गणित अभ्यास
前往频道在 Telegram
✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍
显示更多📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览
频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 677 名订阅者,在 教育 类别中位列第 5 012,并在 印度 地区排名第 10 050 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 677 名订阅者。
根据 19 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 608,过去 24 小时变化为 -5,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 9.03%。内容发布后 24 小时内通常能获得 3.30% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 401 次浏览,首日通常累积 1 244 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 20。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत..
💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”
凭借高频更新(最新数据采集于 20 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
37 677
订阅者
-524 小时
-507 天
+60830 天
帖子存档
37 677
425) हिराची दर महिन्याची बचत रु. 650 आहे. दरवर्षी 34% व्याज तिच्या खात्यावर जमा होते, तर प्रत्येक महिन्याला किती व्याज मिळते?
07 11月 2025, 11:26
37 677
🤡 19 वेळेस पोलिस भरती परीक्षा मधे विचारलेला प्रश्न...
भारताचा पहिल्या महिला राष्ट्रपती कोण?
07 11月 2025, 07:14
07 11月 2025, ~11:21
37 677
🚨टॉपर लिस्ट खालील चॅनलवर येते.
⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️
https://t.me/Vardicha_nad_3098
https://t.me/Vardicha_nad_3098
07 11月 2025, 04:38
07 11月 2025, ~06:13
37 677
प्रश्न. कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ❓
07 11月 2025, 04:32
07 11月 2025, ~04:38
37 677
एका परीक्षेत 60 टक्के विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले व 20 टक्के विद्यार्थी मराठीत नापास झाली दहा टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले तर किती टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले?
07 11月 2025, 03:17
37 677
1 वही आणि 1 पुस्तक यांच्या किंमतीचे गुणोत्तर 1: 4 आहे. वही आणि पुस्तक यांची एकत्रित किंमत 60 रूपये असल्यास फक्त वहीची किंमत किती रुपये असेल ?
07 11月 2025, 03:17
37 677
२००१ चा प्रजासत्ताक दिन सोमवारी होता, तर त्याच वर्षीचा स्वातंत्र दिन कोणत्या वारी असेल?
( वाशिम जिल्हा पोलीस 2017 )
07 11月 2025, 03:17
37 677
संजय आणि मंगेश यांची वये अनुक्रमे १४ वर्षे आणि १० वर्षे आहे. तर आणखी किती वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर ५:४ होईल?
(वाशिम जिल्हा पोलीस 2017 )
07 11月 2025, 03:16
37 677
एका क्रिकेटरची 10 डावाच्या धावांची सरासरी 32 आहे. त्याने पुढच्या डावात किती धावा काढाव्यात जेणेकरून त्याच्या धावांची सरासरी 4 ने वाढेल.
07 11月 2025, 03:16
37 677
दशमान परिमाणे –
विविध परिमाणांत एकमेकांचे रूपांतर करताना खालील तक्ता लक्षात ठेवा.
100 कि.ग्रॅ. = 1 क्विंटल
10 क्विंटल = 1 टन
1 टन = 1000 कि.ग्रॅ.
1000 घनसेंमी = 1 लिटर
1 क्युसेक=1000घन लि.
12 वस्तू = 1 डझन
12 डझन = 1 ग्रोस
24 कागद = 1 दस्ता
20 दस्ते = 1 रीम
1 रीम = 480 कागद.
Join @Kalprup
07 11月 2025, 03:15
37 677
🚨 19 वेळेस पोलिस भरती परीक्षा मधे विचारलेला प्रश्न...
07 11月 2025, 01:47
07 11月 2025, ~04:38
37 677
यापैकी कोणता डोंगर गडचिरोली जिल्ह्यात नाही ?
06 11月 2025, 22:43
07 11月 2025, ~00:36
37 677
एका रांगेत 9 झाडे समान अंतरावर आहेत. दोन झाडातील अंतर 4 मी तर पहिल्या व शेवटच्या झाडातील अंतर किती ?
06 11月 2025, 22:42
37 677
50 ग्रॅम साखरेची एक पुडी अशा 10 किलोच्या साखरेच्या किती पुड्या बनतील ?
06 11月 2025, 22:42
37 677
24 ताशी कालमापन पद्धतीत रात्रीचे 10 वाजले असतील तर त्यास किती वाजले असे म्हणतात ?
06 11月 2025, 22:42
37 677
पाच माणसे सहा तासात 10 मैल चालतात. त्यांच्या पैकी दोन जण तीन तासात किती मैल चालतील ?
06 11月 2025, 22:41
