ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

गणित अभ्यास

गणित अभ्यास

前往频道在 Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

显示更多

📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览

频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 680 名订阅者,在 教育 类别中位列第 5 009,并在 印度 地区排名第 10 051 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 680 名订阅者。

根据 18 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 600,过去 24 小时变化为 -5,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 8.83%。内容发布后 24 小时内通常能获得 3.21% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 326 次浏览,首日通常累积 1 210 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 19。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

凭借高频更新(最新数据采集于 19 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

37 680
订阅者
-524 小时
-467 天
+60030 天
帖子存档
Q.CAT’ या शब्दाचा कोड ‘FDB’ असेल तर ‘DOG’ चा कोड?
Anonymous voting
05 4月, 22:57

Q.एका वर्गात मुलगे : मुली = 3 : 2, एकूण विद्यार्थ्यांची संख्या 50 असल्यास मुली किती?
Anonymous voting
05 4月, 22:57

Q.मालिका: 3, 6, 12, 24, ?
Anonymous voting
05 4月, 22:57

300 मी. लांबीची आगगाडी ताशी 108 कि. मी. वेगाने जाते तर ती गाडी एका खांबात किती वेळात ओलांडते ?
Anonymous voting
05 4月, 02:00

पहिल्या 20 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती?
Anonymous voting
05 4月, 02:00

६४ च्या घनमूळात त्याच संख्येचे वर्गमूळ मिळवल्यास येणाऱ्या संख्येचा वर्ग किती?
Anonymous voting
05 4月, 02:00

पहिल्या 20 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती?
Anonymous voting
05 4月, 02:00
05 4月, ~02:00

8 मजूर 5 दिवसात 1400 खेळणी करतात तर 8 मजूर 3 दिवसात किती खेळणी तयार करते?
Anonymous voting
05 4月, 01:59

21 पाया असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या शोधा?
Anonymous voting
05 4月, 01:59

एक मिलिसेकंद म्हणजे ____ सेकंद
Anonymous voting
04 4月, 13:05

13) एका विक्रेत्याने दोन रेडिओ संच प्रत्येकी 495 रु. ला विकले. एकात खरेदीच्या 10 % नफा व दुसऱ्यात 10% तोटा झाला तर प्रत्यक्ष व्यवहारातील नफा किंवा तोटा किती ?
Anonymous voting
04 4月, 12:56

14) 4 टेबल्सची विक्री 5 टेबल्सच्या खरेदी इतकी असेल तर व्यवहारातील शे. नफा व तोटा काढा.
Anonymous voting
04 4月, 12:56

844) 800 लीटर पाणी मावणाऱ्या टाकीचा 3/16 भाग पाण्याने भरलेला 16 आहे. तर त्या टाकीत अजून किती लीटर पाणी मावेल?
Anonymous voting
04 4月, 12:56

843) जर ‘x’ म्हणजे ‘+’ म्हणजे ‘-’, ‘-’ म्हणजे ‘÷’, ‘+’ म्हणजे ‘÷’ तर 9 X 5 - 7 + 7 ÷ 8 = ?
Anonymous voting
04 4月, 12:56

2100*5+15000==25500 25500/15==1700
04 4月, 12:56

5 लोकांचे सरासरी उत्पन्न 2100 रूपये व दुसऱ्या 10 लोकांचे सरासरी उत्पन्न 1500 रूपये असेल, तर एकूण 15 लोकांचे सरासरी उत्पपन्न किती?
Anonymous voting
04 4月, 12:56

842) अमेय हा मानसीपेक्षा उंच आहे. सुजित हा कपिलपेक्षा उंच आहे. कल्पना ही अमेयपेक्षा उंच आहे व कपिल कल्पनापेक्षा उंच आहे. तर सर्वांत कमी उंचीचे कोण?
Anonymous voting
04 4月, 12:55

841) शामने सरळव्याज दराने बँकेत 10 वर्षासाठी 5000 रु. ठेव ठेवली असता, दामदुप्पट होण्यासाठी व्याजाचा दर काय राहील?
Anonymous voting
04 4月, 12:55

जर अक्षरेही अंक दाखवित असतील आणि H = ZR असेल, तर M = ?
Anonymous voting
04 4月, 12:55
04 4月, ~12:56

5 लोकांचे सरासरी उत्पन्न 2100 रूपये व दुसऱ्या 10 लोकांचे सरासरी उत्पन्न 1500 रूपये असेल, तर एकूण 15 लोकांचे सरासरी उत्पपन्न किती?
Anonymous voting
04 4月, 12:55
04 4月, ~12:56