ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

गणित अभ्यास

गणित अभ्यास

前往频道在 Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

显示更多

📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览

频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 677 名订阅者,在 教育 类别中位列第 5 012,并在 印度 地区排名第 10 050 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 677 名订阅者。

根据 19 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 608,过去 24 小时变化为 -5,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 9.03%。内容发布后 24 小时内通常能获得 3.30% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 401 次浏览,首日通常累积 1 244 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 20。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

凭借高频更新(最新数据采集于 20 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

37 677
订阅者
-524 小时
-507 天
+60830 天
帖子存档
1 ते 1,000 मधील तीन अंकी एकूण संख्या किती?
Anonymous voting
05 11月 2025, 01:26

एका दुकानदाराने एक टेबल 4700 रु. ला विकला. जर टेबलची दर्शनी किंमत 5900 असेल तर ग्राहकाला किती % सूट मिळाली?
Anonymous voting
05 11月 2025, 01:26

0.24 + 0.204 + 2.402 = ?
Anonymous voting
05 11月 2025, 01:26

पुढीलपैकी शुध्द शब्द कोणता?
Anonymous voting
05 11月 2025, 01:25
05 11月 2025, ~01:26

जर एखाद्या नकाशात पश्चिम दिशा आग्नेय दिशेच्या स्थानी आली, तर त्या नकाशात नैर्ऋत्य दिशा कोणत्या दिशेच्या स्थानी येईल ?
Anonymous voting
05 11月 2025, 01:25

एक घड्याळ दर तासाला 8 मिनिटे मागे पडते. जर रात्री 12 वाजता घड्याळ बरोबर लावले, तर दुसऱ्या दिवशी रात्री 12 वाजता त्या घड्याळात किती वाजलेले असतील ?
Anonymous voting
05 11月 2025, 01:25

4 टेबलांची विक्री ही 5 टेबलांच्या खरेदी इतकी आहे तर त्या व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा किती?
Anonymous voting
05 11月 2025, 01:24

खालीलपैकी मुळ संख्या कोणती?
Anonymous voting
05 11月 2025, 01:24

रोमन संख्या चिन्हात 'L' म्हणजे किती?
Anonymous voting
05 11月 2025, 01:24

Q.100 : 29 : : 96 : ?
Anonymous voting
04 11月 2025, 21:01

Q.अजयला परीक्षेतील 5 विषयांत 80, 68, 82, 56, 74 असे गुण मिळाले तर अजयला सरासरी किती गुण मिळाले?
Anonymous voting
04 11月 2025, 21:00

Q.एक रेल्वे ताशी 60 कि. मी./ तास (km/hr. ) वेगाने धावतांना 72 सेकंदात किती अंतर कापेल ?
Anonymous voting
04 11月 2025, 20:59

Q.प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने कोणता गट येईल ? AD-5, EH-13, IL-21, MP-29, .....?.....
Anonymous voting
04 11月 2025, 20:57

Q.दोन संख्यांचा लसावि मसाविच्या 12 पट असून लसावि व मसावि यांची बेरीज 195 आहे. जर त्या संख्यापैकी एक संख्या 60 असेल तर दुसरी संख्या किती ?
Anonymous voting
04 11月 2025, 20:57

Q.एका शर्टाची छापील किंमत 850 रू आहे. छापील किंमतीवर प्रथम शेकडा 20% नंतर शेकडा 15% अशा क्रमाने सूट देवून विकला, तर शींची विक्रीची किंमत किती ?
Anonymous voting
04 11月 2025, 20:57

Q.एका करंडीतील पेरूंचे 8 किंवा 9 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी 3 पेरू उरतात, तर करंडीत कमीत कमी किती पेरू असतील ?
Anonymous voting
04 11月 2025, 20:57

Q.श्रेयाचे 6 वर्षांनंतरचे वय वडीलांच्या त्यावेळच्या वयाच्या 3/7 पट असेल. 10 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे प्रमाण 1 : 5 होते, तर वडीलांचे आजचे वय किती ?
Anonymous voting
04 11月 2025, 20:57

Q.खाली दिलेल्या संख्यांमधील विसंगत संख्यांची जोडी ओळखा.
Anonymous voting
04 11月 2025, 20:56

Q.जनावरांच्या एका कळपात 24 सोडून सर्व गायी, 30 सोडून सर्व म्हशी व उर्वरीत बकऱ्या आहेत त्या कळपात एकूण 34 गुरे असतील तर त्या कळपात एकूण बकऱ्या किती ?
Anonymous voting
04 11月 2025, 20:56

Q.अमित, मिलिंद, महेश व रवि हे चौघेजण कॅरम खेळत बसले आहेत. महेश व मिलिंद पार्टनर (सहकारी) आहेत. महेशचे तोंड उत्तरेस आहे व रवि हा महेशच्या उजव्या बाजूस बसला नाही तर अमितचे तोंड कोणत्या दिशेस आहे ?
Anonymous voting
04 11月 2025, 20:56