ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

गणित अभ्यास

गणित अभ्यास

前往频道在 Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

显示更多

📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览

频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 680 名订阅者,在 教育 类别中位列第 5 009,并在 印度 地区排名第 10 051 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 680 名订阅者。

根据 18 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 600,过去 24 小时变化为 -5,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 8.83%。内容发布后 24 小时内通常能获得 3.21% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 326 次浏览,首日通常累积 1 210 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 19。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

凭借高频更新(最新数据采集于 19 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

37 680
订阅者
-524 小时
-467 天
+60030 天
帖子存档
🚨 मीरा-भाईंदर 🚨 CP मुंबई 🚨 सिंधुदुर्ग फायनल कट ऑफ किती जाऊ शकतो खालील व्हाट्सअप चॅनेल वरती टाकण्यात येणार आहे. जॉईन करुन घ्या 👇👇👇👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAus7x65yDJjl6Cgh3m
14 4月, 10:21

स्वाती आणि प्रिती यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3 : 5 आहे. 7 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 11 : 16 होईल. तर प्रितीचे आजचे वय काय ?
Anonymous voting
13 4月, 00:28

0.0009 या संख्येचे वर्गमूळ खालीलपैकी कोणती संख्या असेल?
Anonymous voting
13 4月, 00:28

जर 1 मार्च, 2016 रोजी मंगळवार असेल, तर 21 एप्रिल 2016 रोजी कोणता वार असेल?
Anonymous voting
13 4月, 00:28

शामकडे जेवढ्या बकऱ्या आहेत त्याच्या दुप्पट कोंबड्या आहेत त्या सर्वांचे एकूण 96 पाय आहेत तर शामजवळ कोंबड्या किती ? (कोल्हापूर बॅट्समन पेपर 2019)
Anonymous voting
13 4月, 00:27

42 मीटर लांबीचे कापड 6 ठिकाणी सारख्या अंतरावर कापले तर प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा निघेल ? (कोल्हापूर बॅट्समन पेपर 2019)
Anonymous voting
13 4月, 00:27

🚨 मीरा-भाईंदर 🚨 CP मुंबई 🚨 सिंधुदुर्ग फायनल कट ऑफ किती जाऊ शकतो खालील व्हाट्सअप चॅनेल वरती टाकण्यात येणार आहे. जॉईन करुन घ्या 👇👇👇👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAus7x65yDJjl6Cgh3m
12 4月, 09:00
13 4月, ~00:28

इ. बारावी गणिताच्या वर्गात 148 पैकी 75% मुले उत्तीर्ण झाली तर त्यांची संख्या किती?
Anonymous voting
10 4月, 12:57

कपाटाला आरसा म्हटले, आरशाला कंगवा म्हटले, कंगव्याला रुमाल म्हटले व रुमालाला कपाट म्हटले तर केस विंचरण्यासाठी काय वापराल ..?
Anonymous voting
10 4月, 12:57

एका सांकेतिक भाषेत REMOVE हा शब्द 237063 असा लिहिला . END हा 385 असा लिहिला, तर RED हा शब्द कसा लिहावा..?
Anonymous voting
10 4月, 12:57

निखिल व विवेक यांनी मिळालेला 5 लाख रु. नफा 4 : 6 या प्रमाणात वाटून घेतला. प्रत्येकाने आपल्याला मिळालेल्या नफ्यापैकी 10% रक्कम सैनिक कल्याण निधीला दिली, तर एकूण किती रक्कम सैनिक कल्याण निधीला दिली?
Anonymous voting
10 4月, 12:56

एक व्यक्ती जर ताशी नऊ किमी वेगाने प्रवास करत असेल तर त्याला 243 किमी अंतर पार करण्यासाठी किती कालावधी लागेल
Anonymous voting
09 4月, 12:33

राजन कुमारचा मुलगा आहे, शिला रजनीची मुलगी आहे, कुमार रजनीचे सासरे आहेत तर राजनचे शिलाशी नाते काय ?
Anonymous voting
09 4月, 12:32

निखिल व विवेक यांनी मिळालेला 5 लाख रु. नफा 4 : 6 या प्रमाणात वाटून घेतला. प्रत्येकाने आपल्याला मिळालेल्या नफ्यापैकी 10% रक्कम सैनिक कल्याण निधीला दिली, तर एकूण किती रक्कम सैनिक कल्याण निधीला दिली?
Anonymous voting
09 4月, 12:32

एका सांकेतिक भाषेत REMOVE हा शब्द 237063 असा लिहिला . END हा 385 असा लिहिला, तर RED हा शब्द कसा लिहावा..?
Anonymous voting
09 4月, 12:32

कपाटाला आरसा म्हटले, आरशाला कंगवा म्हटले, कंगव्याला रुमाल म्हटले व रुमालाला कपाट म्हटले तर केस विंचरण्यासाठी काय वापराल ..?
Anonymous voting
09 4月, 12:32

इ. बारावी गणिताच्या वर्गात 148 पैकी 75% मुले उत्तीर्ण झाली तर त्यांची संख्या किती?
Anonymous voting
09 4月, 12:32

🚨इंग्रजी अंक ❗️रोमन अंक 🛑 ━━━━━━━━━━━━━━━━━━━ ▪️50.  = L ▪️100. = C ▪️200. = CC ▪️300. = CCC ▪️400. = CD ▪️500.  = D ▪️600.  = DC ▪️700.  = DCC ▪️800.  = DCCC ▪️900   = bCM ▪️1000.  = M
08 4月, 22:43

Q.मालिका: 7, 14, 28, 56, ?
Anonymous voting
05 4月, 22:57

Q.एका वस्तूची मार्क किंमत 500 रु., त्यावर 20% सवलत. विक्री किंमत?
Anonymous voting
05 4月, 22:57