ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

गणित अभ्यास

गणित अभ्यास

前往频道在 Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

显示更多

📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览

频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 679 名订阅者,在 教育 类别中位列第 5 012,并在 印度 地区排名第 10 050 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 679 名订阅者。

根据 19 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 608,过去 24 小时变化为 -5,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 9.03%。内容发布后 24 小时内通常能获得 3.30% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 401 次浏览,首日通常累积 1 244 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 20。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

凭借高频更新(最新数据采集于 20 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

37 679
订阅者
-524 小时
-507 天
+60830 天
帖子存档
9)5 लिटरचे 250 ml लिटरशी असलेले गुणोत्तर किती?(धुळे जिल्हा पोलीस 2019)
Anonymous voting
26 12月 2025, 18:49

8)6800 रुपये नफा A:B: C यांना 5:4:8 या प्रमाणात वाटल्यास B लाA पेक्षा किती रुपये कमी मिळाले?(चंद्रपूर पोलीस 2024)
Anonymous voting
26 12月 2025, 18:49

7) एका व्यवहारात झालेल्या 10500नफा अ ब आणि क या तिघांना अनुक्रमे 3:5:7 या प्रमाणात वाटल्यास क ला मिळणारा वाटा किती रुपये असेल?(ठाणे ग्रामीण पोलीस 2024)
Anonymous voting
26 12月 2025, 18:49

6) खालीलपैकी कोणते गुणोत्तर सर्वात लहान आहे? (सातारा पोलीस 2024)
Anonymous voting
26 12月 2025, 18:49

5) एक खुर्ची व एक दिवस यांच्या किमतीचे गुणोत्तर5:7 आहे एका खुर्ची ची किंमत 225 रुपये असल्यास 3 टेबलाची किंमत किती?(चंद्रपूर पोलीस 2024)
Anonymous voting
26 12月 2025, 18:49

4)40000 रुपये A,B,C,D या 4 मित्रांमध्ये अनुक्रमे 7:1:5:3 या प्रमाणात वाटप करायचे आहे तर C च्या वाट्याला किती रक्कम येईल?(SRPF दोन 2019)
Anonymous voting
26 12月 2025, 18:49

3) रामरावांनी1 गाय ,1 म्हैस व 1 बैल एकूण 85 000 रुपयाला खरेदी केले गाय म्हैस व बैल यांच्या किमतीचे प्रमाण 4:8:5असेल तर बैलाची किंमत किती?(SRPF नागपूर 2019)
Anonymous voting
26 12月 2025, 18:49

2) जगदीश राजेश व पंकज यांनी केलेल्या सॉफ्टवेअर व्यवसायात 84 000 रुपयांचा नफा झाला त्यांनी अनुक्रमे 2:3:7 या प्रमाणात नफ्याचे वाटप केले तर राजेश वाटा किती रुपये?(अकोला जिल्हा पोलीस 2021)
Anonymous voting
26 12月 2025, 18:48

1) एका व्यक्तीने आपल्या पत्नी 3 मुले व 2 मुलींसाठी रुपये 230000 रोखून ठेवले तर जर प्रत्येक मुलाला मुलीपेक्षा 3 पट आणि मुलीला आई पेक्षा दुप्पट रक्कम दिली तर आईला किती रक्कम मिळेल?(जळगाव पोलीस 2018)
Anonymous voting
26 12月 2025, 18:48

9)80 किमी/तास या वेगाने 400 मीटर अंतर कापण्यास किती वेळ लागेल? (नागपूर ग्रामीण पोलीस 2023)
Anonymous voting
26 12月 2025, 18:48

8) एका सेकंदात 15 मिटर जाणाऱ्या गाडीचा ताशी वेग किती किमी असेल?(हिंगोली पोलीस 2023)
Anonymous voting
26 12月 2025, 18:48

7) रवी सकाळी 6.50 वाजता भामरागडहून निघाला आणि गडचिरोलीला दुपारी 12.25 वाजता पोहोचला तर त्याला एकूण किती वेळ लागला?(गडचिरोली पोलीस 2023)
Anonymous voting
26 12月 2025, 18:48

6) विराट कोहली 400 मीटर अंतर 48 सेकंदात पार करतो तर त्याचा ताशी वेग किती?(कोल्हापूर पोलीस 2023)
Anonymous voting
26 12月 2025, 18:48

5) चार गाड्यांचा वेग ताशी 10 किमी ताशी 40 किमी ताशी 50 किमी आणि 20 किमी असेल तर त्यांचा सरासरी वेग किती?(छत्रपती संभाजीनगर पोलीस 2023)
Anonymous voting
26 12月 2025, 18:48

4)1.5 किमी अंतर 72 सेकंदात ओलांडणाऱ्या गाडीचा ताशी वेग किती किमी आहे? (पिंपरी चिंचवड पोलीस 2023)
Anonymous voting
26 12月 2025, 18:48

3)36 किमी /तास म्हणजे किती मीटर /सेकंद? (सिंधुदुर्ग पोलीस 2021)
Anonymous voting
26 12月 2025, 18:48

2) एक रेल्वे ताशी 60 किमी तास वेगाने धावताना 72सेकंदात किती अंतर पार करेल?(नागपूर कारागृह पोलीस2021)
Anonymous voting
26 12月 2025, 18:48

1) सकाळी 9 वाजून 15 मिनिटांनी सुटलेली गाडी ताशी 65 किमी वेगाने 793 किमी अंतरावरील शहरात किती वाजता पोहोचेल ?(रत्नागिरी जिल्हा बँड समन 2021)
Anonymous voting
26 12月 2025, 18:48

2) एक रेल्वे ताशी 60 किमी तास वेगाने धावताना 72सेकंदात किती अंतर पार करेल?(नागपूर कारागृह पोलीस2021)
Anonymous voting
26 12月 2025, 18:47
26 12月 2025, ~18:48

1) सकाळी 9 वाजून 15 मिनिटांनी सुटलेली गाडी ताशी 65 किमी वेगाने 793 किमी अंतरावरील शहरात किती वाजता पोहोचेल ?(रत्नागिरी जिल्हा बँड समन 2021)
Anonymous voting
26 12月 2025, 18:47
26 12月 2025, ~18:48