गणित अभ्यास
前往频道在 Telegram
✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍
显示更多📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览
频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 679 名订阅者,在 教育 类别中位列第 5 012,并在 印度 地区排名第 10 050 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 679 名订阅者。
根据 19 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 608,过去 24 小时变化为 -5,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 9.03%。内容发布后 24 小时内通常能获得 3.30% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 401 次浏览,首日通常累积 1 244 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 20。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत..
💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”
凭借高频更新(最新数据采集于 20 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
37 679
订阅者
-524 小时
-507 天
+60830 天
帖子存档
37 677
10)4 गवंडी रोज 6 तास काम करून एक भिंत 6 दिवसात बांधतात तर 2 गवंडी रोज 8 तास काम करून तेवढीच भिंत किती दिवसात बांधतील?(रायगड चालक 2021)
26 12月 2025, 18:47
37 677
9) 15 मजुरांना एक काम करण्यास 10 दिवस लागतील तर 10 मजुरांना तेच काम करण्यास किती दिवस लागतील?(मुंबई शहर आयुक्तालय 2021)
26 12月 2025, 18:47
37 677
8) अ एक काम 15 दिवसात पूर्ण करतो व ब तेच काम 10 दिवसात पूर्ण करतो तर अ व ब या दोघांनी एकत्र मिळून तेच काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील?(SRPF कुसडगाव 2023)
26 12月 2025, 18:47
37 677
8) अ एक काम 15 दिवसात पूर्ण करतो व ब तेच काम 10 दिवसात पूर्ण करतो तर अ व ब या दोघांनी एकत्र मिळून तेच काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील?(SRPF कुसडगाव 2023)
26 12月 2025, 18:47
26 12月 2025, ~18:47
37 677
7)A आणि B एक काम अनुक्रमे 15 व 10 दिवसात पूर्ण करू शकतात त्यांनी एकत्र काम करायला सुरुवात केली पण 2 दिवसात B ला निघून जावे लागले आणि A ने एकट्याने उरलेले काम पूर्ण केले तर संपूर्ण काम किती दिवसात पूर्ण झाले?(SRPF काटोला जिल्हा 2023)
26 12月 2025, 18:47
37 677
6) अ हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो तर क हा अ व बचा दोघांच्या एकत्रित कामा इतके काम करतो जर अ हा स्वतंत्रपणे काम 12 दिवसात संपवतो तर तिघे मिळून ते काम किती दिवसात करतील?(गोंदिया पोलीस 2018)
26 12月 2025, 18:47
37 677
6) अ हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो तर क हा अ व बचा दोघांच्या एकत्रित कामा इतके काम करतो जर अ हा स्वतंत्रपणे काम 12 दिवसात संपवतो तर तिघे मिळून ते काम किती दिवसात करतील?(गोंदिया पोलीस 2018)
26 12月 2025, 18:47
26 12月 2025, ~18:47
37 677
5)12 व्यक्तींना एक काम पूर्ण करण्यासाठी 21 दिवस लागतात तर 14 व्यक्तींना ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील? (कोल्हापूर पोलीस 2024)
26 12月 2025, 18:47
37 677
4) मातीचा एक ढीग हलवण्याचे काम 15 माणसे 20 दिवसात करतात तेच काम 12 माणसे किती दिवसात करतील?(पालघर पोलीस 2024)
26 12月 2025, 18:47
37 677
3) 22 माणसे 16 दिवसात एक विहीर खाणतात तर 32 माणसे तीच विहीर किती दिवसात खानातील? (जळगाव जिल्हा 2021)
26 12月 2025, 18:47
37 677
2) एक काम 6 मजूर 20 दिवसात पूर्ण करतात तेच काम 8 दिवसात पूर्ण करायचे झाल्यास एकूण किती मजूर कामाला लागले लागतील?(रत्नागिरी जिल्हा 2021)
26 12月 2025, 18:46
37 677
1)20 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 15 दिवसात संपवतात तर ते काम 15 मजूर रोज 5 तास काम करून किती दिवसात संपवतील?(ठाणे शहर आयुक्तालय 2021)
26 12月 2025, 18:46
37 677
एका चौरसाची बाजू 2.5 मी व दुसऱ्या चौरसाचा कर्ण 5 मी. आहे, तर दोन्ही चौरसांच्या क्षेत्रफळांतील फरक किती चौ.मी. ?
25 12月 2025, 06:12
37 677
Q. माझ्या घड्याळात आता 9.00 वाजले आहेत. तास काटा पाश्चिम दिशा दाखवीत आहे तर मिनिटकाट्याची विरुद्ध दिशा कोणती?
25 12月 2025, 06:12
37 677
Q. प्रमोद हा पूर्वेला 6 किमी जातो. नंतर तो दक्षिणेला 8 किमी लांब असेल?
25 12月 2025, 06:12
37 677
2 पुरुष किंवा 3 स्त्रिया एक काम 4 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 1 पुरुष व 1 स्त्री मिळून किती दिवसात पूर्ण करतील?
25 12月 2025, 06:12
37 677
‘अ’ एक काम 20 दिवसांत पूर्ण करतो. तेच काम पूर्ण करण्यास ‘ब’ ला 30 दिवस लागतात, तर दोघे मिळून ते काम किती दिवसांत पूर्ण करतील?
25 12月 2025, 06:12
37 677
जर एका लीप वर्षाच्या दूसऱ्या दिवशी रविवार येतो तर त्या वर्षाच्या शेवटच्या दिवसाच्या नावामध्ये ३ रे इंग्रजी अक्षर काय असेल?
25 12月 2025, 06:12
