गणित अभ्यास
前往频道在 Telegram
✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍
显示更多📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览
频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 583 名订阅者,在 教育 类别中位列第 5 038,并在 印度 地区排名第 10 078 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 583 名订阅者。
根据 23 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 56,过去 24 小时变化为 -19,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 10.31%。内容发布后 24 小时内通常能获得 3.32% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 878 次浏览,首日通常累积 1 248 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 23。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत..
💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”
凭借高频更新(最新数据采集于 24 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
37 583
订阅者
-1924 小时
-957 天
+5630 天
帖子存档
37 569
🔰खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
।. भाजे (Bhaja) लेणींच्या समूहात 22 लेणी आहेत. ॥. भाजे (Bhaja) लेणी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात आहेत.
23 8月 2023, 23:50
37 569
सर्वप्रथम राष्ट्रीयकरण झालेली भारतातील पहिली बँक कोणती ?
23 8月 2023, 23:50
37 569
✍🌎 केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोणत्या ठिकाणी नॅशनल इंटेलिजेंस ग्रिड (NATGRID) कॅम्पसचे उद्घाटन केले?
23 8月 2023, 23:50
37 569
✍🌎 राज्यातील लोकांमधील जीवनशैलीतील आजारांचे निदान आणि नियंत्रण करण्याच्या उद्देशाने कोणते राज्य 'शैली' हे ॲप लॉन्च करणार आहे?
23 8月 2023, 23:50
37 569
✍🌎 कोणत्या शहरामध्ये बायो गॅसवर चालणाऱ्या देशातील पहिल्या इलेक्ट्रिक वेहिकल (EV) चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन करण्यात आले?
23 8月 2023, 23:50
37 569
🏆जाणून घेऊया चंद्रयान -3 बद्दल.🏆
❇️ प्रक्षेपण यान:-LMV3-M4रॉकेट.
❇️प्रक्षेपणाची तारीख:- 14 जुलै 2023
❇️प्रक्षेपणाची वेळ:- दुपारी 2:35मिनिटे
❇️ चंद्रावर उतरण्याचे ठिकाण :-69.367622 दक्षिण
❇️32.348126 पूर्व
❇️4 किमी बाय 2.4 किमी चे क्षेत्र.
❇️ चंद्रयान थ्री हे इस्त्रो द्वारे प्रक्षेपित केले गेले.
❇️ इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांच्या म्हणण्यानुसार चंद्रयान थ्री हे 23 किंवा 24 ऑगस्ट 2023 रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंग चा प्रयत्न करेल .
❇️अंतराळ केंद्र:- श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ
❇️ चंद्रयान थ्री च्या यशस्वी लँडिंग नंतर भारत चंद्रावर लॅडर उतरवणारा चौथा देश ठरणार आहे.
❇️ भारता अगोदर अमेरिका चीन आणि रशिया यांनी चंद्रावर अवकाश यान उतरवले आहे.
❇️ चंद्रयान थ्री ची रुंदी :-4 मीटर आहे.
❇️ उंची:- 43.5 मीटर आहे
❇️वजन:-642टन आहे .
" चंद्रयान 3 " - 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्रावर यशस्वी पणे उतरले
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
━━━━━━━━༺༻━━━━━━━
23 8月 2023, 22:10
37 569
आपलं अस्तित्व कोणी संपविलं म्हणून कधी थांबायचं नसतं परत जिद्दीने स्वबळावर लढायच असतं...
संघर्ष रडवतो पण आपलं आयुष्य घडवतो...!!
🚔🚨...शुभ सकाळ... 🚨🚔
23 8月 2023, 22:09
37 569
💥चांद्रयान 3 चंद्रावर यशस्वीरीत्या लॅंड झाले आहे 🇮🇳
सलाम इंडिया 🇮🇳ISRO
23 8月 2023, 08:41
37 569
🎯 शिवाजी आणि सुराज्य या पुस्तकाचे लेखन कोणी केले आहे❓
23 8月 2023, 07:40
37 569
🎯 खलील समाजसुधारक ओळखा❓
➡️ सविनय कायदेभंग चळवळीत सहभाग, जगदंब कृष्ठ निवासाची स्थापना केली होती, होमिओपॅथी डॉक्टर होते, कृष्ठरोग्यांनी तयार केलेला माल शासनाने घ्यावा म्हणून प्रयन्त केले होते. ,
23 8月 2023, 07:40
37 569
🎯 खालील वाक्य कोणत्या समाजसुधारका बद्दल आहेत❓
➡️ हंटर आयोगापुढे साक्ष दिली होती, विधवाविवाह सुधारणेचा त्यांनी पुरस्कार केला होता, पीडित शेतकऱ्यांचे जीवन आपल्या ग्रंथातून मांडले होते.
23 8月 2023, 07:40
37 569
अरुणाचल प्रदेशातील अतिपुर्वेकाडचा प्रदेश आणि गुजरातचा अतिपश्चिमेकडचा प्रदेश यांत किती रेखांशाचा फरक आहे?
23 8月 2023, 00:27
37 569
🟣.....थोडक्यात महत्वाचे भारतीय जनक.....🟣
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक ➖ डॉ. विक्रम साराभाई
भारतीय क्षेपणास्त्राचे जनक ➖ डॉ. APJ अब्दुल कलाम
भारतीय महासंगणकाचे जनक ➖ विजय भटकर
भारतीय अनुविज्ञानाचे जनक ➖ डॉ.लो होमी भाभा
भारतीय हरितक्रांतीचे जनक ➖ डॉ. M.S. स्वामीनाथन
भारतीय उद्योगाचे जनक ➖ जमशेदजी टाटा
भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक ➖ दादासाहेब फाळके
आधुनिक भारताचे जनक ➖ राजा राममोहन रॉय
भारतीय असंतोषाचे जनक ➖ लोकमान्य टिळक
भारतीय राष्ट्रवादाचे जनक ➖ सुरेंद्रनाथ बॅनर्जी
भारतीय अर्थशास्त्राचे जनक ➖ दादाभाई नौरोजी
भारतीय ग्रंथालयाचे जनक ➖ S.R. रंगनाथन
आधुनिक भारताचे शिल्पकार ➖ पंडीत नेहरू
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ➖डॉ. B. R. आंबेडकर
पाणी पंचायतीचे जनक ➖ विलासराव साळुंखे
भूदान चळवळीचे जनक ➖ विनोबा भावे
पंचायतराज पद्धतीचा जनक ➖ बलवंतराय मेहता
भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक ➖ सॅम पित्रोदा
आर्थिक राष्ट्रवादाचे जनक ➖ दादाभाई नौरोजी
मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ➖ बाळशास्त्री जांभेकर
भारतीय आरमाराचे जनक ➖ छ. शिवाज महाराज
आधुनिक महाराष्ट्राचे जनक ➖ बाळशास्त्री जांभेकर
महाराष्ट्र हरितक्रांतीचे जनक ➖ वसंतराव नाईक
भारताच्या एकीकरणाचे जनक ➖ सरदार पटेल
आधुनिक मराठी कवितेचे जनक ➖ केशवसुत
23 8月 2023, 00:27
37 569
◾डॉट्स कार्यक्रम हा खालीलपैकी कुठल्या राष्ट्रीय कार्यक्रमाचा महत्वाचा भाग आहे ?(MPSC group B pre 2019)
22 8月 2023, 22:16
37 569
◾अनियततापी प्राण्यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे ?(ASO Pre 2014)
22 8月 2023, 22:16
37 569
◾खालीलपैकी कोणता प्राणी किटक वर्गात येत नाही ?(ASO Pre 2014)
22 8月 2023, 22:16
37 569
◾कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते ?(ASO Pre 2014)
22 8月 2023, 22:16
37 569
❇️ इतिहासातील काही महत्त्वाच्या घटना - ❇️
📌 यावर खूप म्हणजे खूप वेळा प्रश्न आलेला आहे.
📌 अशाप्रकारे लक्षात ठेवलं तर खूप सोपं जाईल.
➡️ 1917 - चंपारण्य सत्याग्रह
➡️ 1918 - खेडा सत्याग्रह
➡️ 1919 - जालियनवाला बाग हत्याकांड
➡️ 1920 - असहकार चळवळ
➡️ 1922 - चौरीचौरा प्रकरण
➡️ 1923 - स्वराज्य पक्षाची स्थापना
➡️ 1928 - बार्डोली सत्याग्रह
➡️ 1930 - सविनय कायदेभंग चळवळ
➡️ 1930 - पहिली गोलमेज परिषद
➡️ 1931 - दुसरी गोलमेज परिषद
➡️ 1931 - गांधी & आयर्विन करार
➡️ 1932 - तिसरी गोलमेज परिषद
➡️ 1932 - पुणे करार
➡️ 1942 - चले जाव चळवळ
आवडलं तर एक लाईक होऊन जाऊ द्या 💯😍✌️
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
22 8月 2023, 14:05
