ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

गणित अभ्यास

गणित अभ्यास

前往频道在 Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

显示更多

📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览

频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 677 名订阅者,在 教育 类别中位列第 5 012,并在 印度 地区排名第 10 050 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 677 名订阅者。

根据 19 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 608,过去 24 小时变化为 -5,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 9.03%。内容发布后 24 小时内通常能获得 3.30% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 401 次浏览,首日通常累积 1 244 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 20。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

凭借高频更新(最新数据采集于 20 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

37 677
订阅者
-524 小时
-507 天
+60830 天
帖子存档
Q.एका पुस्तकाचा 5/9 भाग व 20 पाने वाचून झाल्यावर 76 पाने वाचावयाची शिल्लक राहिली तर त्या पुस्तकाला एकूण किती पाने होती ?
Anonymous voting
04 11月 2025, 20:55

Q.एका आयताची परिमिती 54 सेमी आहे व त्याची लांबी 15 सेमी आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती ?
Anonymous voting
04 11月 2025, 20:55

Q.A हा एक काम 20 दिवसांत पूर्ण करतो आणि तेच काम B हा 30 दिवसांत संपवतो. जर A ने 8 दिवस काम केले व तो काम सोडून गेला तर शिल्लक काम B किती दिवसात संपवेल ?
Anonymous voting
04 11月 2025, 20:55

Q.जर - व x चिन्हांची आणि 3 व 6 या अंकांची आपपसात अदलाबदली केली तर खालीलपैकी कोणते समीकरण सत्य ठरेल ?
Anonymous voting
04 11月 2025, 20:55

🚨 19 वेळेस पोलिस भरती परीक्षा मधे विचारलेला प्रश्न...
🚨 19 वेळेस पोलिस भरती परीक्षा मधे  विचारलेला प्रश्न...
04 11月 2025, 12:12
04 11月 2025, ~20:19

7)A आणि B एक काम अनुक्रमे 15 व 10 दिवसात पूर्ण करू शकतात त्यांनी एकत्र काम करायला सुरुवात केली पण 2 दिवसात B ला निघून जावे लागले आणि A ने एकट्याने उरलेले काम पूर्ण केले तर संपूर्ण काम किती दिवसात पूर्ण झाले?(SRPF काटोला जिल्हा 2023)
Anonymous voting
04 11月 2025, 12:10

6) अ हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो तर क हा अ व बचा दोघांच्या एकत्रित कामा इतके काम करतो जर अ हा स्वतंत्रपणे काम 12 दिवसात संपवतो तर तिघे मिळून ते काम किती दिवसात करतील?(गोंदिया पोलीस 2018)
Anonymous voting
04 11月 2025, 12:10

7)A आणि B एक काम अनुक्रमे 15 व 10 दिवसात पूर्ण करू शकतात त्यांनी एकत्र काम करायला सुरुवात केली पण 2 दिवसात B ला निघून जावे लागले आणि A ने एकट्याने उरलेले काम पूर्ण केले तर संपूर्ण काम किती दिवसात पूर्ण झाले?(SRPF काटोला जिल्हा 2023)
Anonymous voting
04 11月 2025, 12:10
04 11月 2025, ~12:10

6) अ हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो तर क हा अ व बचा दोघांच्या एकत्रित कामा इतके काम करतो जर अ हा स्वतंत्रपणे काम 12 दिवसात संपवतो तर तिघे मिळून ते काम किती दिवसात करतील?(गोंदिया पोलीस 2018)
Anonymous voting
04 11月 2025, 12:10
04 11月 2025, ~12:10

5)12 व्यक्तींना एक काम पूर्ण करण्यासाठी 21 दिवस लागतात तर 14 व्यक्तींना ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील? (कोल्हापूर पोलीस 2024)
Anonymous voting
04 11月 2025, 12:10

4) मातीचा एक ढीग हलवण्याचे काम 15 माणसे 20 दिवसात करतात तेच काम 12 माणसे किती दिवसात करतील?(पालघर पोलीस 2024)
Anonymous voting
04 11月 2025, 12:10

3) 22 माणसे 16 दिवसात एक विहीर खाणतात तर 32 माणसे तीच विहीर किती दिवसात खानातील? (जळगाव जिल्हा 2021)
Anonymous voting
04 11月 2025, 12:09

2) एक काम 6 मजूर 20 दिवसात पूर्ण करतात तेच काम 8 दिवसात पूर्ण करायचे झाल्यास एकूण किती मजूर कामाला लागले लागतील?(रत्नागिरी जिल्हा 2021)
Anonymous voting
04 11月 2025, 12:09

1)20 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 15 दिवसात संपवतात तर ते काम 15 मजूर रोज 5 तास काम करून किती दिवसात संपवतील?(ठाणे शहर आयुक्तालय 2021)
Anonymous voting
04 11月 2025, 12:09

9) जर 2x=3y=4z तर x:y:z=?(SRPF दौंड 2019)
Anonymous voting
04 11月 2025, 12:09

8)1 लिटर व 600 मिली या दोन राशींचे गुणोत्तर काढा (पहिल्या राशीचे दुसऱ्या राशी)(नवी मुंबई आयुक्तालय 2021)
Anonymous voting
04 11月 2025, 12:09

7) 45 सेकंद व 5 मिनिट यांचे असणारे गुणोत्तर किती? (पुणे ग्रामीण पोलीस 2021)
Anonymous voting
04 11月 2025, 12:09

6) जतिन , नितीन व मोह सिंग यांची अनुक्रमे 16, 24, 36 वर्ष आहेत तर नितीनच्या वयाचे मोहन सिंगच्या वयाशी असलेले गुणोत्तर कोणते?(कोल्हापूर जिल्हा पोलीस 2019)
Anonymous voting
04 11月 2025, 12:09

5)1.75 हेक्टोमीटरचे 225 मीटर शी असलेले गुणोत्तर किती?(SRPF औरंगाबाद 2019)
Anonymous voting
04 11月 2025, 12:09

4) माझ्याकडे 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये किमतीच्या समान नोटा आहे त्यांची बेरीज 102 रुपये आहे तर माझ्याजवळ प्रत्येक किमतीच्या नोटा किती आहेत? (SRPF अमरावती 2018)
Anonymous voting
04 11月 2025, 12:09