ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

गणित अभ्यास

गणित अभ्यास

前往频道在 Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

显示更多

📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览

频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 677 名订阅者,在 教育 类别中位列第 5 012,并在 印度 地区排名第 10 050 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 677 名订阅者。

根据 19 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 608,过去 24 小时变化为 -5,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 9.03%。内容发布后 24 小时内通常能获得 3.30% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 401 次浏览,首日通常累积 1 244 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 20。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

凭借高频更新(最新数据采集于 20 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

37 677
订阅者
-524 小时
-507 天
+60830 天
帖子存档
🚨 स्पेशल विषयावर प्रश्न लगेच जॉईन करा 👇👇👇👇👇👇👇 https://t.me/Samirgkacademy https://t.me/Samirgkacademy https://t.me/Samirgkacademy https://t.me/Samirgkacademy https://t.me/Samirgkacademy ✅ फास्ट जॉईन करा.....
03 11月 2025, 02:09
03 11月 2025, ~08:44

एक काम पूर्ण करण्यासाठी लीनाला 6 दिवस लागतात. तेच काम करण्यासाठी मीनाला 12 दिवस लागतात तर टीनाला 4 दिवस लागतात. तिघीनी मिळून काम केल्यास ते काम किती दिवसात संपेल ?
Anonymous voting
02 11月 2025, 23:26

एक काम पूर्ण करण्यासाठी लीनाला 6 दिवस लागतात. तेच काम करण्यासाठी मीनाला 12 दिवस लागतात तर टीनाला 4 दिवस लागतात. तिघीनी मिळून काम केल्यास ते काम किती दिवसात संपेल ?
Anonymous voting
02 11月 2025, 23:26
02 11月 2025, ~23:26

A आणि B एक काम अनुक्रमे 15 आणि 10 दिवसांमध्ये पूर्ण करतात. दोघांनी एकत्र काम करण्यास सुरुवात केली, परंतु दोन दिवसांनंतर B ला काम सोडावे लागले आणि उरलेले काम A ने पूर्ण केले. हे काम किती दिवसांमध्ये पूर्ण झाले ?
Anonymous voting
02 11月 2025, 23:26

🔥 लवकर जॉईन करा 5k विध्यार्थी जॉईन झाले की गणिताची बॅच सुरु कारणार आहेत..... ते पण ट्रिकणे आणि सोफ्या पद्धतीने... 🤩 पोलीस भरती आली रे वेळ वाया घालवू नका गणित एकदम ट्रिकणे देणार आहेत 3 महिन्यात गणित विषय पक्का करून देणार आहेत...
02 11月 2025, 22:12

🚨 वनरक्षक व पोलीस भरतीसाठी गणित व बुद्धिमत्ता फ्री लेक्चर साठी खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.. 🤩 गणित हे संकल्पनेच्या आधारावर शिका... गणित व बुद्धिमत्ता बॅच लवकरच सुरु.. आता गणित होणार सोफे आणि ट्रिकणे     👇👇👇👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029VbBEQxM4dTnSkgebbn28 https://whatsapp.com/channel/0029VbBEQxM4dTnSkgebbn28
02 11月 2025, 22:12

🔥एका रकमेची पहिल्या व दुसऱ्या वर्षाचे चक्रवाढ व्याज अनुक्रमे 20 व 25 रुपये आहे तर व्याजाचा दर किती ? Concept : पहिल्या वर्षाचे चक्रवाढ व्याज 20 व दुसऱ्या वर्षाचे चक्रवाढ व्याज 25 झाले म्हणजे चक्रवाढव्याज 20 रुपया वर 5  रुपये वाढले तर 100 रुपया वर किती वाढेल ? उत्तर        20 ला                 5 तर        100 ला                x मानू. तिरकस गुणाकार करून           100 × 5 X = -----------------              20 X = 25 %
02 11月 2025, 21:57

*आजचा प्रश्न* एका रकमेची 5 वर्षाची रास 8000 रुपये व 3 वर्षाची रास 7000 रुपये आहे तर ती रक्कम कोणती ? उत्तर राशीतील फरक = 8000 - 7000                       = 1000 मुदतीतील फरक = 5 - 3                        = 2 2 वर्षाचे व्याज = 1000 1 वर्षाचे व्याज = 500 3 वर्षाचे व्याज = 500 × 3                       = 1500 3 वर्षाची रास =  7000 मुद्दल = रास -  व्याज मुद्दल = 7000 - 5500         = 1500 ती रक्कम = 5500
02 11月 2025, 21:56

🔥आजचा प्रश्न खरेदी किंमत व विक्री किंमत यांचे गुणोत्तर 5 : 7  आहे तर शेकडा नफा काढा ? उत्तर 👇 👇 👇 Concept: समजा 5 रुपये खरेदी किंमत असेल तर विक्री किंमत 7 रुपये असेल तर मग 100 रुपये खरेदी किंमत असेल तर विक्री किंमत किती असेल ?          5 ला                 7 तर         100 ला              x मानू तिरकस गुणाकार करून            100 × 7 X = -------------------                5 X =  140 वजा विक्री किंमत वजा खरेदी किंमत   = 140 - 100   = 40 % त्या व्यवहारात 40 टक्के नफा होईल.
02 11月 2025, 21:54

🔥एका वर्गात 400 विद्यार्थी आहेत त्यातील 30 % विद्यार्थी इंग्रजीत 40 % विद्यार्थी गणितात नापास झाले दोन्ही विषयात 20 % विद्यार्थी नापास झाले तर त्या वर्गातील पास विद्यार्थी संख्या किती? नापास विद्यार्थी = 30 + 40                       = 70 - 20                       = 50                       = 50 % पास  विद्यार्थी    = 100 - 50                        = 50 % शंभर विद्यार्थ्यांपैकी 50 टक्के विद्यार्थी पास झाले तर चारशे विद्यार्थ्यांपैकी किती विद्यार्थी पास झाले?           100 ला               50 तर              400 ला                 x मानू तिरकस गुणाकार करून           400 × 50 X = ---------------------             100 X = 200 200 विद्यार्थी पास झाले.
02 11月 2025, 21:54

🔥आजचा प्रश्न खरेदीच्या 1 / 6 पट तोटा सहन करून एक वस्तू 900 रुपयाला विकली तर वस्तूची खरेदी किंमत किती ? Concept: जेव्हा 5 रुपये विक्री किंमत असेल तेव्हा खरेदी किंमत 6 रुपये असेल तर जेव्हा 900 रुपये विक्री किंमत असेल तेव्हा खरेदी किंमत x असेल असे मानू.       5 ला                 6 तर     900                  x मानू तिरकस गुणाकार करून,               900 × 6 X  =  ------------------------                    5     =  1080 तर वस्तूची खरेदी किंमत 1080 रुपये असेल. ✅ तुम्ही फक्त आपल्या गणिताचा ट्रिक बघा.. पूर्ण फाडू आहेत...बरं का..
02 11月 2025, 21:52

🔥एक वस्तू 157 रुपयांना विकल्या मुळे जेवढा तोटा होतो त्याच्या दुप्पट नफा ती वस्तू 226 रुपयांना विकल्या मुळे होतो तर त्या वस्तूची खरेदी ची किंमत किती ? नफा-तोटा यांचे गुणोत्तर काढा. एका पटीत तोटा व दोन पटीत नफा. = 1 : 2 किमतीतील फरक काढा. = 226 - 157 = 69 गुणोत्तर यांची बेरीज करून या फरकाला भागा        69 = -----‐-----    ( 1+ 2 )       69 = --------       3 = 23 ( या 23 ने सबंधित गुणोत्तर यांना  गुणा) नफा              :          तोटा 2                  :            1 23 × 2         :         23 × 1    46               :           23 आता 157 रुपये मध्ये 23 मिळवा. = 157 + 23 = 180 तर त्या वस्तूची खरेदीची किंमत 180 रुपये असेल. ✅ ट्रिक आवडल्यास लाईक नक्की करा..
02 11月 2025, 21:50

🔥 दोन सहमूळ संख्यांचा लसावि 330 आहे  व त्यातील फरक सात आहे तर त्या दोन संख्यांची बेरीज किती ? उत्तर 👇 👇 सहमूळ संख्या यांचा मसावी हा 1 असतो.              लसावी =  ----------------------              मसावी                   330 =  ------‐-----------               1 =  330 330 चे विभाजक = 10 × 33 = 10 × 11 ×  3 = 2 × 5 × 11 × 3 = 2 × 11 = 22 = 5 × 3   = 15 दोन संख्यातील फरक सात आहे का हे माहिती करून घेऊ = 22 - 15 = 7 म्हणजे त्या दोन संख्या 22 आणि 15 आहे. = 22 + 15 = 37 ✅ ट्रिक आवडल्यास लाईक नक्की करा..
02 11月 2025, 21:49

अ हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो तर क हा अ व ब या दोघांच्या एकत्रित कामाइतके काम करतो जर अ हा स्वतंत्रपणे 12 दिवसात काम संपवितो तर ते तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? स्‍पष्‍टीकरणासहित उत्तर 👇👇👇 अ  = 12 ब  =  24 क  = अ + ब             अ × ब क  = ---------------             अ + ब             12 × 24 क =    ---------------             12 + 24 क  =   8 आता अ,ब,क तिघे मिळून ते काम किती दिवसात करतील ते काढू.                ( अ + ब ) × क               -----------------------                ( अ +ब ) +  क                8 × 8 =          -‐‐---------                8 + 8                 64 =         -----------                 16 =  4 याचाच अर्थ ते तिघे जण ते काम 4 दिवसात पूर्ण करतील.
02 11月 2025, 21:46

🚨 वनरक्षक व पोलीस भरतीसाठी गणित व बुद्धिमत्ता फ्री लेक्चर साठी खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.. 🤩 गणित हे संकल्पनेच्या आधारावर शिका... गणित व बुद्धिमत्ता बॅच लवकरच सुरु.. आता गणित होणार सोफे आणि ट्रिकणे     👇👇👇👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029VbBEQxM4dTnSkgebbn28 https://whatsapp.com/channel/0029VbBEQxM4dTnSkgebbn28
02 11月 2025, 21:40

Q.सिंह, वाघ, हत्ती, मगर यातील वेगळा शब्द..?
Anonymous voting
02 11月 2025, 20:43

Q.जर A = 1, B = 2, C = 3, तर CAT = ?
Anonymous voting
02 11月 2025, 20:43

Q.6 जण वर्तुळात बसले आहेत. A च्या समोर D आहे, B व C एकत्र आहेत, तर F कुठे बसेल?
Anonymous voting
02 11月 2025, 20:43

Q.जर TABLE = GBNUQ असेल, तर CHAIR = ?
Anonymous voting
02 11月 2025, 20:43

Q.राहुल हे सीता पेक्षा दुप्पट वयाचे आहे. दोघांचे वय मिळून 36 आहे. तर दोघांचे वय काय?
Anonymous voting
02 11月 2025, 20:43