ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

गणित अभ्यास

गणित अभ्यास

前往频道在 Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

显示更多

📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览

频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 640 名订阅者,在 教育 类别中位列第 5 020,并在 印度 地区排名第 10 060 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 640 名订阅者。

根据 20 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 596,过去 24 小时变化为 -19,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 9.21%。内容发布后 24 小时内通常能获得 3.22% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 468 次浏览,首日通常累积 1 213 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 20。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

凭借高频更新(最新数据采集于 21 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

37 640
订阅者
-1924 小时
-667 天
+59630 天
帖子存档
⭕️ एका कपाटाची छापील किंमत 1,200 रु. असताना ते 1,056 रुपयास विकले तर दुकानदाराने किती सुट दिली? 🚨 गणित महासंग्राम 🚨
Anonymous voting
28 4月 2025, 20:36

⭕️ एका टिव्हीची किंमत रू. 20,000 आहे. टीव्हीच्या किंमतीची झीज दरवर्षी 5% होते. दोन वर्षानंतर टिव्हीची किंमत किती होईल ? 🚨 गणित महासंग्राम 🚨
Anonymous voting
28 4月 2025, 20:35

❇️ स्पष्टीकरण :- 👆👇 ➜ एकूण अंतर = 170 + 100 = 270 ➜ एकूण वेळ = 100 + 80 = 180 = 3 तास अंतर ➜ सरासरी वेग = --------- वेळ 270 ➜ ------- = 90km/hr 3
28 4月 2025, 12:39

🚨गणित महासंग्राम 🚨 एक रेल्वे पहिले 170km अंतर 100 मिनिटात व उर्वरित 100km अंतर 80 मिनिटात कापते तर रेल्वेचा सरासरी वेग किती ?
Anonymous voting
28 4月 2025, 12:37

photo content
28 4月 2025, 12:33

🚨गणित महासंग्राम 🚨 एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 12.5 वर्षे आहे. वर्ग शिक्षकासहीत सर्वांचे सरासरी वय 13 वर्ष झाल्यास वर्ग शिक्षकाचे वय किती?
Anonymous voting
28 4月 2025, 12:28

🚨गणित महासंग्राम 🚨 2009 या वर्षाची दिनदर्शिका पुढीलपैकी कोणत्या वर्षाच्या दिनदर्शिका सारखी असणार..,
Anonymous voting
28 4月 2025, 09:47

🚨गणित महासंग्राम 🚨 रंगरावानी फेब्रुवारी 1996 मध्ये दररोज दीड लिटर दूध घेतले दुधाचा दर 36 रुपये लिटर होता तर त्या महिन्यात त्यांनी एकूण किती रुपये बिल दिले असेल ..? (मीरा भाईंदर, वसई विरार पोलीस चालक भरती 2023)
Anonymous voting
28 4月 2025, 09:41

🚨गणित महासंग्राम 🚨 उद्यानंतर तिसऱ्या दिवशी जर बुधवार असेल, तर काल जो दिवस होता त्याच्या अगोदरचा तिसरा दिवस कोणता होता..?
Anonymous voting
28 4月 2025, 09:38

👀 परीक्षेत येणारे गणित व बुद्धीमत्ता आपल्या चॅनल वर रोज टाकले जात आहे तुम्ही रोज सोडवा ... ⚠️ प्रश्न टाकणारे सर , विक्रम पवार सर...  त्यांचा साठी आपल्याला चॅनल कडील विद्यार्थ्यांन कडून गणित प्रश्न सोडविल्या नंतर एक लाईक नक्की करा... ⛔️ कारण की तुमचा साठी विक्रम सर आपला वेळ काढून तुम्हाला वेळ देत आहेत... ✔️ विक्रम सर साठी एक सेलूट ....
28 4月 2025, 09:35

🚨गणित महासंग्राम 🚨 एक साधारण वर्षात जर 3 जानेवारी ला रविवार असेल तर त्याच महिन्याच्या चौथ्या बुधवार नंतर तिसऱ्या दिवशी कोणती तारीख असेल
Anonymous voting
28 4月 2025, 09:35

🚨गणित महासंग्राम 🚨 नमन चा जन्म 1 मे 1991 रोजी झाला तर त्याच्या 2 ऑगस्ट 2013 रोजी वय किती..?
Anonymous voting
28 4月 2025, 09:33

🚨गणित महासंग्राम 🚨 अशोक हा रमेश पेक्षा तीन महिन्यांनी मोठा आहे. अशोक चा जन्म आषाढ महिन्यात झाला आहे तर रमेश चा जन्म कोणत्या महिन्यात झाला असावा..?
Anonymous voting
28 4月 2025, 09:29

🚨गणित महासंग्राम 🚨 सीमा चा जन्म 8 ऑगस्टला झाला. सीमा पेक्षा स्वाती पाच दिवसांनी मोठी आहे. यावर्षी 15 ऑगस्टला रविवार आहे तर स्वाती चा वाढदिवस कोणत्या दिवशी येतो..?
Anonymous voting
28 4月 2025, 09:27

🚨गणित महासंग्राम 🚨 सुरज त्याच्या बहिणीपेक्षा 730 दिवसांनी मोठा आहे त्याच्या बहिणीचा जन्म शनिवारी झाला आहे तर सुरजचा जन्म कोणत्या वारी झाला असेल..
Anonymous voting
28 4月 2025, 09:26

✅Combine गट ब पूर्व २०२४ कटऑफ किती लागणार हे खालील चॅनल वर सांगितले आहे. Join करा 💥 👉राज्यसेवेला 117.50 परफेक्ट सांगितला होता,आता कंबाईनचाही जो सांगितला तोच लागणार.💯❤️ https://t.me/+-Su3YJWpKttjYTFl https://t.me/+-Su3YJWpKttjYTFl https://t.me/+-Su3YJWpKttjYTFl
28 4月 2025, 06:47
28 4月 2025, ~08:22

🔴 जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
🔴 जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
28 4月 2025, 05:46
28 4月 2025, ~06:47

🚨CUT OFF ( अंदाजित ) 📚 Combine गट ब पूर्व 2024 राज्यसेवा परफेक्ट सांगितला होता.. ✅
28 4月 2025, 04:33
28 4月 2025, ~05:46

🚨 गणित महासंग्राम 🚨 धावण्याच्या एका शर्यतीत शरदच्यापुढे 5 स्पर्धक होते महेश शरदच्या मागे तिसरा होता आणि महेशचा शेवटून सहावा क्रमांक होता तर शर्यतीत एकूण स्पर्धक किती ?
Anonymous voting
27 4月 2025, 23:36

❇️ स्पष्टीकरण :- 👆👇 ➜ दोन्ही लांबीची बेरीज :- ➜ अंतर = 420 + 180 = 600 मीटर अंतर ➜ सुत्र : वेळ = --------- वेग 600 600 --------------- = -------- = 40 वेळ = 54 × 5 15 ------ 18 ➜ उत्तर - 40 सेकंद
27 4月 2025, 23:33