गणित अभ्यास
前往频道在 Telegram
✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍
显示更多📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览
频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 679 名订阅者,在 教育 类别中位列第 5 012,并在 印度 地区排名第 10 050 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 679 名订阅者。
根据 19 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 608,过去 24 小时变化为 -5,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 9.03%。内容发布后 24 小时内通常能获得 3.30% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 401 次浏览,首日通常累积 1 244 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 20。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत..
💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”
凭借高频更新(最新数据采集于 20 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
37 679
订阅者
-524 小时
-507 天
+60830 天
帖子存档
37 677
▪️23 या संख्येच्या 3% म्हणजे किती❓(नाशिक पोलीस भरती - 2016)
12 1月, 21:18
37 677
A हा उत्तरेकडे तोंड करून उभा असतो. हा 135° डावीकडे वळतो मग 225° उजवीकडे वळतो शेवटी तो 180° उजवीकडे वळतो तो आता कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे?
12 1月, 21:18
37 677
ताशी 60 कि.मी. सरासरी वेगाने जाणारी आगगाडी, जर ताशी 75 कि.मी. वेगाने गेल्यास निर्धारित मुक्कामावर 48 मिनिटे लवकर पोहचली, तर त्या गाडीने एकूण किती प्रवास केला?
12 1月, 21:18
37 677
एका वर्तुळाच्या परिघाची लांबी 88 सेंटीमीटर असल्यास त्याच्या व्यासाची लांबी किती राहील ?
12 1月, 21:18
37 677
एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 2464 चौसेमी आहे. तर त्या वर्तुळाचा व्यास किती ?
12 1月, 21:18
37 677
Q. एक काम 33 माणसे 15 दिवसात करतात तर तेच काम 11 माणसे किती दिवसात पूर्ण करतील?
12 1月, 21:18
37 677
Q. एक काम करण्यासाठी 9 मजुरांना 8 दिवस लागतात, तर तेवढेच काम करण्यासाठी 12 मजुरांना किती दिवस लागतील?
12 1月, 21:17
37 677
Q. 12 मजूर एक काम 20 दिवसात पूर्ण करतात, तेच काम 15 मजूर किती दिवसात पूर्ण करतील?
12 1月, 21:17
37 677
एका निवडणूकीत 8% मतदारांनी मतदान केले नाही. या निवडणूकीत फक्त दोनच उमेदवार होते. निवडून आलेल्या उमेदवारास एकूण मतांच्या 48% मते मिळून त्याने 1100 मतांनी दुसऱ्या उमेदवाराचा पराभव केला. तर निवडणूकीत एकूण मतदार किती होते ?
(राज्यसेवा पूर्व परीक्षा-2013)
12 1月, 21:17
37 677
एका वस्तुच्या किंमतीत 45% ने वाढ केल्यानंतर त्या वस्तुची किंमत रु. 87 झाली तर प्रारंभी त्या वस्तुची किंमत किती होती?
(लिपिक टंकलेखक परीक्षा-2013)
12 1月, 21:17
37 677
माधवकडील 5 एकर जागेपैकी 1 हेक्टर जागा विकली आणि 30 गुंठे जागा दान दिली तर माधवकडे शेवटी किती जागा उरेल ?
12 1月, 21:17
37 677
384) 1/2, 2/3, ¾, ……… n/n + 1, ……… या संख्यामालेसाठी खालीलपैकी कोणते विधान सत्व नाही?
12 1月, 10:50
37 677
385) खालीलपैकी कोणता पर्याय दिलेली अक्षर श्रेणी पूर्ण करेल? EGF, IKJ, ………. QSR, UWV
12 1月, 10:50
37 677
383) पुढील क्रमिकेत रिकाम्या जागी योग्य संख्या निवडा: 5, 35, 7, 42, 6,……… 9, 36, 4.
12 1月, 10:49
37 677
Q.)एका पुस्तक विक्रेत्याने 300 रुपये किमतीच्या ग्रंथावर 20 टक्के सूट जाहीर केली तर ग्राहकास त्या ग्रंथासाठी प्रत्यक्ष किती रुपये द्यावे लागतील ?
12 1月, 10:49
37 677
Q.)एका वस्तूची किंमत 500 असून, त्यावर अनुक्रमे 10 टक्के व 20 टक्के सूट दिली असता ती वस्तू ग्राहकाला किती रुपयाला मिळाली ?
12 1月, 10:49
12 1月, ~10:50
