गणित अभ्यास
前往频道在 Telegram
✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍
显示更多📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览
频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 583 名订阅者,在 教育 类别中位列第 5 038,并在 印度 地区排名第 10 078 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 583 名订阅者。
根据 23 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 56,过去 24 小时变化为 -19,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 10.31%。内容发布后 24 小时内通常能获得 3.32% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 878 次浏览,首日通常累积 1 248 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 23。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत..
💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”
凭借高频更新(最新数据采集于 24 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
37 583
订阅者
-1924 小时
-957 天
+5630 天
帖子存档
37 569
'लग्नाला वीस, तर वाजंत्रीला तीस' या म्हणीचा योग्य अर्थ कोणता ?
22 8月 2023, 01:30
37 569
'कांदा पडला पेवात, पिसा हिंडे गावात' या म्हणीचा अर्थ ओळखा :
22 8月 2023, 01:30
37 569
🔰जीवनसत्त्वे व त्यांची रासायनिक नावे
★ परीक्षेसाठी महत्वाचे ★
🔹 जीवनसत्त्व अ - रेटिनॉल
🔸जीवनसत्त्व ब 1 - थायमिन
🔹जीवनसत्त्व ब 2 - रायबोफ्लोविन
🔸जीवनसत्त्व ब 3 - नायसिन
🔹 जीवनसत्त्व ब 5 - पेंटोथेनिक ॲसिड
🔸जीवनसत्त्व ब 6 - पायरीडॉक्झिन
🔹 जीवनसत्त्व ब 7 - बायोटिन
🔸 जीवनसत्त्व ब 9 - फॉलीक ॲसिड
🔹 जीवनसत्त्व ब 12 - सायनोकोबालमीन
🔸 जीवनसत्त्व क - अस्कॉर्बीक ॲसिड
🔹 जीवनसत्त्व ड - कॅल्सीफेरॉल
🔸 जीवनसत्त्व ई - टोकोफेरॉल
🔹 जीवनसत्त्व के - फायलोक्विनोन
22 8月 2023, 01:30
37 569
Q) मुलांनो, चांगला अभ्यास करा. हे वाक्य कोणत्या प्रकाराचे आहे ?
21 8月 2023, 18:40
37 569
☘🍁विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही,
ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात🍂🌿
#Good_morning😍
21 8月 2023, 18:38
37 569
🥳🤩 आनंदाची बातमी 🤩🥳
🏆 2023 मध्ये 𝗣𝗼𝘀𝘁 मिळवायची आहे ⁉️
🛑 प्रत्येक पोस्ट / विषय निहाय 𝗖𝗵𝗮𝗻𝗻𝗲𝗹 बनविण्यात आले आहे.
☑️ आगामी परीक्षाकरिता उपयुक्त लगेच 𝗝𝗢𝗜𝗡 करा.👍 (लिंक केवळ 30 मिनिटे उपलब्ध)
🏵 (टीप : आत्ता Request करा. लगेच JOIN करून घेतले जाईल)
☑️👇👇 👇👇 👇👇 👇👇☑️
21 8月 2023, 11:44
08 2月 2024, ~13:33
37 569
🚀 🇮🇳 भारतीयांनो सज्ज व्हा, 🥰🔥
ज्या क्षणाची सर्व देश आतुरतेने वाट पाहतोय तो क्षण लवकरच
23 ऑगस्टला संध्याकाळी 6.04 मिनिटांनी आपले चंद्रयान 3 चंद्रावर उतरनार आहे.
🚀🇮🇳 आता प्रतीक्षा फक्त 23 ऑगस्ट ✌️🔥
21 8月 2023, 09:51
37 569
#Current_Affairs
पॅरिस येथे सुरु असलेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या पुरुष आणि महिला संघानी कंम्पाउंड प्रकारात कोणते पदक जिंकले?
21 8月 2023, 09:49
37 569
#Current_Affairs
जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या पुरुष संघाने कंम्पाउंड प्रकारात अंतिम सामन्यात कोणत्या देशाच्या संघाचा पराभव केला?
21 8月 2023, 09:49
37 569
#Current_Affairs
देशाचे नवे राष्ट्रीय सहकार धोरण ठरविण्यासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत?
21 8月 2023, 09:49
37 569
सूर्यमालिकेतील आकाराने सर्वात मोठा ग्रह कोणता आहे ?
21 8月 2023, 01:42
37 569
त्रिस्तरीय पंचायत राजची संकल्पना कोणत्या समितीने मांडली?
21 8月 2023, 01:42
37 569
जवाहर नवोदय विद्यालय गडचिरोली जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे?
21 8月 2023, 01:42
