonymous voting
30 11月 2025, 21:20

❇️ स्पष्टीकरण 63-(-3)(-2-8-4)÷ [3 (5+ (-2)(-1)}] 63-(-3)(-2-8-4)÷ [3 (5+2}] 63-(42) ÷ 21 63- 2 61✅
30 11月 2025, 21:20

63-(-3)(-2-8-4) ÷ [3 (5+ (-2)(-1)}] = ?
Anonymous voting
30 11月 2025, 21:20

1000 लोकांचे समुहामथे 700 लोक इंग्लीश बोलु शकतात आणि 500 हिंदी बोलु शकतात. जर सगळे लोक कमीतकमी 2 पैकी 1 भाषा बोलु शकतात तर किली लोक दोन्ही भाषा बोलु शकतात? ( अकोला शिपाई पोलीस भरती 2024 )
Anonymous voting
30 11月 2025, 21:20

एका संख्येची 40% किंमत जर 120 असेल तर त्या संख्येची 55% किंमत किती ?
Anonymous voting
30 11月 2025, 21:20

1 वही आणि 1 पुस्तक यांच्या किंमतीचे गुणोत्तर 1: 4 आहे. वही आणि पुस्तक यांची एकत्रित किंमत 60 रूपये असल्यास फक्त वहीची किंमत किती रुपये असेल ?
Anonymous voting
30 11月 2025, 21:20

Q.) आई आणि तिच्या पाच मुलांचे सरासरी वय पंधरा वर्षे आहे. आईचे वय वगळल्यास सरासरी वय सात वर्षांनी कमी होते; तर आईचे वय किती वर्षे आहे?
Anonymous voting
30 11月 2025, 21:20

🔖 नवीन पोलीस भरती 100 मार्क  टेस्ट सिरीज ला ऍडमिशन सुरु झाली आहे लवकरात लवकर ऍडमिशन करून घ्या...... 🤩7 डिसेंबर पासून बॅच ला सुरुवात..
30 11月 2025, 03:02

🔖 नवीन पोलीस भरती 100 मार्क  टेस्ट सिरीज ला ऍडमिशन सुरु झाली आहे लवकरात लवकर ऍडमिशन करून घ्या...... 7 डिसेंबर पासून बॅच ला सुरुवात..
29 11月 2025, 21:44
30 11月 2025, ~03:02

🤩 15000+ पोलीस भरती ऑनलाईन टेस्ट सिरीज ला सुरुवात... 💥 वर्दीचा नाद पोलीस अकॅडमी मधून प्रत्येक वर्षी हजारो विध्यार्थ्यांनची
🤩 15000+ पोलीस भरती ऑनलाईन टेस्ट सिरीज ला सुरुवात... 💥 वर्दीचा नाद पोलीस अकॅडमी मधून प्रत्येक वर्षी हजारो विध्यार्थ्यांनची पोलीस दलात 100% निवड.. 🛒 2019,2021,2024 मध्ये झालेल्या पोलीस भरतीवर आधारित संभाव्य टेस्ट सिरीज. ✅ 100 दिवस 100 टेस्ट ऍडमिशन सुरु ✅ 🟡 बॅचचे स्वरूप :- 👇 😞 दररोज पोलीस भरती 100 मार्कच्या सराव पेपर घेतला जातं आहेत . ✅पेपरचे स्वरूप. 25 मार्क मराठी, 25 मार्क गणित, 25 मार्क बुद्धिमत्ता, 25 मार्क सामान्य ज्ञान व चालू घडामोडी. ✅पोलीस भरती ऑनलाईन 100  दिवस 100 टेस्ट. ✅वारंवार विचारल्या जाणाऱ्या PYQ प्रश्नाचा समावेश. ✅पेपर तुमचा वेळेनुसार कधी पण सोडवू शकतात. ✅100% रिझल्ट टेस्ट सिरीज मधून मिळेल.. ✅सर्व टेस्ट mock टेस्ट असतील. ✅दर रविवारी टेस्ट सिरीज ला सुट्टी राहील 🛍 20,000+ ऍडमिशन पूर्ण 🛍 🏷 फी फक्त :- 💯  रुपये ⏩ भरपूर विद्यार्थ्यांना फायदा होत आहे... तुम्ही देखील फायदा करून घ्या... 🟡 टेस्ट ची लिंक टेलिग्राम चॅनल व व्हाट्सअप चॅनल वर उपलब्ध होईल 📞 ऍडमिशन सुरू आहे  - 8999375337 या नंबर वर गुगल पे फोन पे 100 रुपये पाठवून  WHATSAAP वर पेमेंट स्क्रीनशॉट, तुमचा नाव आणि मोबाईल नंबर सेंड करा. 🔖 7 डिसेंबर पासून बॅच ला सुरुवात होत आहे.. 📱 Whatsapp Msg : ✅ https://wa.me/918999375337
29 11月 2025, 21:44
09 8月, ~23:10

एका संख्येमध्ये त्याच संख्येचे 17% मिळवले असता 702 ही संख्या मिळते तर ती संख्या कोणती ?
Anonymous voting
29 11月 2025, 21:35

खालील प्रश्नात रिकाम्या जागी कोणती अक्षरे येतील ? ADBC, BCAD, LNMO, ........... ?
Anonymous voting
29 11月 2025, 21:35