ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

गणित अभ्यास

गणित अभ्यास

前往频道在 Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

显示更多

📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览

频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 679 名订阅者,在 教育 类别中位列第 5 012,并在 印度 地区排名第 10 050 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 679 名订阅者。

根据 19 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 608,过去 24 小时变化为 -5,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 9.03%。内容发布后 24 小时内通常能获得 3.30% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 401 次浏览,首日通常累积 1 244 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 20。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

凭借高频更新(最新数据采集于 20 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

37 679
订阅者
-524 小时
-507 天
+60830 天
帖子存档
तयार कपड्यांच्या दर्शनी किंमतीवर 25% सूट जाहीर करून एका कापड दुकानदाराने 2250 रु. चे तयार कपडे गिऱ्हाईकास विकले तर त्या मालाची मूळ किंमत काय होती?
Anonymous voting
15 1月, 00:20

🛑 22 × 2 + 6 - 3 =❓
🛑 22 × 2 + 6 - 3 =❓
14 1月, 11:22
14 1月, ~22:04

A व B एक काम एकत्रितरित्या 12 दिवसात करतात. तेच काम A एकटाच 20 दिवसात करतो, तर B ला तेच काम एकट्याने करण्यास किती कालावधी लागेल?
Anonymous voting
14 1月, 11:20

177. आई आणि 5 मुले यांच्या वयाची सरासरी 22 वर्षे आहे. वडिलांचे वय त्यांच्यात मिसळल्यास ती 2 ने वाढते तर वडिलांचे वय किती?
Anonymous voting
14 1月, 11:20

176. M ही D ची बहीण आहे. R हा D चा भाऊ आहे. F हे M चे वडील आहेत व T ही R ची आई आहे. D व R हे दोघे पुरुष आहेत तर D चे Tशी नाते काय आहे?
Anonymous voting
14 1月, 11:19

175. 24 ताशी कालमापन पद्धतीने रात्रीचे 10 वाजले असतील तर त्यास किती वाजले असे म्हणतात?
Anonymous voting
14 1月, 11:19

174. 1 जानेवारी 2000 = शनिवार 31 मार्च 2000 = ?
Anonymous voting
14 1月, 11:19

✅✏️एक कपाट 20% नफा ने विकण्याऐवजी 25% नफ्याने विकली तर 50 रुपये जास्त मिळतात तर कपाटाची खरेदी किंमत किती.
Anonymous voting
14 1月, 11:19

▪️एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 8 तासात व दुसऱ्या नळाने 6 तासात भरते मात्र तिसऱ्या नळाने ती भरलेली टाकी 4 तासात रिकामी होते तर तिन्ही नळ एकदाच सुरू केले तर ती टाकी किती तासात भरेल❓
Anonymous voting
14 1月, 11:19

🚨 पोलीस भरती ग्राउंड ची उपडेट 👇👇👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAus7x65yDJjl6Cgh3m https://whatsapp.com/channel/0029VaAus7x65yDJjl6Cgh3m
14 1月, 08:03

एका संख्येला 6 ने भाग दिल्यास बाकी 3 उरते. 8 ने भाग दिल्यास बाकी 5 उरते. 9 ने भाग दिल्यास बाकी 6 उरते. तर ती संख्या कोणती ?
Anonymous voting
13 1月, 09:22

1 जानेवारी 2002 रोजी मंगळवार असेल तर 1 जानेवारी 2008 रोजी कोणता वार असेल ?
Anonymous voting
13 1月, 09:22

जर 1 मार्च 2017 रोजी बुधवार असेल, तर 16 मे 2017 रोजी कोणता वार असेल ?
Anonymous voting
13 1月, 09:21

44. 11, 12, 14, 18,……42, 74 ……..?
Anonymous voting
13 1月, 09:21

43. 0, 1, 2, 3, 4, 8, 13, 21, ……., ……….?
Anonymous voting
13 1月, 09:21

1285) जर CANCELLED = 27 आणि POSTPONEMENT =36 तर REVIVE =?( STI mains 2011)
Anonymous voting
13 1月, 09:21

1283) 'ADER' या अक्षर समूहातील एक अक्षर एकदाच वापरुन किती अर्थपूर्ण शब्द तयार करता येतील ?
Anonymous voting
13 1月, 09:21

पास होण्यासाठी जेवढे गुण लागतात त्यापेक्षा सिताला 20%व गुण जास्त आहेत व गिताला 10% गुण कमी आहेत. दोघींच्या गुणांमधील फरक 120 चा असेल तर परीक्षा किती गुणांची होती ?
Anonymous voting
13 1月, 09:21

शेजारच्या माणसाचा परिचय करून देताना एक स्त्री म्हणाली , 'त्याची बायको माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे ,' तर त्या स्त्रीचे त्या माणसाशी नाते काय?
Anonymous voting
13 1月, 09:21