ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

गणित अभ्यास

गणित अभ्यास

前往频道在 Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

显示更多

📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览

频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 653 名订阅者,在 教育 类别中位列第 5 020,并在 印度 地区排名第 10 060 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 653 名订阅者。

根据 20 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 596,过去 24 小时变化为 -19,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 9.21%。内容发布后 24 小时内通常能获得 3.22% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 468 次浏览,首日通常累积 1 213 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 20。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

凭借高频更新(最新数据采集于 21 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

37 653
订阅者
-1924 小时
-667 天
+59630 天
帖子存档
⭕ पोलीस भरती 2025 साठी...⭕ ✅ आजचे 5 प्रश्न दयाचे काय पाहिजे असेल तर एक लाईक नक्की दया.. 👇👇👇👇👇👇👇👇
23 8月 2025, 07:46

🚨 पोलीस भरती - 2024 - 25 अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होईल.. सर्वात जास्त जागा या जिल्ह्यात आहे.. व्हाट्सअप वर माहिती टाकलेली आहे.. 👇👇👇👇👇👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAus7x65yDJjl6Cgh3m 🚨चॅनल सर्वांनी जॉईन करा ✅
23 8月 2025, 04:41
23 8月 2025, ~11:37

🔥 आता बुद्धिमत्ता प्रश्न पोलीस भरतीत विचारलेल..लावा डोकं आणि सोडवा
23 8月 2025, 02:52

🔥 आज रात्री एक मोठी अपडेट्स दिली जाईल💥💥 जॉईन👉 https://whatsapp.com/channel/0029VaAus7x65yDJjl6Cgh3m
22 8月 2025, 08:37
04 9月 2025, ~00:43

⭕ रांगेतील नितीन चा नंबर दोन्ही बाजूंकडून 15 आहे तर रांगेत एकूण मुले किती 🛑गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
22 8月 2025, 05:30

⭕ एका स्पर्धा परीक्षेत अचूक उत्तराला 2 गुण मिळतात परंतु चुकीच्या उत्तरामागे 1 गुण कमी केला जातो. A ने 100 पैकी 80 प्रश्न सोडविले तेव्हा तिला 142 गुण मिळाले तर तिने किती प्रश्न चुकीचे सोडवले 🛑गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
22 8月 2025, 05:29

⭕ 12000रु किमतीच्या एका फ्रिजवर 12% सूट दिली तर फ्रिजची विक्री किंमत किती 🛑गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
22 8月 2025, 05:29

⭕ 4.32 तास हे तास, मिनिट व सेकंदात कसे लिहितात 🛑गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
22 8月 2025, 05:29

⭕ दोन नाणी हवेत फेकली असता कमीत कमी एक छापा येण्याची संभाव्यता किती 🛑गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
22 8月 2025, 05:29

⭕ पोलीस भरती 2025 साठी...⭕ ✅ आजचे 5 प्रश्न दयाचे काय पाहिजे असेल तर एक लाईक नक्की दया.. 👇👇👇👇👇👇👇👇
22 8月 2025, 05:24

⭕ एक रेल्वे 800 मीटर अंतर 60 सेकंदात ओलांडे येते तर त्या रेल्वेचा ताशी वेग किती कि.मी. आहे 🛑गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
21 8月 2025, 11:03

⭕ विसंगत घटक ओळखा 🛑गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
21 8月 2025, 11:03

⭕ प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा AZ , GT , MN , ? , YB 🛑गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
21 8月 2025, 11:03

⭕ 12.345 या संख्येतील 4 अंकाची स्थानिक किंमत किती 🛑गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
21 8月 2025, 11:03

⭕P हा Q पेक्षा उंच आहे , R हा Q पेक्षा लहान आहे, S आणि T उंची सारखी आहे, T हा Q आणि R या दोघांपेक्षा उंच आहे मग सर्वात लहान कोण 🛑गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
21 8月 2025, 11:03

⭕ पोलीस भरती 2025 साठी...⭕ ✅ आजचे 5 प्रश्न दयाचे काय पाहिजे असेल तर एक लाईक नक्की दया.. 👇👇👇👇👇👇👇👇
21 8月 2025, 11:02

🚨 पोलीस भरती - 2024 - 25 अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होईल.. सर्वात जास्त जागा या जिल्ह्यात आहे.. व्हाट्सअप वर माहिती टाकलेली आहे.. 👇👇👇👇👇👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAus7x65yDJjl6Cgh3m 🚨चॅनल सर्वांनी जॉईन करा ✅
21 8月 2025, 09:18

🔥गणित बुद्धीमत्ता 🔥 🔖 1/4 मैल लांबी असलेल्या एका रेल्वेचा वेग प्रतीतास 75 मैल आहे 3.50 मैल लांबी असलेल्या एका बोगद्याला पार कारण्यासाठी त्या पूर्ण रेल्वेला किती वेळ लागेल.?
उत्तर - 3 मिनिटे.
🔖 रवी  उगावता सूर्य पाहत होता तो डावीकडे एकदा काटकोनात व नंतर उजवीकडे दोनदा काटकोनात वळला, तर आता त्याच्या समोरची दिशा कोणती.
उत्तर - दक्षिण
🔖 वडिलांचे आजचे वय हे मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे दहा वर्षानंतर त्याच्या वयातील फरक 50 वर्ष असल्यास वडिलांचे आजचे वय किती.
उत्तर - 75
🔖 मुलगी व आई याच्या 5 वर्षांपूर्वीच्या वयाचे गुणोतर 1:5 होते परंतु 5 वर्षानंतर त्याच्या वयाचे गुणोतर 2:5 होईल तर मुलीचे आजचे वय किती.?
उत्तर - 11वर्ष
🔖 240 मिटर लांबीची एक आगगाडी 510 मिटर लांबीचा एक प्लॅटफॉम 108 km प्रती तास या वेगाणे गेल्यास किती वेळात ओलांडून जाहिल.?
उत्तर - 25 सेकंद
21 8月 2025, 05:27

🚨 पोलीस भरती - 2024 - 25 अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होईल.. सर्वात जास्त जागा या जिल्ह्यात आहे.. व्हाट्सअप वर माहिती टाकलेली आहे.. 👇👇👇👇👇👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAus7x65yDJjl6Cgh3m 🚨चॅनल सर्वांनी जॉईन करा ✅
21 8月 2025, 00:00
21 8月 2025, ~09:24

🚨उदा. एका वर्गातील सर्व वयांची सरासरी १५ वर्षे आहे. सत्य 15 वयाची सरासरी 12 वर्षे आहे व उरलेल्या छानची सरासरी 16 वर्षे, तर त्या वर्गात एकूण मुले किती? A.६० B ४५ C.४० D.५० 🛑 उत्तर : ६० 🔹स्पष्टीकरण :- 🔹15 किंमत वयाची सरासरी एकूण सरासरी आणि 3 ने कमी किंमतीची सरासरी 1 ने जास्त आहे. 🛑एकूण भरून काढावयाची वर्षे = ३×१५ विविधार्थी = ४५ वर्षे. 🔹उरलेले विधार्थ्य १ विधार्थी १ वर्ष भरून काढतो. 🔶उरले विधार्थी = १×४५ = ४५ विधार्थी. एकूण विधार्थी = ४५+१५ = ६० विधार्थी.
20 8月 2025, 13:06