गणित अभ्यास
前往频道在 Telegram
✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍
显示更多📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览
频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 640 名订阅者,在 教育 类别中位列第 5 020,并在 印度 地区排名第 10 060 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 640 名订阅者。
根据 20 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 596,过去 24 小时变化为 -19,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 9.21%。内容发布后 24 小时内通常能获得 3.22% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 468 次浏览,首日通常累积 1 213 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 20。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत..
💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”
凭借高频更新(最新数据采集于 21 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
37 640
订阅者
-1924 小时
-667 天
+59630 天
帖子存档
37 640
🚨 गणित महासंग्राम 🚨
420 मीटर लांबीची रेल्वे 180 मीटर लांबीच्या पुलाला 54 कि.मी. प्रति तास वेगाने गेल्यास किती वेळेत ओलांडेल ?
27 4月 2025, 23:24
37 640
🚨 गणित महासंग्राम 🚨
जर 15,17,16,8 आणि K याची सरासरी 13 येत असेल तर K = ? (कोल्हापूर पोलीस 2021)
27 4月 2025, 22:46
37 640
🚨 गणित महासंग्राम 🚨
2/10, 4/100, 6/1000 या संख्यांची सरासरी किती ? गडचिरोली 2024
27 4月 2025, 22:42
37 640
🚨 गणित महासंग्राम 🚨
13 संख्यांची सरासरी 68 आहे यांच्यातील पहिल्या 7 संख्यांची सरासरी 63 आणि शेवटच्या 7 संख्यांची सरासरी 70 आहे तर सातवी संख्या कोणती ? (गोंदिया पोलीस 2023)
27 4月 2025, 22:40
37 640
🚨 गणित महासंग्राम 🚨
तीन व्यक्तीच्या वयाची सरासरी 24 वर्ष असो त्यांच्या वयाचे गुणोत्तर हे 2:3:7 आहे तर त्यापैकी सर्वात लहान व्यक्तीचे वय किती? (पिंपरी चिंचवड पोलीस)
27 4月 2025, 22:23
37 640
🚨गणित महासंग्राम 🚨
400 पाया असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या कोणती..?
27 4月 2025, 12:03
37 640
🚨गणित महासंग्राम 🚨
400 पाया असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या कोणती ..?
27 4月 2025, 12:01
27 4月 2025, ~12:02
37 640
🚨गणित महासंग्राम 🚨
60.325 या संख्येतील 2 या अंकाची स्थानिक किंमत ही 6 या अंकाच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे ...?
27 4月 2025, 11:38
37 640
🚨गणित महासंग्राम 🚨
एका रानात पहिल्या रांगेत 24 झाडे आहेत, दुसऱ्या रांगेत 27 झाडे, तिसऱ्या रांगेत 30 झाडे आहेत तर 30 रांगा झाल्यास एकूण किती झाडे होतील..? (SRPF गट क्र 8 पो शि भ 2023)
27 4月 2025, 11:30
37 640
दोन संख्या चे गुणोत्तर 3:4 व त्यांच्या मसावी 15 असेल तर लासवी किती..?
27 4月 2025, 11:22
37 640
📕 स्पष्टीकरण 👇
➡️ 11, 13, 17, 19, 23 , या 8 ते 28 दरम्यान येणाऱ्या मुळ संख्या आहेत.
➡️ यांची बेरीज 83 येते. ✔️
27 4月 2025, 11:18
37 640
🚨गणित महासंग्राम 🚨
8 ते 28 पर्यंतच्या मूळ संख्या ची बेरीज किती..?
27 4月 2025, 11:16
37 640
➡️ स्पष्टीकरण 👇👇
एकूण सैनिक = 100 + 60 = 160
10 - 2 = 8
100 × 8 / 160 = 5 दिवस.❤️
27 4月 2025, 11:14
37 640
🚨गणित महासंग्राम 🚨
एक सैनिकी तळावर 100 सैनिकांना 10 दिवस पुरेल इतके रेशन उपलब्ध आहे. 2 दिवसांनंतर आणखी 60 सैनिक तळावर येतात. तर राहीलेले रेशन आणखी किती दिवस पुरेल ?
27 4月 2025, 11:14
37 640
😮 रेल्वे : महत्त्वाची माहिती 😮
➜ सुत्र : अंतर = वेळ × वेग
👇 👇
अंतर अंतर
वेळ = -------- , वेग = ---------
वेग वेळ
◼️ किलोमीटर तासाचे रूपांतर मीटर/सेकंदमध्ये करताना 5/18 ने गुणावे.
◼️ मीटर / सेकंदाचे रूपांतर किलोमीटर /तासामध्ये करताना 18/5 ने गुणावे.
◼️ रेल्वेची दिशा विरुद्ध असल्यास वेगांची बेरीज करावी.
◼️ रेल्वेतील दिशा एकच असल्यास वेगांची वजाबाकी करावी.
27 4月 2025, 11:12
37 640
🚨गणित महासंग्राम 🚨
पूर्वा अपूर्वाला म्हणाली. तुझ्या बाबांची बायको ही माझ्या आईच्या आई - बाबाची एकुलती एक मुलगी आहे तर पूर्वा अपूर्वाची कोण..?
27 4月 2025, 09:26
37 640
🚨गणित महासंग्राम 🚨
निनादची आई ही गीताच्या वडिलांची एकुलती एक सून आहे , तर निनाद हा गीताची मुलगी प्रितीचा कोण..?
27 4月 2025, 09:14
37 640
📌स्पष्टीकरण ⏰
➡️पहिली संख्या X मानु
➡️दुसरी संख्या (x + 3)
➡️तिसरी संख्या (x + 9)
➡️सरासरी 30 आहे तर बेरीज 90 होईल.
➡️ x + x + 3 + x + 9 = 90
➡️ 3x + 12 = 90
➡️3x = 78
➡️x = 26
▶️पहिली संख्या = x = 26
➡️ दुसरी संख्या = x + 3 = 29 ❤️
▶️तिसरी संख्या = x + 9 = 35
27 4月 2025, 09:06
37 640
🚨गणित महासंग्राम 🚨
तीन संख्याची सरासरी 30 आहे. त्यापैकी दुसरी संख्या पहिली पेक्षा 3 ने जास्त परंतु तिसरी पेक्षा 6 ने लहान आहे तर दुसरी संख्या कोणती ?
27 4月 2025, 09:05
