ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

गणित अभ्यास

गणित अभ्यास

الذهاب إلى القناة على Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام गणित अभ्यास

تُعد قناة गणित अभ्यास (@ganitabhyas) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 37 640 مشتركاً، محتلاً المرتبة 5 020 في فئة التعليم والمرتبة 10 060 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 37 640 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 20 نوفمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 596، وفي آخر 24 ساعة بمقدار -19، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 9.21‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.22‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 3 468 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 1 213 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 20.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 21 نوفمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

37 640
المشتركون
-1924 ساعات
-667 أيام
+59630 أيام
أرشيف المشاركات
🚨 गणित महासंग्राम 🚨 420 मीटर लांबीची रेल्वे 180 मीटर लांबीच्या पुलाला 54 कि.मी. प्रति तास वेगाने गेल्यास किती वेळेत ओलांडेल ?
Anonymous voting
27 أبريل 2025, 23:24

🚨 गणित महासंग्राम 🚨 जर 15,17,16,8 आणि K याची सरासरी 13 येत असेल तर K = ? (कोल्हापूर पोलीस 2021)
Anonymous voting
27 أبريل 2025, 22:46

🚨 गणित महासंग्राम 🚨 2/10, 4/100, 6/1000 या संख्यांची सरासरी किती ? गडचिरोली 2024
Anonymous voting
27 أبريل 2025, 22:42

🚨 गणित महासंग्राम 🚨 13 संख्यांची सरासरी 68 आहे यांच्यातील पहिल्या 7 संख्यांची सरासरी 63 आणि शेवटच्या 7 संख्यांची सरासरी 70 आहे तर सातवी संख्या कोणती ? (गोंदिया पोलीस 2023)
Anonymous voting
27 أبريل 2025, 22:40

🚨 गणित महासंग्राम 🚨 तीन व्यक्तीच्या वयाची सरासरी 24 वर्ष असो त्यांच्या वयाचे गुणोत्तर हे 2:3:7 आहे तर त्यापैकी सर्वात लहान व्यक्तीचे वय किती? (पिंपरी चिंचवड पोलीस)
Anonymous voting
27 أبريل 2025, 22:23

🚨गणित महासंग्राम 🚨 400 पाया असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या कोणती..?
Anonymous voting
27 أبريل 2025, 12:03

🚨गणित महासंग्राम 🚨 400 पाया असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या कोणती ..?
Anonymous voting
27 أبريل 2025, 12:01
27 أبريل 2025, ~12:02

🚨गणित महासंग्राम 🚨 60.325 या संख्येतील 2 या अंकाची स्थानिक किंमत ही 6 या अंकाच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे ...?
Anonymous voting
27 أبريل 2025, 11:38

🚨गणित महासंग्राम 🚨 एका रानात पहिल्या रांगेत 24 झाडे आहेत, दुसऱ्या रांगेत 27 झाडे, तिसऱ्या रांगेत 30 झाडे आहेत तर 30 रांगा झाल्यास एकूण किती झाडे होतील..? (SRPF गट क्र 8 पो शि भ 2023)
Anonymous voting
27 أبريل 2025, 11:30

दोन संख्या चे गुणोत्तर 3:4 व त्यांच्या मसावी 15 असेल तर लासवी किती..?
Anonymous voting
27 أبريل 2025, 11:22

📕 स्पष्टीकरण 👇 ➡️ 11, 13, 17, 19, 23 , या 8 ते 28 दरम्यान येणाऱ्या मुळ संख्या आहेत. ➡️ यांची बेरीज 83 येते. ✔️
27 أبريل 2025, 11:18

🚨गणित महासंग्राम 🚨 8 ते 28 पर्यंतच्या मूळ संख्या ची बेरीज किती..?
Anonymous voting
27 أبريل 2025, 11:16

➡️ स्पष्टीकरण 👇👇 एकूण सैनिक = 100 + 60 = 160 10 - 2 = 8 100 × 8 / 160 = 5 दिवस.❤️
27 أبريل 2025, 11:14

🚨गणित महासंग्राम 🚨 एक सैनिकी तळावर 100 सैनिकांना 10 दिवस पुरेल इतके रेशन उपलब्ध आहे. 2 दिवसांनंतर आणखी 60 सैनिक तळावर येतात. तर राहीलेले रेशन आणखी किती दिवस पुरेल ?
Anonymous voting
27 أبريل 2025, 11:14

😮 रेल्वे : महत्त्वाची माहिती 😮 ➜ सुत्र : अंतर = वेळ × वेग 👇 👇 अंतर अंतर वेळ = -------- , वेग = --------- वेग वेळ ◼️ किलोमीटर तासाचे रूपांतर मीटर/सेकंदमध्ये करताना 5/18 ने गुणावे. ◼️ मीटर / सेकंदाचे रूपांतर किलोमीटर /तासामध्ये करताना 18/5 ने गुणावे. ◼️ रेल्वेची दिशा विरुद्ध असल्यास वेगांची बेरीज करावी. ◼️ रेल्वेतील दिशा एकच असल्यास वेगांची वजाबाकी करावी.
27 أبريل 2025, 11:12

🚨गणित महासंग्राम 🚨 पूर्वा अपूर्वाला म्हणाली. तुझ्या बाबांची बायको ही माझ्या आईच्या आई - बाबाची एकुलती एक मुलगी आहे तर पूर्वा अपूर्वाची कोण..?
Anonymous voting
27 أبريل 2025, 09:26

👀 निनाद हा गीताची मुलगी प्रितीचा मामेभाऊ असेल
27 أبريل 2025, 09:18

🚨गणित महासंग्राम 🚨 निनादची आई ही गीताच्या वडिलांची एकुलती एक सून आहे , तर निनाद हा गीताची मुलगी प्रितीचा कोण..?
Anonymous voting
27 أبريل 2025, 09:14

📌स्पष्टीकरण ⏰ ➡️पहिली संख्या X मानु ➡️दुसरी संख्या (x + 3) ➡️तिसरी संख्या (x + 9) ➡️सरासरी 30 आहे तर बेरीज 90 होईल. ➡️ x + x + 3 + x + 9 = 90 ➡️ 3x + 12 = 90 ➡️3x = 78 ➡️x = 26 ▶️पहिली संख्या = x = 26 ➡️ दुसरी संख्या = x + 3 = 29 ❤️ ▶️तिसरी संख्या = x + 9 = 35
27 أبريل 2025, 09:06

🚨गणित महासंग्राम 🚨 तीन संख्याची सरासरी 30 आहे. त्यापैकी दुसरी संख्या पहिली पेक्षा 3 ने जास्त परंतु तिसरी पेक्षा 6 ने लहान आहे तर दुसरी संख्या कोणती ?
Anonymous voting
27 أبريل 2025, 09:05