गणित अभ्यास
前往频道在 Telegram
✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍
显示更多📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览
频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 679 名订阅者,在 教育 类别中位列第 5 012,并在 印度 地区排名第 10 050 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 679 名订阅者。
根据 19 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 608,过去 24 小时变化为 -5,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 9.03%。内容发布后 24 小时内通常能获得 3.30% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 401 次浏览,首日通常累积 1 244 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 20。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत..
💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”
凭借高频更新(最新数据采集于 20 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
37 679
订阅者
-524 小时
-507 天
+60830 天
帖子存档
37 679
👉एकक = 1
👉दशक = 10
👉शतक = 100
👉 सहस्त्र ( हजार) = 1000
👉दशसहस्र = 10000
👉लक्ष = 100000 (लाख)
👉दशलक्ष = 1000000
👉कोटी = 10000000
👉दशकोटी = 100000000
👉अब्ज = 1000000000
👉दशअब्ज =1000000000
Imp ❤️👍
21 2月, 01:17
37 679
Q. शिरीन, मारिया पेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. दोन वर्षांनंतर त्यांच्या वयाचे प्रमाण 5:6 होईल तर शिरीनचे आजचे वय काय?
21 2月, 00:56
37 679
Q. एक कार 3 तासात 105 किमी अंतर जाते तर त्याच वेगाने 5 तासात किती आंतर होईल.
21 2月, 00:56
37 679
15 मी × 20 मी × 25 मी मापाच्या खोलीत मोठ्यात मोठी बाजू असणारे किती घनाकृती ठोकळे तंतोतंत बसतील ?
21 2月, 00:56
37 679
एका संख्येला 6 ने भाग दिल्यास बाकी 3 उरते. 8 ने भाग दिल्यास बाकी 5 उरते. 9 ने भाग दिल्यास बाकी 6 उरते. तर ती संख्या कोणती ?
21 2月, 00:56
37 679
एक भोवरा एका सेकंदात स्वतःभोवती 6 फेऱ्या मारतो. तर तो भोवरा 1 मिनीट 15 सेकंदात स्वतःभोवती किती फेऱ्या मारील ?
21 2月, 00:56
37 679
एका निवडणुकीत 8% मते अवैध ठरले व त्यानंतर वैध मतांच्या 40% मते मिळवणारा उमेदवार 4600 मतांनी पराभूत झाला,तर एकूण मतदार किती होते?
20 2月, 01:07
37 679
Q. प्रमोद हा पूर्वेला 6 किमी जातो. नंतर तो दक्षिणेला 8 किमी लांब असेल?
20 2月, 01:07
37 679
Q. सध्या तुमचे वय 50 व तुमच्या भावाचे वय 25 असेल तर किती वर्षांपूर्वी तुम्हा दोघांच्या वयाची बेरीज 69 असेल?
20 2月, 01:07
37 679
अ आणि ब ही दोन्ही क ची आपत्ये आहेत. क हे अ चे वडील आहेत. परंतु ब हा क चा मुलगा नाही. तर ब आणि क चे नाते काय?
20 2月, 01:07
37 679
एक मोबाईल 2200 रु. ला विकल्यामुळे त्याच्या खरेदी किंमती एवढाच नफा होतो, तर त्या मोबाईलची खरेदी किंमत किती ?
19 2月, 04:53
37 679
30 खेळाडू मागे 1 प्रशिक्षणकांची नेमणूक झाली तर अशा 15 प्रशिक्षकांची नेमणूक झाल्यास ऐकून किती खेळाडू होतील.
19 2月, 04:53
