ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

गणित अभ्यास

गणित अभ्यास

الذهاب إلى القناة على Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام गणित अभ्यास

تُعد قناة गणित अभ्यास (@ganitabhyas) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 37 640 مشتركاً، محتلاً المرتبة 5 020 في فئة التعليم والمرتبة 10 060 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 37 640 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 20 نوفمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 596، وفي آخر 24 ساعة بمقدار -19، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 9.21‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.22‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 3 468 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 1 213 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 20.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 21 نوفمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

37 640
المشتركون
-1924 ساعات
-667 أيام
+59630 أيام
أرشيف المشاركات
⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓
⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓
20 مايو 2025, 05:11
20 مايو 2025, ~06:21

✅द.सा.द.शे. 10 दराने 500 रुपयांचे 2 वर्षाचे सरळव्याज किती? (1) 200 (2) 100 (3) 150 (4) 250 ⚠️Note :- उत्तर चुकल तरी चालेल सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करा!!
20 مايو 2025, 04:13
20 مايو 2025, ~05:11

नेहमी येणारा प्रश्न पण सतत पोट्टे चुकतात राव 😂 प्रश्न क्रमांक 09 ‘सुतार’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा? 👇👇👇👇
नेहमी येणारा प्रश्न पण सतत पोट्टे चुकतात राव 😂 प्रश्न क्रमांक 09 ‘सुतार’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा? 👇👇👇👇
20 مايو 2025, 03:20
20 مايو 2025, ~04:13

मुलांच्या मागणीनुसार Whatsapp ग्रुप तयार केले आहेत फक्त 256 MEMBER चा ग्रुप असेल ज्या विद्यार्थाला join होयच आहे त्यांनी खाली
मुलांच्या मागणीनुसार  Whatsapp ग्रुप तयार केले आहेत फक्त 256 MEMBER चा  ग्रुप असेल ज्या विद्यार्थाला join होयच आहे त्यांनी खालील LINK वर CLICK करून JOIN होवावे. टीप:- फक्त सिरीयस मुलांनी जॉईन करा
20 مايو 2025, 02:34
20 مايو 2025, ~03:24

🔴देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे? ____
🔴देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे? ____
20 مايو 2025, 00:11
20 مايو 2025, ~00:56

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯तीन घंटा अनुक्रमे 15 सेकंद, 18 सेकंद आणि 25 सेकंदाच्या फरकाने टोले देतात तर एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोले देतील ?
Anonymous voting
19 مايو 2025, 23:48

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯 खालीलपैकी कोणत्या संख्येला 11 ने निःशेष भाग जातो ?
Anonymous voting
19 مايو 2025, 23:46

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯12 सेकंदात 1 पोळी लाटून होते तर अर्ध्या तासात किती पोळ्या लाटून होतील ?
Anonymous voting
19 مايو 2025, 23:44

750 लीटर पाणी मावणाऱ्या टाकीचा 4/15 भाग पाण्याने भरलेला आहे तर त्याहाकीत अजून किती लीटर पाणी मावेल ?
Anonymous voting
19 مايو 2025, 23:42

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯35-25+5+6×4 = ?
Anonymous voting
19 مايو 2025, 23:40

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯 एका करंडीतील पेरुचे 7 किंवा 15 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येकवेळी 3 पेरु उरतात, तर त्या करंडीत किमान किती डझन पेरु आहेत ?
Anonymous voting
19 مايو 2025, 23:38

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯दोन संख्यांची बेरीज 75 आहे तर त्या संख्येची दुप्पट करून बेरीज केल्यास उतर काय येईल ?
Anonymous voting
19 مايو 2025, 23:34

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯रोमन संख्या चिन्हात L म्हणजे किती ?
Anonymous voting
19 مايو 2025, 23:30

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯3,7,11,15, या संख्यामालेतील क्रमाने येणारी 40 वी संख्या कोणती ?
Anonymous voting
19 مايو 2025, 23:28

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯1 ते 50 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची एकूण बेरीज किती ?
Anonymous voting
19 مايو 2025, 23:27

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯ठीक 8 वाजता आरशात किती वाजलेले दिसतील ?
Anonymous voting
19 مايو 2025, 23:24

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯मुलांच्या रांगेत अनिकेतचा एका टोकाकडून 25 वा क्रमांक आणि दुसऱ्या टोकाकडून 27 वा क्रमांक आहे, तर त्या रांगेत किती मुले आहेत ?
Anonymous voting
19 مايو 2025, 23:22

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯 विकास पुर्वेकडे तोंड करून उभा होता डावीकडे १०० च्या कोनातून बळला व पुन्हा मागे फिरला, तर त्याचे तोंड सध्या कोणत्या दिशेला आहे ?
Anonymous voting
19 مايو 2025, 23:20

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯 80 गुणांच्या परिक्षेत शेकडा 75 गुण मिळाले तर त्या परिक्षेत किती गुण मिळाले असावेत ?
Anonymous voting
19 مايو 2025, 23:12

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯27 ची 12 पट ही 36 ची किती पट ?
Anonymous voting
19 مايو 2025, 23:09