गणित अभ्यास
前往频道在 Telegram
✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍
显示更多📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览
频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 640 名订阅者,在 教育 类别中位列第 5 020,并在 印度 地区排名第 10 060 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 640 名订阅者。
根据 20 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 596,过去 24 小时变化为 -19,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 9.21%。内容发布后 24 小时内通常能获得 3.22% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 468 次浏览,首日通常累积 1 213 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 20。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत..
💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”
凭借高频更新(最新数据采集于 21 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
37 640
订阅者
-1924 小时
-667 天
+59630 天
帖子存档
37 640
✅द.सा.द.शे. 10 दराने 500 रुपयांचे 2 वर्षाचे सरळव्याज किती?
(1) 200
(2) 100
(3) 150
(4) 250
⚠️Note :- उत्तर चुकल तरी चालेल सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करा!!
20 5月 2025, 04:13
20 5月 2025, ~05:11
37 640
नेहमी येणारा प्रश्न पण
सतत पोट्टे चुकतात राव 😂
प्रश्न क्रमांक 09
‘सुतार’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा?
👇👇👇👇
20 5月 2025, 03:20
20 5月 2025, ~04:13
37 640
मुलांच्या मागणीनुसार Whatsapp ग्रुप तयार केले आहेत फक्त 256 MEMBER चा ग्रुप असेल ज्या विद्यार्थाला join होयच आहे त्यांनी खालील LINK वर CLICK करून JOIN होवावे.
टीप:- फक्त सिरीयस मुलांनी जॉईन करा
20 5月 2025, 02:34
20 5月 2025, ~03:24
37 640
🔴देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे?
____
20 5月 2025, 00:11
20 5月 2025, ~00:56
37 640
🚨 गणित महासंग्राम 🚨
🎯तीन घंटा अनुक्रमे 15 सेकंद, 18 सेकंद आणि 25 सेकंदाच्या फरकाने टोले देतात तर एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोले देतील ?
19 5月 2025, 23:48
37 640
🚨 गणित महासंग्राम 🚨
🎯 खालीलपैकी कोणत्या संख्येला 11 ने निःशेष भाग जातो ?
19 5月 2025, 23:46
37 640
🚨 गणित महासंग्राम 🚨
🎯12 सेकंदात 1 पोळी लाटून होते तर अर्ध्या तासात किती पोळ्या लाटून होतील ?
19 5月 2025, 23:44
37 640
750 लीटर पाणी मावणाऱ्या टाकीचा 4/15 भाग पाण्याने भरलेला आहे तर त्याहाकीत अजून किती लीटर पाणी मावेल ?
19 5月 2025, 23:42
37 640
🚨 गणित महासंग्राम 🚨
🎯 एका करंडीतील पेरुचे 7 किंवा 15 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येकवेळी 3 पेरु उरतात, तर त्या करंडीत किमान किती डझन पेरु आहेत ?
19 5月 2025, 23:38
37 640
🚨 गणित महासंग्राम 🚨
🎯दोन संख्यांची बेरीज 75 आहे तर त्या संख्येची दुप्पट करून बेरीज केल्यास उतर काय येईल ?
19 5月 2025, 23:34
37 640
🚨 गणित महासंग्राम 🚨
🎯रोमन संख्या चिन्हात L म्हणजे किती ?
19 5月 2025, 23:30
37 640
🚨 गणित महासंग्राम 🚨
🎯3,7,11,15, या संख्यामालेतील क्रमाने येणारी 40 वी संख्या कोणती ?
19 5月 2025, 23:28
37 640
🚨 गणित महासंग्राम 🚨
🎯1 ते 50 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची एकूण बेरीज किती ?
19 5月 2025, 23:27
37 640
🚨 गणित महासंग्राम 🚨
🎯ठीक 8 वाजता आरशात किती वाजलेले दिसतील ?
19 5月 2025, 23:24
37 640
🚨 गणित महासंग्राम 🚨
🎯मुलांच्या रांगेत अनिकेतचा एका टोकाकडून 25 वा क्रमांक आणि दुसऱ्या टोकाकडून 27 वा क्रमांक आहे, तर त्या रांगेत किती मुले आहेत ?
19 5月 2025, 23:22
37 640
🚨 गणित महासंग्राम 🚨
🎯 विकास पुर्वेकडे तोंड करून उभा होता डावीकडे १०० च्या कोनातून बळला व पुन्हा मागे फिरला, तर त्याचे तोंड सध्या कोणत्या दिशेला आहे ?
19 5月 2025, 23:20
37 640
🚨 गणित महासंग्राम 🚨
🎯 80 गुणांच्या परिक्षेत शेकडा 75 गुण मिळाले तर त्या परिक्षेत किती गुण मिळाले असावेत ?
19 5月 2025, 23:12
37 640
🚨 गणित महासंग्राम 🚨
🎯27 ची 12 पट ही 36 ची किती पट ?
19 5月 2025, 23:09
